ask question

कर्नाटक सरकारच्या 'त्या' निर्णयावरुन फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले, "सत्तेसाठी तुम्ही..."

Devendra Fadnavis Slams Uddhav Thackeray: कर्नाटकमध्ये सत्तेत आल्यानंतर एका महिन्याहून कमी कालावधी झालेल्या सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या निर्णयावरुन फडणवीसांचा महाविकासआघाडीला टोला

Jun 16, 2023, 01:16 PM IST

विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेंचा सरकारला सवाल

तीन वर्षात दोन लाख सत्तर हजार कोटींचं अतिरिक्त केलेल्या कर्जानं राज्याचा विकास काय केला या प्रश्नाचं उत्तर सरकारला द्यावं लागेल असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी फडणवीस सरकारला केला आहे. याबाबत येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनात श्वेतपत्रिका सरकारला काढावी लागेल असंही ते म्हणाले. सोलापुरातील माढा तालुक्यातील श्री विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम कार्यक्रमला ते उपस्थित होते.

Oct 29, 2017, 04:22 PM IST

एका कट्टर मुंबईकराचा सवाल

महापालिका निवडणुकांसाठी आता सर्वच पक्षांचा प्रचार सुरु झालाय. यामध्ये मी निरीक्षण केलेल्या गोष्टींबाबत लिहीतोय...

Jan 27, 2017, 09:32 PM IST