assaulted

वाजपेयी श्रद्धांजलीला विरोध, MIM नगरसेवकाला भाजप नगरसेवकांनी लाथा-बुक्क्यांनी बदडले

औरंगाबाद महानगरपालिकेत जोरदार राडा पाहायला मिळाला. भाजपच्या नगरसेवकांनी MIM च्या नगरसेवकाला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. 

Aug 17, 2018, 06:44 PM IST

२६/११ दहशतवादी हल्ल्याचा आरोपी हेडलीवर तुरुंगातच जीवघेणा हल्ला

सध्या त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलंय. 

Jul 24, 2018, 01:38 PM IST

पार्टीत अथर्ववर रॅगिंग करून लैंगिक अत्याचार?

अथर्वच्या वडिलांनी पोलीस आयुक्तांना पाठवले पत्र

May 18, 2018, 04:20 PM IST

भाजप गो बॅक... दार्जिलिंगमध्ये भाजप नेत्याला बेदम मारहाण

पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांना गुरूवारी दार्जिलिंगमध्ये बेदम मारहाण करण्यात आली.

Oct 5, 2017, 10:44 PM IST

खासदार विमान मारहाण प्रकरणावर ठाकरेंचं मौन

खासदार विमान मारहाण प्रकरणावर ठाकरेंचं मौन

Mar 25, 2017, 10:11 PM IST

पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा खैरेंनी केला इन्कार

पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा खैरेंनी केला इन्कार

Mar 21, 2017, 08:43 PM IST

औरंगाबाद शासकीय घाटी रुग्णालयात डॉक्टरांना धक्काबुक्की

शासकीय घाटी रुग्णालयात डॉक्टरांना धक्काबुक्की झालीय. रुग्णाचे प्लास्टर बदलण्यावरून रविवारी रात्री 4 रुग्णांनी डॉक्टरांची कॉलर पकडून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र डॉक्टर तिथून वेळीच निघून गेल्यानं अनर्थ टळलाय.

Mar 20, 2017, 03:06 PM IST

शशिकलांच्या पतीला AIADMK कार्यकर्त्यांनी दिला चोप

एआयएडीएमकेच्या जनरल काउन्सिल बैठकीच्या पूर्वसंध्येला चेन्नईतल्या पक्ष कार्यालायसमोर जोरदार राडा झाला.

Dec 29, 2016, 12:15 AM IST

धुळ्यात प्रेम प्रकरणातून मारहाणीतून तरुणाचा मृत्यू

 प्रेम प्रकरणातून एका तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाल्याने संतप्त संघटनानी धुळ्यात धरणे आंदोलन केले. 

Sep 22, 2016, 07:59 PM IST

वाळू माफियांची मुजोरी, उपविभागीय अधिकाऱ्यांना धक्काबुक्की

तुळजापूरमध्ये वाळू माफियांची मुजोरी वाढत आहे. वाळू माफियांकडून उपविभागीय अधिकाऱ्यांना तलवार दाखवत धक्काबुक्की करण्यात आली. 

Sep 9, 2016, 02:30 PM IST

'सैराट'मधील आर्ची-परशाला पाहण्यासाठी गर्दी करणाऱ्या चाहत्यांना धक्काबुक्की

कन्नडमध्ये 'सैराट'मधील आर्ची-परशाला पाहण्यासाठी गर्दी करणाऱ्या चाहत्यांना धक्काबुक्की झालेय. शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या खासगी सुरक्षा रक्षकांनी ही धक्काबुक्की केल्याचे सांगण्यात येत आहे.

Jun 18, 2016, 04:51 PM IST

होय, प्रत्युषाला केली होती मारहाण, राहुलची एक्स गर्लफेंड सलोनीची कबुली

प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणात आता राहुल आणखी अडचणीत येणार असल्याचं दिसतंय... त्याचं कारण म्हणजे राहुल राज सिंग याची एक्स गर्लफ्रेंड सलोनी शर्मा हिनं केलेला खळबळजनक खुलासा... 

Apr 14, 2016, 02:20 PM IST