astha

तुटलेली बादली घरात ठेवल्याने काय होतं?

वास्तूशास्त्र आणि ज्योतिष शास्त्रानुसार निरुपयोगी, जुन्या आणि तुटलेल्या वस्तू घरात ठेवणं अशुभ मानलं जातं. मग घरात तुटलेली बादली ठेवल्यास तुम्हाला समस्यांना तोंड द्यावे लागेल. 

Mar 11, 2024, 03:35 PM IST

Horoscope 7 March 2024 : 'या' राशीच्या लोकांनी गुप्त शत्रूंपासून सावध राहावं!

Horoscope 7 March 2024 : आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

 

Mar 7, 2024, 06:49 AM IST

Mahashivratri 2024 : कोणत्या राशीच्या व्यक्तीने कोणत्या ज्योतिर्लिंगा पूजा करावी? 12 राशींसोबत 12 ज्योतिर्लिंगांचा शुभ संबंध!

Mahashivratri 2024 : शिवमहापुराणानुसार माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाला माता पार्वतीसोबत महादेवानी विवाह केला होता. या दिवशी महाशिवरात्रीचा सण साजरा करण्यात येतो. भारतात 12 ज्योतिर्लिंग आहेत, अशात महादेवाचा आशीर्वाद आणि तुमच्या पूजेचे पूर्ण फळं मिळावं यासाठी राशीनुसार ज्योतिर्लिंगाची पूजा करा. 

Mar 6, 2024, 02:25 PM IST

Horoscope 6 March 2024 : 'या' राशीच्या व्यक्तीने भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नये!

Horoscope 6 March 2024 : आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Mar 6, 2024, 08:51 AM IST

Grahan Dosh : तब्बल 18 वर्षांनंतर सूर्य - राहूमुळे घातक 'ग्रहण योग'! 'या' लोकांना धनहानीसोबत आरोग्यावर होणार वाईट परिणाम

Grahan Dosh : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि राहूच्या संयोगाने सर्वात घातक असा ग्रहण योग मार्च महिन्यात तयार होणार आहे. या ग्रहण योगामुळे काही राशींच्या आयुष्यात वादळ निर्माण होणार आहे.  

Mar 1, 2024, 09:15 AM IST

साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (26 फेब्रु. ते 3 मार्च 2024) : त्रिग्रही योगामुळे फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल?

Weekly Horoscope Career Prediction :  फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील त्रिग्रही योग काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. या राशींना बुध, सूर्य आणि शनि यांच्या संयोगाने खूप फायदा होणार आहे. 

Feb 25, 2024, 06:55 PM IST

Holi 2024 : तब्बल 100 वर्षांनंतर होळीला चंद्रग्रहण! 'या' राशींच्या लोकांसाठी सुरु होणार गोल्डन टाइम

Holi 2024 : यंदा होळीवर चंद्रग्रहणाचं सावट असणार आहे. तब्बल 100 वर्षांनंतर होळीला चंद्रग्रहण असून ते काही राशींसाठी गोल्डन टाइम घेऊन येणार आहे. 

Feb 17, 2024, 01:57 PM IST

Shani Uday 2024 : न्यायदेवता शनी लवकरच होणार जागृत! 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा

Shani Uday 2024 Effect on Zodiac Signs : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कर्मदाता आणि न्यायदेवता शनि सध्या स्वगृही कुंभ राशीत प्रतिगामी स्थितीत असून लवकरच तो जागृत स्थितीत येणार आहे. शनि उदयमुळे काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. 

Feb 16, 2024, 11:00 PM IST

Khappar - Shool Yog : 48 वर्षांनंतर धोकादायक शूल आणि खप्पर योग! 7 मार्चपर्यंत 'या' राशींवर धनहानीसह आरोग्यावर परिणाम

Shool and Khappar Yog in Kundli : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार तब्बल 48 वर्षांनंतर धोकादायक शूल आणि खप्पर योग जुळून आला आहे. यामुळे काही राशींच्या आयुष्यात अडचणीसोबत आरोग्यावर वाईट परिणाम आणि धनहानी होणार आहे. 

Feb 13, 2024, 08:05 AM IST

साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (12 ते 18 फेब्रु. 2024) : शुक्र गोचरमुळे लक्ष्मी नारायण योग! 'या' लोकांना करिअरमध्ये प्रगतीसह आर्थिक लाभ

Weekly Horoscope Career Prediction : या आठवड्यात शुक्र मित्र शनीच्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही राशींना शुक्र गोचरमुळे फायदेशीर होणार आहे. जाणून घ्या साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य. 

Feb 11, 2024, 04:07 PM IST

Shadashtak Yog : कुंभ राशीत निर्माण होणार धोकादायक षडाष्टक योग! 'या' राशींना होणार धनहानी

Shadashtak Yog In Kumbh : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनि आणि केतू लवकरच घातक असा षडाष्टक योग निर्माण करणार आहे. या योग काही राशींच्या आयुष्यात वादळ निर्माण करणार आहे. त्या लोकांना सावध राहण्याची गरज असून त्यांना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. 

Feb 10, 2024, 08:19 AM IST

Kalatmak Yog 2023 : शुक्र चंद्राचा संयोगातून 1 वर्षानंतर कलात्मक राजयोग! 'या' राशी होणार श्रीमंत?

Kalatmak Yog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार धनु राशीमध्ये शुक्र आणि चंद्राचा संयोग झाल्यामुळे अतिशय शुभ असा कलात्मक राजयोग निर्माण झाल आहे. याचा फायदा तीन राशीच्या लोकांना होणार आहे.  

Feb 7, 2024, 09:42 AM IST

Aditya Mangal Yog : 10 वर्षांनंतर आदित्य मंगल राजयोग! मंगळ - सूर्यदेवाच्या कृपेने 'या' राशी होणार श्रीमंत

Aditya Mangal Yog :  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या ठराविक वेळेनंतर गोचर करत असतो. मंगळ ग्रहाने मकर राशीत प्रवेश केला असून तब्बल 10 वर्षांनी आदित्य मंगळ राजयोगाची निर्मिती झाली आहे. 

 

Feb 6, 2024, 12:33 PM IST

30 वर्षांनंतर शनि व मंगळचा धोकादायक संयोग! 'या' लोकांना धनहानीसोबत आरोग्याची समस्या

Shani Mangal Yuti 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गेल्या वर्षीच्या 2023 सुरुवातीला शनिदेव स्वगृहात म्हणजे कुंभ राशीत प्रवेश केला आहे. आता मंगळ कुंभ राशीत संक्रमणानंतर मंगळ आणि शनिची भेट होणार आहे. 

Feb 5, 2024, 09:25 AM IST

साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (05 ते 11 फेब्रु. 2024) : मंगळदेव 'या' राशींना करणार मालमाल!

Weekly Horoscope Career Prediction : या आठवड्यात मंगळ गोचरमुळे कोणत्या राशीसाठी फायदेशीर ठरणार जाणून घ्या साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य. 

Feb 5, 2024, 08:57 AM IST