astha

Samsaptak Rajyoga : 100 वर्षांनंतर समसप्तक राजयोग! गुरु व शुक्र करतील 'या' लोकांना श्रीमंत

Samsaptak Rajyoga : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र आणि गुरू देव यांच्यामुळे समसप्तक राजयोग तयार झाला आहे. या राजयोगामुळे 3 राशींच्या लोकांना धनलाभ होणार आहे. 

Dec 5, 2023, 02:17 PM IST

Kaal Bhairav Jayanti 2023 : काल भैरव जयंतीला शनि व चंद्राचा समसप्तक योग, 'या' 5 राशींवर बरसणार पैशांचा पाऊस

Kaal Bhairav Jayanti 2023 : काल भैरवा जयंतीला समसप्तक योग, प्रीति योगासह अनेक शुभ योग जुळून आला आहे. हा योगामुळे काही राशींवर काल भैरवाची कृपा बरसणार आहे.

Dec 5, 2023, 12:45 AM IST

Surya Guru Yuti : 2024 मध्ये सूर्य व गुरुची युती 'या' राशींच्या लोकांसाठी अच्छे दिन, पदोन्नतीसह पैशांची बरसात

Surya Guru Yuti :  येणारं नवीन वर्ष हे ग्रह गोचरच्या दृष्टिकोनातून भाग्यशाली आहे. नवीन वर्षात सूर्य आण गुरुचा संयोग होणार आहे. त्यामुळे काही राशींसाठी तो वरदान ठरणार आहे. 

Dec 4, 2023, 02:00 PM IST

साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (04 ते 10 डिसेंबर 2023) : 'या' आठवड्यात कोणाच्या नशिबात धनलाभ? रुचक व शश राजयोग तुमची समस्या सोडवणार

Weekly Horoscope Career Prediction : हा आठवड्यात रुचक राजयोग, शश राजयोग आणि मालव्य राजयोग तुमच्या आयुष्यातील नाती, नोकरी आणि पैशांचं समस्या सोडवणार आहे. 

Dec 3, 2023, 12:40 PM IST

Kam Rajyog 2023 : गुरु व शुक्राने निर्माण झाला 'काम राजयोग'! 'या' राशींना मिळणार प्रगतीसोबत आर्थिक लाभ

Kam Rajyog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुरु आणि शुक्र यांच्यामुळे काम राजयोगाची निर्मिती होणार आहे. हा दुर्मिळ योग काही राशींना नवीन वर्ष 2024 मध्ये अपार धनसंपदा मिळणार आहे. 

Dec 2, 2023, 04:29 PM IST

Shani Rahu Nakshatra : राहूच्या नक्षत्रात शनिचं गोचर, 'या' राशींच्या लोकांना मिळणार छप्परफाड पैसा

Shani Rahu Nakshatra : वैदिक ज्योतिषशास्त्रातील कर्मदाता किंवा न्यायदेवता शनिदेव जेव्हा दृष्ट राहूच्या नक्षत्रात गोचर करतं तेव्हा त्याचा परिणाम 12 राशींवर होतो. मात्र काही राशींचं भाग्य उजळतं. 

Dec 1, 2023, 02:40 PM IST

Monthly Horoscope December : 2023 वर्षातील शेवटचा महिना 'या' लोकांना करणार धनवान

Monthly Rashi Bhavishya : 2023 वर्षातील शेवटचा डिसेंबर महिना काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. हा महिना तुमच्यासाठी करिअर, नोकरी, व्यवसाय, नातेसंबंध, लव्हलाइफ आणि आर्थिक दृष्टीकोनातून कसा असेल जाणून घ्या. 

Dec 1, 2023, 09:55 AM IST

साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (27 नोव्हेंबर ते 03 डिसेंबर 2023) : नवम पंचम आणि मालव्य राजयोग! नाती, नोकरी व पैशांचं गणित अखेर सुटणार

Weekly Horoscope Career Prediction : हा आठवड्यात नवम पंचम आणि मालव्य राजयोग तुमच्या आयुष्यातील नाती, नोकरी आणि पैशांचं गणित सुटणार आहे. 

Nov 26, 2023, 01:55 PM IST

Rajyoga December 2023 : वर्षाच्या शेवटच्या महिन्यात डिसेंबरमध्ये 4 राजयोग! 'या' राशींना आकस्मिक धनलाभ

December 2023 Rajyoga : बघता बघता 2023 ला अलविदा करण्याची वेळ आली आहे. आता या वर्षातील अखेरचा महिना डिसेंबर काही राशींना धनवान करणार आहे. डिसेंबर महिन्यात 4 राजयोग तुमच्यासाठी भाग्यवान ठरणार आहे. 

Nov 21, 2023, 12:30 AM IST

साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (20 ते 26 नोव्हेंबर 2023) : आदित्य मगंल, महालक्ष्मी योग 'या' लोकांना करणार धनवर्षाव

Weekly Horoscope Career Prediction : या आठवड्यातील आदित्य मंगल आणि महालक्ष्मी योग काही राशींच्या लोकांवर धनवर्षाव करणार आहे. हा आठवड्या तुमच्यासाठी कसा आहे जाणून घ्या. 

Nov 19, 2023, 09:18 PM IST

साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (13 ते 19 नोव्हेंबर 2023) : दिवाळीचा दुसऱ्या आठवडा 'या' राशींसाठी धनलाभ, तर यांनी घ्या गुंतवणूक करताना काळजी

Weekly Horoscope Career Prediction : लक्ष्मीपूजनानंतर हा आठवडा पाडवा, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज सणाचा आहे. त्यात सूर्य गोचरमुळे हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. 

Nov 13, 2023, 10:29 AM IST

Diwali 2023 : दिवाळीत 'या' 5 राशीच्या लोकांकडे असेल पैसाच पैसा!

Diwali 2023 :  कार्तिक अमावस्येला दिवाळीचा सण मोठ्या थाट्यामाट्यात साजरा करण्यात येतो. या दिवाळीच्या मुहूर्तावर माता लक्ष्मीची विशेष कृपा  5 राशीच्या लोकांवर पडणार आहे. या लोकांवर धनवर्षाव होणार आहे.

Nov 12, 2023, 12:06 PM IST

Diwali 2023 Rajyog : दिवाळीत महालक्ष्मी राजयोगसह आदित्य मंगल योग! श्रीमंतीसह 'या' राशींच्या नशिबाला कलाटणी

Mahalakshmi Rajyog / Aditya Mangal Yog Made on Diwali : आज दिवाळीला आयुष्यमान योग, सौभाग्य योग, आदित्य मंगल योगसह अनेक राजयोग निर्माण झाले आहेत. त्यामुळे काही राशींच्या तिजोरी पैसे ठेवण्यासाठी छोटी पडणार आहे. 

 

Nov 12, 2023, 09:34 AM IST

Saturn Transit : 2025 पर्यंत 'या' राशीच्या लोकांना शनिदेव देणार अमाप संपत्ती

Saturn Transit : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार न्यायदेवता शनिदेवाने या वर्षाच्या सुरुवातीला स्वगृही कुंभ राशीत प्रवेश केला आहे. आता मार्च 2025 मध्ये शनिदेव थेट राशीत संक्रमण होणार. यामुळे काही राशींना 2025 पर्यंत धनलाभ होणार आहे. 

Nov 10, 2023, 03:14 PM IST

Kendra Tirkon Rajyog : गुरु मार्गीमुळे निर्माण होणार केंद्र त्रिकोण राजयोग! 2024 मध्ये 3 राशींना पडणार पैशांचा पाऊस

Kendra Tirkon Rajyog : येणारं वर्ष हे काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. गुरु मार्गीमुळे तयार होणाऱ्या केंद्र त्रिकोण राजयोगामुळे 3 राशीच्या लोकांवर पैशांचा पाऊस पडणार आहे. 

Nov 8, 2023, 05:55 AM IST