डिसेंबर 2021 मध्येच मॅन्यूफॅक्चरिंग बंद, कोविशील्डच्या वादावरुन सीरम इंस्टीट्यूटची माहिती
Serum Institute : कोविशील्ड लसीचे साईड इफेक्ट्सवरुन चर्चा होत असताना सीरम इंस्टिट्यूटने महत्त्वाची माहिती दिली आहे.
May 9, 2024, 06:28 AM ISTकोव्हिशिल्डमुळं मृत्यू झालेल्यांना भरपाई द्या; सर्वोच्च न्यायालयात याचिका, 'या' मागण्यांकडेही लक्ष वेधले
Covid Vaccine Row: कोव्हिशिल्डमुळं हृदयविकारात वाढ होऊन हृदविकाराच्या धक्क्याने अनेकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे.
May 2, 2024, 08:08 AM ISTमोठा खुलासा; Omricon वर अवघ्या दोनच लसी प्रभावी, बाकीच्या...
कोविशील्डसह सर्व लसी कोरोनाच्या या ओमायक्रॉन व्हेरिएंटवर प्रभावी नाहीत.
Dec 20, 2021, 12:59 PM ISTकोव्हिशील्ड लसीला युकेकडून अखेर मान्यता मात्र...
कोव्हिशील्ड वरील धोरणाबाबत यूकेने अखेर मोठा बदल केला आहे.
Sep 22, 2021, 03:21 PM ISTCorona Vaccine : लसीच्या कमतरतेवर मात करण्यासाठी WHOचा धक्कादायक सल्ला, केले हे ट्विट
Corona Vaccine : सध्या जगातील अनेक गरीब देश कोरोना लसीच्या मर्यादित पुरवठ्यामुळे ते लसीकरणाचा कार्यक्रम योग्यरित्या राबवू शकत नाहीत.
Aug 7, 2021, 07:06 AM ISTCoronavirus : 'रक्त गोठण्या'च्या तक्रारीनंतर, या पाच देशांनी या व्हॅक्सिनवर घातली बंदी
अॅस्ट्राझेनेका (AstraZeneca) या व्हॅक्सिनबाबत काही तक्रारी आल्या आहेत. यात प्रामुख्याने लस घेतल्यानंतर रक्त गोठणे याचा समावेश आहे. 'रक्त गोठण्या'च्या तक्रारीनंतर, पाच देशांनी या वॅक्सिनवर घातली बंदी घातली आहे.
Mar 16, 2021, 11:02 AM ISTव्हॅक्सिन घेतल्यानंतर चौघांचा मृत्यू, 'या' 11 देशांनी 'कोरोना लस'चा वापर थांबवला
जगात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव पुन्हा वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी संशोधन करण्यात आले.पण...
Mar 13, 2021, 09:25 AM ISTभारतात Oxford-AstraZeneca च्या कोरोना 'लस'ला पुढील आठवड्यात मंजुरी?
कोरोना विषाणूच्या (Coronavirus) वाढत्या संसर्ग दरम्यान कोरोना लसची (Corona Vaccine) वाट पाहणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे.
Dec 23, 2020, 01:09 PM ISTकोरोना लस संदर्भात चांगली बातमी, ऑक्सफर्ड आणि 'कोव्हॅक्स'ला मिळतेय यश
ऑक्सफर्ड-अॅस्ट्रा झेनेका लसीच्या चाचण्यांना दिलेली स्थगितीही उठवण्यात आली आहे.
Sep 12, 2020, 09:23 PM IST