'रोहित शर्माने 30 पेक्षा अधिक शतकं ठोकली असली तरी...', भारताच्या दिग्गज खेळाडूने केलं विराटचं जाहीर कौतुक
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 वं शतक ठोकत संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. क्रिकेटच्या भविष्यात एखादा फलंदाज या रेकॉर्डच्या जवळपास तरी येईल का याबाबत शंकाच आहे.
Nov 18, 2023, 06:05 PM IST
'हे फार दुर्दैवी आहे', गौतम गंभीरचं फायनलआधी मोठं विधान, म्हणाला 'सोशल मीडियावर फॉलोअर्स आहेत म्हणजे....'
वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी करत असल्याने विराट कोहली आणि मोहम्मद शमी यांची जोरदार चर्चा सुरु आहे. न्यूझीलंडविरोधातील सामन्यात त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांचं कौतुक केलं जात आहे.
Nov 18, 2023, 03:29 PM IST
'ऑस्ट्रेलिया 450 धावा करणार, आणि भारताचा सगळा संघ फक्त...', मिशेल मार्शची भविष्यवाणी खरी ठरणार?
वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ भिडणार आहे. ग्रुप स्टेजवर झालेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखत पराभव केला होता.
Nov 18, 2023, 11:51 AM IST
...तर भारत आणि ऑस्ट्रेलिया दोघांनाही मिळू शकतो वर्ल्डकप!, जाणून घ्या समीकरण
आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2023 आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. वर्ल्डकपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 19 नोव्हेंबर (रविवार) रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
Nov 18, 2023, 10:05 AM ISTVIDEO: 'फक्त बॉल मारा आणि...'; सद्गुरूंनी भारतीय संघाला दिला वर्ल्डकप जिंकण्याचा मंत्र
World Cup 2023 Final AUS vs IND : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या वर्ल्डकपच्या अंतिम सामन्याकडे जगभरातले क्रिकेटप्रेमी डोळे लावून बसले आहेत. अशातच आध्यत्मिक गुरु सद्गुरू यांनी भारतीय संघाला जिंकण्यासाठी महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
Nov 18, 2023, 09:14 AM ISTजगातील सर्वात घातक पक्षी, समुद्रातही करतो शिकार
World's Most Dangerous Bird: पक्षी घातक असतात का? तुम्हालाही पडलाय का प्रश्न? जगातील सगळ्यात घातक पक्षी विषयी जाणून तुम्हालाही बसेल धक्का
Nov 17, 2023, 01:42 PM ISTWorld Cup फायनलला जाऊन सर्वाधिक वेळा हरणारे संघ
World Cup 2023: टीम इंडियाने आतापर्यंत 1 वेळा म्हणजेच 2003 मध्ये वर्ल्ड कप फायनल गमावली आहे. पाकिस्तानला 1999 मध्ये वर्ल्ड कप फायनलच्या मॅचमध्ये हार पत्करली आहे. वेस्ट इंडिजने आतापर्यंत एकदा 1983 मध्ये वर्ल्ड कप फायनल हारली आहे.
Nov 17, 2023, 12:30 PM ISTTemba Bavuma: आम्ही तेव्हाच सामना गमावला होता...; सेमीफायनलच्या पराभवानंतर कर्णधार टेम्बाचं अजब विधान
Temba Bavuma: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेच्या टीमचे खेळाडू भावूक झाले होते. तर आफ्रिकन संघाचा कर्णधार टेम्बा बावुमाने सामन्यानंतरच्या पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये टीमच्या पराभवाचं कारण स्पष्ट केलंय.
Nov 17, 2023, 08:25 AM ISTSA vs AUS Semi Final : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये रंगणार वर्ल्ड कपची फायनल; साऊथ अफ्रिकेचा 3 विकेट्सने पराभव!
South Africa vs Australia : वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने साऊथ अफ्रिकेचा पराभव करून फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. त्याचबरोबर आता ऑस्ट्रेलियाने आठव्यांदा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये (Australia Into the Final) जागा मिळवली आहे. त्यामुळे आता 20 वर्षानंतर टीम इंडिया फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेणार का? असा सवाल विचारला जातोय.
Nov 16, 2023, 10:10 PM ISTFinal मध्ये ऑस्ट्रेलियाला हरवणं सोपं की दक्षिण आफ्रिकेला? भारताला कोण परवडेल?
World Cup 2023 Final: भारतीय संघ वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये पोहोचला आहे. 2019 चा बदला घेत भारताने न्यूझीलंडला स्पर्धेतून बाहेर काढत मोठ्या थाटात फायनलमध्ये प्रवेश केला.
Nov 16, 2023, 12:18 PM IST6 बॉलमध्ये 6 विकेट्स! ऑस्ट्रेलियन खेळाडूची ऐतिहासिक कामगिरी; टीमचा रोमहर्षक विजय
6 Wickets In 6 Balls: काही खेळाडूंनी 6 बॉलमध्ये 6 षटकार लगावण्याचा पराक्रम करुन दाखवला आहे. मात्र तुम्ही कधी 6 बॉलमध्ये 6 विकेटबद्दल ऐकलं आहे का? पण असं खरोखर घडलं आहे.
Nov 14, 2023, 10:32 AM ISTविश्वचषक स्पर्धेच्या सेमीफानलचा सस्पेन्स संपला? पाकिस्तानसमोर आता 'हा' एकच पर्याय
ICC World Cup Semifinal : आयसीसी विश्वचषक स्पर्धा आात शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. पॉईंटटेबलमध्ये पहिल्या तीन क्रमांकावर असलेल्या भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलमधलं स्थान पक्कं केलंय. आता चौथ्या स्थानचं चित्रही जवळपास स्पष्ट झालंय.
Nov 9, 2023, 09:00 PM ISTAUS vs AFG : घायाळ मॅक्सवेल वाघासारखा लढला! रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विजय; सेमीफायनलमध्ये एन्ट्री!
Cricket World Cup 2023 Australia vs Afghanistan : वर्ल्ड कपमध्ये ग्लेन मॅक्सवेलने अफगाणिस्तान विरुद्ध उभ्या उभ्या डबल सेंच्यूरी मारून इतिहास रचला आहे. एकाबाजूला सवंगडी बाद होत असताना, मॅक्सवेल मैदानात टिकून राहिला. पायाला दुखापत झाली, तरी मैदान सोडलं नाही, तो लढला आणि जिंकला सुद्धा..
Nov 7, 2023, 10:18 PM ISTIbrahim Zadran : इतिहास रचताच शतकवीर इब्राहिमने का मानले सचिन तेंडूलकरचे आभार? म्हणाला 'तो आला अन्...'
AUS vs AFG World Cup 2023 : इब्राहीम झद्रान याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात झुंजावती शतक ठोकलंय. अफगाणिस्तानकडून वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) शतक करणारा इब्राहिम पहिला फलंदाज ठरलाय. त्यानंतर त्याने सचिनचे आभार मानले.
Nov 7, 2023, 08:05 PM IST'हे' आहेत वर्ल्ड कप 2023 मधील टॉप फील्डर्स ; भारताच्या फक्त 2 खेळाडूंना स्थान
ICC ने वर्ल्ड कपच्या चालू हंगामातील अशा फील्डर्सची यादी जाहीर केलीय, ज्यांनी आपल्या फिल्डिंगने खेळात आपली छाप पाडली आहे.
Nov 7, 2023, 06:33 PM IST