World Cup 2023 Final India Loss Babar Azam Reacts: सलग 10 सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाचा अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर बाबर आझमने लगेच सोशल मीडियावरुन प्रतिक्रिया नोंदवली.
ICC World cup Australia World Champion : ऑस्ट्रलियाने सहाव्यांदा क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरलं आहे. आयसीसी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा सहा विकेट राखून पराभव केला. या विजयाबरोबर ऑस्ट्रेलिया संघावर पैशांची बरसात झाली आहे.
IND vs AUS Live Streaming Free:भारतासह जगभरातील क्रिकेट चाहते वर्ल्ड कप 2023 मधील भारत-ऑस्ट्रेलियाचा सामना पाहण्यास उत्सूक आहेत.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने प्रशिक्षक राहुल द्रविडसाठी हा वर्ल्डकप आपल्याला जिंकायचा आहे असं म्हटलं आहे. तसंच यामागील कारणही उलगडलं आहे.
Cricket World Cup 2023 Final : टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याने व्हिडीओ शेअर करून टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत. घोट्याला दुखापत झाल्यामुळे हार्दिक पांड्या वनडे विश्वचषकातून बाहेर पडला होता.
वर्ल्डकप फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ भिडणार आहे. दरम्यान सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्नांवर मनमोकळी उत्तरं दिली.
वर्ल्डकपच्या पूर्वसंध्येला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेत आपण कर्णधार झाल्यापासून या दिवसाची तयारी करत होतो असं सांगितलं आहे. तसंच संघाची प्लेइंग 11 कशी असेल याबाबतही सूचक विधान केलं आहे.
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 वं शतक ठोकत संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. क्रिकेटच्या भविष्यात एखादा फलंदाज या रेकॉर्डच्या जवळपास तरी येईल का याबाबत शंकाच आहे.
वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी करत असल्याने विराट कोहली आणि मोहम्मद शमी यांची जोरदार चर्चा सुरु आहे. न्यूझीलंडविरोधातील सामन्यात त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांचं कौतुक केलं जात आहे.
वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ भिडणार आहे. ग्रुप स्टेजवर झालेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखत पराभव केला होता.
World Cup 2023 Final AUS vs IND : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या वर्ल्डकपच्या अंतिम सामन्याकडे जगभरातले क्रिकेटप्रेमी डोळे लावून बसले आहेत. अशातचआध्यत्मिक गुरु सद्गुरू यांनी भारतीय संघाला जिंकण्यासाठी महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
World's Most Dangerous Bird: पक्षी घातक असतात का? तुम्हालाही पडलाय का प्रश्न? जगातील सगळ्यातघातक पक्षी विषयी जाणून तुम्हालाही बसेल धक्का
Temba Bavuma:ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेच्या टीमचे खेळाडू भावूक झाले होते. तर आफ्रिकन संघाचा कर्णधार टेम्बा बावुमाने सामन्यानंतरच्या पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये टीमच्या पराभवाचं कारण स्पष्ट केलंय.
South Africa vs Australia : वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने साऊथ अफ्रिकेचा पराभव करून फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. त्याचबरोबर आता ऑस्ट्रेलियाने आठव्यांदा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये (Australia Into the Final) जागा मिळवली आहे. त्यामुळे आता 20 वर्षानंतर टीम इंडिया फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेणार का? असा सवाल विचारला जातोय.
World Cup 2023 Final: भारतीय संघ वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये पोहोचला आहे. 2019 चा बदला घेत भारताने न्यूझीलंडला स्पर्धेतून बाहेर काढत मोठ्या थाटात फायनलमध्ये प्रवेश केला.
6 Wickets In 6 Balls: काही खेळाडूंनी 6 बॉलमध्ये 6 षटकार लगावण्याचा पराक्रम करुन दाखवला आहे. मात्र तुम्ही कधी 6 बॉलमध्ये 6 विकेटबद्दल ऐकलं आहे का? पण असं खरोखर घडलं आहे.
ICC World Cup Semifinal : आयसीसी विश्वचषक स्पर्धा आात शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. पॉईंटटेबलमध्ये पहिल्या तीन क्रमांकावर असलेल्या भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलमधलं स्थान पक्कं केलंय. आता चौथ्या स्थानचं चित्रही जवळपास स्पष्ट झालंय.
Cricket World Cup 2023 Australia vs Afghanistan : वर्ल्ड कपमध्ये ग्लेन मॅक्सवेलने अफगाणिस्तान विरुद्ध उभ्या उभ्या डबल सेंच्यूरी मारून इतिहास रचला आहे. एकाबाजूला सवंगडी बाद होत असताना, मॅक्सवेल मैदानात टिकून राहिला. पायाला दुखापत झाली, तरी मैदान सोडलं नाही, तो लढला आणि जिंकला सुद्धा..
AUS vs AFG World Cup 2023 : इब्राहीम झद्रान याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात झुंजावती शतक ठोकलंय. अफगाणिस्तानकडून वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) शतक करणारा इब्राहिम पहिला फलंदाज ठरलाय. त्यानंतर त्याने सचिनचे आभार मानले.