australia

रिंकूने उजव्या हाताने मारलेला षटकार पाहून कर्णधार सूर्यकुमार अवाक, उठून उभा राहिला अन्...; पाहा VIDEO

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या टी-20 सामन्यात रिंकू सिंगने तुफान फटकेबाजी केली. यावेळी त्याने लगावलेल्या एका षटकाराने सगळ्यांनाच अवाक केलं. 

 

Dec 2, 2023, 01:05 PM IST

IND vs AUS: चौथ्या सामन्यापूर्वी टीममध्ये मोठे फेरबदल; 6 खेळाडूंना अचानक दाखवला बाहेरचा रस्ता

IND vs AUS: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चौथा टी-20 सामना रंगणार आहे. रायपूरमध्ये हा सामना होणार असून या सामन्यापूर्वीच टीममध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत

Dec 1, 2023, 09:35 AM IST

रहस्यमयी जगातील 460 कोटी वर्ष जुनी सोन्यापेक्षा मौल्यवान वस्तू; पण पृथ्वीवर ही सापडली कशी?

 या दगडाचे नमुने हे  460 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर पडलेल्या या उल्काशी मिळते जुळते आहेत. यामुळे हा दगड 460 कोटी वर्ष जुना असल्याचा दावा केला जात आहे.

Nov 25, 2023, 04:46 PM IST

'सकाळी उठले तर बॉसचा मेसेज होता की..'; वर्ल्ड कप पराभवानंतर कंपनीकडून कर्मचाऱ्यांना मोठा धक्का

Company Decision After India World Cup loss to Australia: या कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिलेनेच सोशल मीडीयावर पोस्ट करत कंपनीच्या निर्णयाबद्दलची माहिती जाहीर केली आहे.

Nov 24, 2023, 09:43 AM IST

टीम इंडियाच्या पराभवावर रड रड रडला आणि श्वासच अडकला, लहानगा रुग्णालयात दाखल

19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअवर एकदिवसीय विश्वचषकातील अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 6 विकेटने मात केली आणि तिसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरण्याचं भारताचं स्वप्न अपूर्णच राहिलं. या पराभवामुळे करोडो भारतीय क्रिकेटचाहत्यांची निराशा झाली.

Nov 23, 2023, 06:42 PM IST

भारतीय मॉडेलने लावलं विश्वविजेत्या ट्रेव्हिस हेडच्या नावाचं कुंकू, गुपचूप लग्नही केलं... व्हिडिओ व्हायरल

भारतात खेळवण्यात आलेल्या आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेत अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान भारताचा पराभव केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेट राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या विजयचा हिरो ठरला तो शतकी खेळी करणारा ट्रेव्हिस हेड.

Nov 21, 2023, 07:34 PM IST

वर्ल्ड कप हारल्यानंतर विराट कोहलीने उचललं मोठं पाऊल, घेतला महत्वाचा निर्णय

Virat Kohli: वर्ल्ड कप संपताच विराट कोहलीने मोठा निर्णय घेतला आहे. काय आहे हा निर्णय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Nov 21, 2023, 06:32 PM IST

ICC World Cup: पुढचा वनडे वर्ल्डकप कुधी आणि कुठे खेळवला जाणार?

पुढचा वनडे वर्ल्डकप कुधी आणि कुठे खेळवला जाणार?

Nov 21, 2023, 01:38 PM IST

'काही घाबरलेले फलंदाज 110 चेंडूत फक्त 60 धावा करतात,' पत्रकाराचा प्रश्न ऐकताच द्रविड म्हणाला, 'आम्ही भीतीपोटी...'

भारतीय संघ 2013 मध्ये अखेरची आयसीसी स्पर्धा जिंकली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडच्या नेतृत्वातील भारतीय संघ हा दुष्काळ संपवेल अशी आशा होती. पण वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पराभव झाल्याने या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत. 

 

Nov 21, 2023, 11:55 AM IST

Ritika Sajdeh: रोहितला रडताना पाहून स्वतःला रोखू शकली नाही रितीका; कॅमेराची नजर जाताच फुटला अश्रूंचा बांध

ODI World Cup 2023: फायनल सामन्यामध्ये रितिका सजदेह स्टँडवर उभी असताना तिचा रडतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी कर्णधार रोहित शर्माला इतक्या मोठ्या सामन्यात हरताना पाहून ती निराशी झाली.

Nov 20, 2023, 01:44 PM IST

भारत वर्ल्ड कप हरला;तिकडे पाकिस्तानी खेळाडूंना का झालाय आनंद? जाणून घ्या

Pakistani Team: टीम इंडियाचे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानी टीम आनंदात आहे. त्यांच्या आनंदाचे नेमके काय कारण आहे? जाणून घेऊया. 

Nov 20, 2023, 10:13 AM IST

'फायनलमध्ये फारच...'; भारताच्या पराभवानंतर बाबर आझमने Insta स्टोरीमधून डिवचलं

World Cup 2023 Final India Loss Babar Azam Reacts: सलग 10 सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाचा अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर बाबर आझमने लगेच सोशल मीडियावरुन प्रतिक्रिया नोंदवली.

Nov 20, 2023, 08:30 AM IST

Ind vs Aus Final : विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियावर पैशांची बरसात, टीम इंडियाला किती प्राईजमनी?

ICC World cup Australia World Champion : ऑस्ट्रलियाने सहाव्यांदा क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरलं आहे. आयसीसी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा सहा विकेट राखून पराभव केला. या विजयाबरोबर ऑस्ट्रेलिया संघावर पैशांची बरसात झाली आहे. 

Nov 19, 2023, 09:56 PM IST
World Cup 2023 India VS  aus match security update Narendra Modi Stadium PT1M57S

World Cup 2023 | नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर 3 हजार पोलीस तैनात

World Cup 2023 India VS aus match security update Narendra Modi Stadium

Nov 19, 2023, 12:20 PM IST