IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया पर्थमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय आणि पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळतील. या मालिकेपूर्वी, ऑस्ट्रेलियन संघाने 2025 च्या आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न केल्याच्या वादावर आधारित 'माइंड गेम' सुरू केला आहे.
Shreyas Iyer Quit India A Captaincy: ऑस्ट्रेलिया सामन्याच्या काही तास आधी श्रेयस अय्यरने इंडिया अ संघाचे कर्णधारपद सोडले, त्याने लगेचच संघ सोडला. यामागचं कारण अचानक समोर आलं आहे.
ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठ्या बँकेत 25 वर्षं काम करणाऱ्या कॅथरीन सुलिवानला हिला कामावरुन काढून टाकत तिच्या जागी तिनेच प्रशिक्षणासाठी मदत केलेल्या एआय चॅटबॉटला नोकरीवर ठेवण्यात आलं आहे.
भारत आणि इंग्लंडमधील कसोटी मालिकेत शुभमन गिल (754), के एल राहुल (532), रवींद्र जाडेजा (516) आणि ऋषभ पंत (479) या फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली.
Sara Tendulkar Rs 1140 Crore Earning: संपूर्ण जगाचं लक्ष भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलकडे लागलेलं असतानाच दुसरीकडे सारा तेंडुलकरने 1140 कोटींच्या एका मोठ्या करारावर स्वाक्षरी केली आहे. हा करार नेमका काय, साराला काय करावं लागणार जाणून घेऊयात...(फोटो - सारा तेंडुलकर आणि शुभमन गिलच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन साभार)
Rohit Sharma :वनडे कर्णधार रोहित शर्माने 3 मे रोजी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यापूर्वी रोहितनं 2024 वर्ल्ड कप जिंकल्यावर टी 20 क्रिकेटमधून सुद्धा निवृत्ती घेतली होती. सध्या रोहित शर्मा केवळ वनडे फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार आहे.
WTC Final 2025 :11 जून ते 15 जून पर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना खेळवला जाणार आहे.ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका हे दोन संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) विजेतेपदासाठी फायनलमध्ये लढत आहे.
Australia:ऑस्ट्रेलियाचे लोक कोस्टल रेग्युलेशन झोनजवळ राहतात. या खंडात राहण्यासाठी आलेले पहिले लोक आशियातील मूळ रहिवासी होते.
India Vs Australia:टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरोधात दमदार खेळी करत वर्ल्डकपचा वचपा घेतलाय. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमघ्ये भारताने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला.
काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद (Shama Mohamed) यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) लठ्ठ म्हटल्याने वाद निर्माण झाला आहे. यावरुन दिग्गज खेळाडू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी सुनावलं आहे.
Sunil Gavaskar On Champions Trophy Semifinal: भारताने मुद्दाम पराभूत होऊन दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणं अधिक परवडलं असतं का?
जगातील एक लोकप्रिय देश हा देश नसून एक खंड आहे. जाणून घेऊया हा खंड कोणता?
भारतीय संघाच्या खराब कामगिरीनंतर प्रशिक्षक गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) भवितव्यावरही सध्या टांगती तलवार आहे.
भारतीय फलंदाज सतत अपयशी होत असल्याने माजी भारतीय क्रिकेटर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी संघाला खडेबोल सुनावले आहेत. मालिकेत नऊ पैकी सहा वेळा भारतीय फलंदाज 200 पेक्षा जास्त धावा करण्यात अपयशी ठरले.
भारताच्या दिग्गज खेळाडूने निवड समितीवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. शुबमन गिलने ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेत 31, 28, 1, 10 आणि 13 धावा केल्या आहेत.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) ऑस्ट्रेलियाविरोधातील पाचव्या कसोटी सामन्यातून विश्रांती घेतली आहे.
सिडनी कसोटी (Sydney Test) सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या अखेरच्या चेंडूआधी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज सॅम कोन्स्टास (Sam Konstans) यांच्यात वाद झाला. यानंतर विराट कोहलीनेही (Virat Kohli) त्यात उडी घेतली.
Border Gavaskar Tophy Sydney 5th Test: बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या (Border Gavaskar Tophy) अखेरच्या निर्णायक सामन्यात पुन्हा एकदा भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर धारातीर्थी पडले आहेत. भारतीय संघ 185 धावांवर तंबूत परतला आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने (Virat Kohli) बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये (Border Gavaskar Trophy) ऑस्ट्रेलियाविरोधात अनुक्रमे 5, 100*, 7, 11, 3, 36 आणि 5 धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमांनी विराट कोहलीनंतर (Virat Kohli) आता भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) लक्ष्य केलं आहे.
दक्षिण अफ्रिका (South Africa) संघाने वर्ल़्ड टेस्ट चॅम्पिअनशिपच्या (World Test Championships) फायलनमध्ये आपली जागा नक्की केली आहे. आता एका जागेसाठी तीन संघांमध्ये स्पर्धा आहे ज्यामध्ये भारत (India), ऑस्ट्रेलिया (Australia) आणि श्रीलंकेचा (Sri Lanka) समावेश आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपची फायनल 11 ते 15 जूनपर्यंत लॉर्ड्समध्ये (Lords) खेळली जाणार आहे.
Virat Kohli Insulted by Australian Media: भारत आणि ऑस्ट्रेलियामधील चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय स्टार क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) आणि सॅम कोन्स्टास (Sam Konstas) यांच्यात वाद झाला. यानंतर ऑस्ट्रेलियन मीडियाने त्याच्यावर अपमानजक टिप्पणी केली आहे.