auto expo 2023

Auto Expo 2023 : लॉजीस्टिक आणि कार्गो मोबिलिटीसाठी TATA Motors ची पॅव्हेलियन

Auto Expo 2023 मध्ये टाटा मोटर्सने सादर केली इको-फ्रेंडली, सुरक्षित आणि स्मार्ट कार!

Jan 13, 2023, 01:36 AM IST

Auto Expo 2023: सिंगल चार्जमध्ये 450 किलोमीटर धावणार ही कार... पाह भन्नाट फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

MG4 Electric Hechbak: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती कार्सची. अत्याधुनिक सुविधांसोबत सध्या अनेक नवनवीन कार्स येत आहेत. त्यामध्ये सध्या इलेक्ट्रिक कार्सची (Electric Cars) खूप मोठी क्रेझ आहे. या कार्सची किंमत फार असली तरी या गाडीतून तुम्हाला फार चांगले फिचर्स (Features) मिळतील.

Jan 12, 2023, 04:05 PM IST

Photos: चमकणारा लोगो, ऐसपैस जागा अन्... Auto Expo 2023 मध्ये Tata Harrier EV ची चर्चा

Tata Harrier EV unveiled At Auto Expo 2023: ईव्ही क्षेत्रामध्ये टाटा कंपनी मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करत असून त्याचीच झलक सध्या दिल्लीत सुरु असलेल्या ऑटो एक्स्पो 2023 मध्ये दिसून आली.

Jan 12, 2023, 11:49 AM IST

Auto Expo 2023 मध्ये ह्युंदाईची इलेक्ट्रिक गाडी IONIQ5 ची धूम, जाणून घ्या किंमत

Hyundai IONIQ5 Launch: ऑटो एक्स्पो 2023 ला धूमधडाक्यात सुरुवात झाली असून एकापेक्षा एक सरस गाड्या सादर केल्या जात आहे. ह्युंदाईनंही आपली जबरदस्त इलेक्ट्रिक गाडी IONIQ5 लाँच केली आहे. कंपनीचा ब्रँड अ‍ॅम्बेसडर असलेल्या अभिनेता शाहरुख खान हस्ते या इलेक्ट्रिक गाडीचं सादरीकरण करण्यात आलं.

Jan 11, 2023, 03:38 PM IST

Auto Expo 2023 : ऑटो एक्स्पोमध्ये मारुती सुझुकी च्या Electric SUV ची पहिली झलक, जाणून घ्या वैशिष्ट्ये

Auto Expo 2023 : मारुति सुझुकीच्या गाड्यांना देशात मोठी मागणी आहे. या पार्श्वभूमीवर ऑटो एक्स्पो 2023 मध्ये मारुति सुझुकीने (Maruti eVX Electric SUV)आपली पहिली इलेक्ट्रिक कार सादर केली. या गाडीची कित्येक दिवसांपासून कारप्रेमी आतुरतेने वाट पाहात होते.

Jan 11, 2023, 01:54 PM IST

Maruti Suzuki ची 7 सीटर एसयूव्ही Thar शी करणार स्पर्धा, सादरीकरणापूर्वीच Video Viral

Maruti Suzuki Jimny launch: भारतात मारुति सुझुकीच्या गाड्यांना ग्राहकांची सर्वाधिक पसंती आहे. आता कंपनी महिंद्रा थारला टक्कर देण्यासाठी जिमनी (Maruti Suzuki Jimny) बाजारात आणणार आहे. या गाडीबाबत ग्राहकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. नुकतीच या गाडीचा फर्स्ट लूक एका चाचणीदरम्यान दिसून आला आणि याबाबतचे काही व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Nov 28, 2022, 02:39 PM IST

Upcoming Cars : कार खरेदी करायचीय? थोडं थांबा, बाजारात येणार 'ही' जबरदस्त कार

 तुम्ही नवीन कारचा विचार करत असाल तर जानेवारीपर्यंत थांबा. कदाचित तुमच्या ठरलेल्या बजेटमध्ये तुम्हाला आणखी चांगली कारही मिळू शकते.

Nov 7, 2022, 11:02 AM IST