avesh khan

IND vs NZ : तिसऱ्या T20 मध्ये या खेळाडूचा पत्ता कापणार, या 2 नव्या खेळाडू्ंना मिळणार संधी

मालिकेतील तिसरा सामना कोलकातामध्ये खेळवला जाणार आहे, या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा तरुणांना आजमावू शकतो.

Nov 21, 2021, 01:00 AM IST

IND vs NZ: टी 20 सीरिजच्या दुसऱ्या सामन्यातून मोहम्मद सिराज बाहेर?

IND vs NZ: टी 20 सीरिजच्या दुसऱ्या सामन्यासाठी या नव्या खेळाडूला डेब्यू कऱण्याची मिळणार संधी?

Nov 18, 2021, 06:24 PM IST

रोहित शर्मा कर्णधार होताच टीम इंडियाच्या 8 खेळाडूंचा पत्ता कट

बीसीसीआयने न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. 

Nov 9, 2021, 10:57 PM IST

विराट कोहली न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीतून बाहेर? 'या' खेळाडूला संधी मिळणार

 टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध 2 कसोटी सामन्यांची (Team India vs New Zealand Test series 2021) मालिका खेळणार आहेत.

 

Nov 9, 2021, 10:21 PM IST

टीम इंडियाच्या टी 20 टीमच्या कर्णधारपदी या खेळाडूची निवड, उपकर्णधार कोण?

 विराट कोहलीनंतर (Virat Kohli) बीसीसीआयने (BCCI) या स्टार खेळाडूला टीम इंडियाच्या टी 20 संघाचं कर्णधारपद (Team India T 20 Captain) दिलं आहे.

Nov 9, 2021, 08:20 PM IST

न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, युवा खेळाडूंना संधी

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 3 सामन्यांची टी 20 मालिका (Team India vs New Zealand t 20 Series 2021) खेळवण्यात येणार आहे.  

Nov 9, 2021, 07:58 PM IST

T20 World Cup : IPL मध्ये दमदार कामगिरी करणारा गोलंदाज अचानक भारतात परतला

नेमकं काय घडलं? टीम इंडियामधील बॉलर अचानक परतला भारतात

Oct 28, 2021, 05:57 PM IST

IPL मुळे भारतीय संघाला मिळाला आणखी एक स्टार खेळाडू

हा खेळाडू येत्या काळात टीम इंडियासाठी मोठे शस्त्र ठरू शकतो. भविष्यात भारताचा मोठा क्रिकेट स्टार होण्याची त्याच्यात क्षमता आहे.

Oct 2, 2021, 08:31 PM IST

इंग्लंड सीरिजआधी विराट कोहलीला दुसरा धक्का! गिलनंतर फास्ट बॉलरही संघाबाहेर जाण्याची शक्यता

विराट कोहलीच्या पाठीला दुखापत झाली आहे. अजिंक्य रहाणेचा पाय सुजला आहे. दुसरीकडे सराव सामन्या दरम्यान वॉशिंग्टन सुंदर जखमी झाला आहे.

Jul 22, 2021, 04:23 PM IST

India vs England 2021 | टीम इंडियावर दुखापतीचं ग्रहण, शुबमन गिलनंतर स्टार गोलंदाज मालिकेबाहेर?

टीम इंडियाला इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. त्याआधी टीम इंडियामागे दुखापतीचं ग्रहण लागलंय.

Jul 22, 2021, 04:18 PM IST

Ind vs Eng: इंग्लंड विरुद्ध सीरिजआधी टीम इंडियाला मोठा धक्का, 3 खेळाडू जखमी

टीम इंडियाचे तीन खेळाडू जखमी झाले आहेत. इंग्लंड सीरिजआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. 

Jul 20, 2021, 09:09 PM IST

IPL 2021: आपलीच विकेट काढणाऱ्या दिल्लीच्या बॉलरला विराट कोहलीनं दिलं गिफ्ट

विराट कोहली आणि ए बी डिव्हिलियर्सने या बॉलरला खास गिफ्ट दिलं आहे. 

Apr 28, 2021, 02:33 PM IST

IPL 2021 MI vs DC: हिटमॅननं सर्वाधिक विकेट्स काढणाऱ्या दिल्लीच्या बॉलरला दिलं गिफ्ट

मुंबई इंडियन्सच्या पराभवामुळे हिरमोड झालेल्या चाहत्यांची मनं हिटमॅन कोहलीनं जिंकली, जास्त विकेट्स घेणाऱ्या बॉलरला दिलं गिफ्ट

Apr 21, 2021, 03:36 PM IST

IPL 2021: आवेश खानकडून कॅप्टन कूल धोनी डक आऊट, फॅन्सकडून ट्रोल

6 वर्षांनंतर पुन्हा IPLच्या मैदानात; पहिल्याच सामन्यात माहीला मोठं अपयश

Apr 11, 2021, 11:05 AM IST

IPL 2021: दिल्ली कॅपिटल्समधील या खेळाडूनं फिटनेसाठी सोडली बिर्याणी

बिर्याणीचं नुकतं नाव जरी काढलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. पण याच बिर्याणीचा आपल्या शरीरावर परिणाम होतोय हे लक्षात घेऊन सध्या एका खेळाडूनं ती न खाण्याचा निर्णय घेतला.

Apr 3, 2021, 03:42 PM IST