babar azam

पाकिस्तानी क्रिकेटमध्ये मोठा भूंकप, 'या' कारणाने विश्वचषक स्पर्धेआधी बहिष्काराच्या मूडमध्ये

Pakistan Cricket Team : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला काही दिवसांचाच अवधी राहिला आहे. स्पर्धेसाठी सर्व संघ सज्ज होत असतानाच पाकिस्तान क्रिकेटमधून एक मोठी बातमी समोर आलीय. पाकिस्तान क्रिकेट संघ बहिष्काराच्या मूडमध्ये असल्याची माहिती आहे. 

Sep 25, 2023, 03:50 PM IST

शुभमननं बाबरला कोलला! 'हा' विक्रम केला नावावर; पुढलं टार्गेट ICC Ranking मध्ये नंबर 1 चं

Shubman Gill surpassed Babar Azam: मोहालीपाठोपाठ भारताचा सलामीवीर शुभमन गिलने इंदूरमध्येही ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक झळकावत पाकिस्तानी कर्णधाराला धोपीपछाड दिला आहे.

Sep 24, 2023, 03:57 PM IST

World Cup 2023 | पाकिस्तानला शिंगावर घेणाऱ्या गौतम गंभीरने गायले बाबर आझमचे गोडवे, कोहलीचं नाव घेत म्हणतो...

ICC ODI world Cup 2023 :  '7 वन्डर्स ऑफ क्रिकेट' यावर बोलताना गौतम गंभीरने बाबर आझमचं गोडवे गायले आहेत.

Sep 23, 2023, 05:10 PM IST

WC 2023 : वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान संघाची घोषणा, 2 मॅचविनर खेळाडू बाहेर..

World Cup 2023 Pakistan Squad : 1992 मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं. पण त्यानंतर गेल्या 33 वर्षात पाकिस्तानला अशी कामगिरी पुन्हा करता आली नाही. आता 2023 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी पीसीबीने पाकिस्तान संघाची घोषणा केली आहे. 

Sep 22, 2023, 02:39 PM IST

मिठी, एकत्र जेवण अन्... लग्न सोहळ्यातच शाहीन आफ्रिदी-बाबर आझमचा Bromance! पाहा Videos

Babar Azam Shaheen Shah Afridi Wedding Video: आशिया चषकच्या 'सुपर-4' सामन्यात श्रीलंकेकडून पराभूत झाल्यानंतर बाबर आणि शाहीन शाह आफ्रिदीमध्ये ड्रेसिंग रुममध्ये वाद झाल्याची चर्चा होती.

Sep 20, 2023, 12:10 PM IST

'...तर आज पाकिस्तान फायनलमध्ये असता'; गौतम गंभीरचा पारा चढला! बाबर आझमला झापलं

Gambhir Slams Babar Azam: श्रीलंकेविरुद्धचा सामन्यामध्ये पाकिस्तानचा अगदी शेवटच्या चेंडूवर पराभव झाला आणि बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानचा संघ थेट स्पर्धेबाहेर पडला.

Sep 16, 2023, 10:02 AM IST

'भारतच यासाठी जबाबदार', श्रीलंकेविरोधातील पराभवानंतर पाकिस्तानी खेळाडूचं मोठं विधान, म्हणाला 'तुम्ही आम्हाला...'

आशिया कपच्या सुपर 4 फेरीत श्रीलंकेने केलेल्या पराभवानंतर पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडला आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या थरारक सामन्यात श्रीलंकेने दोन गडी राखत पाकिस्तानचा पराभव केला आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला. 

 

Sep 15, 2023, 07:38 PM IST

Babar Azam : मी त्याच्यावर विश्वास ठेवला पण...; बाबर आझमने 'यांच्यावर' फोडलं पराभवाचं खापर

SL vs PAK: पाकिस्तानविरूद्धच्या विजयामुळे श्रीलंकेच्या टीमला फायनलचं तिकीट मिळालं आहे. या सामन्यानंतर पाकिस्तान टीमचा कर्णधार बाबर आझमने पराभवाचं मुख्य कारण स्पष्ट केलंय.

Sep 15, 2023, 11:00 AM IST

कोणी रडलं, कोणी जागेवरच बसलं तर कोणी... 'त्या' बॉलनंतर पाकिस्तानी संघ सैरभैर

Sri Lanka Win Against Pakistan Asia Cup 2023: रोमहर्षक सामन्यात शेवटच्या चेंडूवर श्रीलंकेने मिळवला विजय.

Sep 15, 2023, 10:46 AM IST

Babar Azam : पराभवानंतर एशिया कप जिंकण्याचं स्वप्न भंगलं; भर मैदानात बाबर आझमला अश्रू अनावर

Babar Azam : श्रीलंकेने 8 विकेट्स गमावून विजय मिळवला. दरम्यान या पराभवामुळे पाकिस्तानचं एशिया कप जिंकण्याचं स्वप्न भंगलं. यानंतर एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये बाबर आझमला ( Babar Azam ) अश्रू अनावर झाल्याचा दावा करण्यात येतोय. 

Sep 15, 2023, 09:09 AM IST

बाबर आझमची एक चूक आणि...; कर्णधाराच्या 'त्या' निर्णयाने तोडलं पाकचं Asia cup जिंकण्याचं स्वप्न

SL vs PAK: सामन्यामध्ये टॉस जिंकून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने ( Babar Azam ) प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र या सामन्यात बाबर आझमने एक चूक केली ज्याचा परिणाम पाकिस्तानच्या पदरी पराभव पडला. 

Sep 15, 2023, 06:50 AM IST

'तुम्ही विचार केला नसेल इतका विराट....', पाकिस्ताना खेळाडूचं मोठं विधान; म्हणाला 'के एल राहुलसाठी वाईट वाटतंय'

Asia Cup 2023: आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला. दरम्यान या विजयानंतर भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीवर स्तुतीसुमनं उधळली जात आहेत. यामध्ये पाकिस्तानी खेळाडूही मागे नाहीत. 

 

Sep 12, 2023, 10:55 AM IST

'आधी तुझ्या हातावरचा बँड काढ', इमाम-उल-हकने रोखलं; बुमराहने पुढच्याच चेंडूवर केलं असं काही; पाहा VIDEO

आशिया कपमधील सुपर 4 फेरीतील सामन्यात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला. भारताने तब्बल 228 धावांनी हा सामना जिंकला. दरम्यान या सामन्यातील काही क्षण सोशल मीडियावर चर्चेत आहेत. 

 

Sep 12, 2023, 10:11 AM IST

PAK vs IND : पांड्याने केला जगातील नंबर 1 बॅटरचा 'टप्प्यात' कार्यक्रम, बाबर आझमच्या दांड्या गुल; पाहा Video

Babar Azam Wicket Video : भारताने दिलेल्या 357 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने 2 विकेट गमावले आहेत. हार्दिक पांड्याच्या इनस्विंग बॉलवर पाकिस्तान कॅप्टन बाबर आझमच्या दांड्या उडवल्या. नेमकं काय झालं? पाहुया...

Sep 11, 2023, 08:59 PM IST

विराट कोहलीच क्रिकेटचा 'बादशाह'; तेंडुलकर, पाँटिग कुठे?

आशिया कपमध्ये विराट कोहलीने पाकिस्तानविरोधात शतक ठोकलं. यासह त्याने 13 हजार धावा पूर्ण केल्या. 

 

Sep 11, 2023, 07:28 PM IST