babar azam

Fact Check : एलिस पेरीने पाकिस्तानच्या बाबर आझमला केलं प्रपोज? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Fact Check : एलिस पेरीने पाकिस्तानच्या बाबर आझमला केलं प्रपोज? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Ellyse Perry Propose Babar Azam :ऑस्ट्रेलियाची स्टार महिला क्रिकेटर एलिस पेरीने पाकिस्तान क्रिकेट संघाचा क्रिकेटर बाबर आझम याला भर मैदानात प्रपोज केलं असा फोटो व्हायरल झालाय. या फोटोचं नेमकं सत्य काय याविषयी जाणून घेऊयात.   

Jan 9, 2026, 07:02 PM IST
मॅच दरम्यान ड्रेसिंग रूमपर्यंत पोहोचला फॅन, पुढे जे झालं ते पाहून सर्वच थक्क Video Viral

मॅच दरम्यान ड्रेसिंग रूमपर्यंत पोहोचला फॅन, पुढे जे झालं ते पाहून सर्वच थक्क Video Viral

आपल्या आवडत्या क्रिकेटरला भेटण्यासाठी चाहते बऱ्याचदा कोणत्याही ठरला पोहोचतात. अशीच एक घटना गद्दाफी स्टेडियममध्ये घडली जेव्हा एक फॅन चक्क भिंत ओलांडून ड्रेसिंग रूमपर्यंत पोहोचला होता.   

Oct 16, 2025, 06:43 PM IST
 भररस्त्यात बाबर आझम चाहत्यांशी भिडला, स्वतःच्याच चाहत्यांशी केलेल्या झटापटीचा Video Viral

भररस्त्यात बाबर आझम चाहत्यांशी भिडला, स्वतःच्याच चाहत्यांशी केलेल्या झटापटीचा Video Viral

Babar Azam Fight: पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम नेहमीच काहीना काही कारणामुळे चर्चेत असतो. आता त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.   

Jun 1, 2025, 08:54 AM IST
पाकिस्तानात जाऊन परदेशी खेळाडूने बाबरची लाज काढली; Insta स्टोरीने अनेकांना हसू अनावर

पाकिस्तानात जाऊन परदेशी खेळाडूने बाबरची लाज काढली; Insta स्टोरीने अनेकांना हसू अनावर

Sam Billings Instagram Story: पाकिस्तानमधील पीएसएल या स्पर्धेत सहभागी झालेल्या इंग्लंडच्या खेळाडूने पाकिस्तानच्या माजी कर्णधाराला इन्स्टाग्रामवरुन ट्रोल केल्याचं पाहायला मिळत आहे.

May 15, 2025, 04:07 PM IST
'अशी कोणतीच ताकद नाही जी पाकिस्तानला...', भारत-पाकिस्तान तणावादरम्यान बाबर आझमचं खुलं आव्हान

'अशी कोणतीच ताकद नाही जी पाकिस्तानला...', भारत-पाकिस्तान तणावादरम्यान बाबर आझमचं खुलं आव्हान

India Pakistan War : भारताच्या प्रमुख शहरांवर हल्ले करणाऱ्या पाकिस्तान सैन्याचे मनसुबे भारतीय सेनेने उद्ध्वस्त केले. तसेच प्रतिउत्तर म्हणून भारताने देखील पाकिस्तानच्या प्रमुख शहरांवर हल्ले करून त्यांचं मोठं नुकसान केलं.

May 9, 2025, 06:33 PM IST
पंजाब किंग्सने पाकिस्तानातून बोलावला खेळाडू,  IPL 2025 मध्ये खेळणार बाबर आझमचा टीममेट

पंजाब किंग्सने पाकिस्तानातून बोलावला खेळाडू, IPL 2025 मध्ये खेळणार बाबर आझमचा टीममेट

IPL 2025 :  पंजाब किंग्सचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेल हा बोटाला झालेल्या फ्रॅक्चरमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. आता पंजाब किंग्सने मॅक्सवेलची रिप्लेसमेंट म्हणून थेट पाकिस्तानमध्ये खेळणाऱ्या खेळाडूला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी बोलावलं आहे. 

May 4, 2025, 07:02 PM IST
'दहशतवादाचं समर्थन करणाऱ्यांनी...' Instagram बंद झाल्यावर  बाबर आझमने पाकिस्तानी सैन्याला सुनावलं

'दहशतवादाचं समर्थन करणाऱ्यांनी...' Instagram बंद झाल्यावर बाबर आझमने पाकिस्तानी सैन्याला सुनावलं

Babar Azam :  पाकिस्तानचे क्रिकेटर्स, कलाकार आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या इंस्टाग्राम अकाउंटवरही भारतात बंदी घालण्यात आली आहे. यात पाकचे स्टार क्रिकेटर्स बाबर आजम, मोहम्मद रिजवान, शाहिद अफरीदी इत्यादींचा समावेश होता

May 3, 2025, 09:55 AM IST
पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी क्रिकेटपटू बाबर आझमचा संबंध? लष्कराने प्रसिद्ध केलेल्या स्केचने सगळ्यांनाच बसला धक्का

पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी क्रिकेटपटू बाबर आझमचा संबंध? लष्कराने प्रसिद्ध केलेल्या स्केचने सगळ्यांनाच बसला धक्का

 Pakistan cricketer Babar Azam Photo Fact Check: पहलगाममधील दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्यानंतर काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एक फोटो पाकिस्तानी क्रिकेटपटू बाबर आझमशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे.  

Apr 26, 2025, 08:51 AM IST
बाबरच्या विक्रमावर कोहलीचा सर्जिकल स्ट्राइक! 'या' यादीत पहिल्या स्थानी 'विराट' झेप

बाबरच्या विक्रमावर कोहलीचा सर्जिकल स्ट्राइक! 'या' यादीत पहिल्या स्थानी 'विराट' झेप

Virat Kohli Broke Babar Azam Record: विराट कोहलीने राजस्थानविरुद्धच्या सामन्यामध्ये दमदार कामगिरी केल्याचं पाहायला मिळालं.

Apr 25, 2025, 02:49 PM IST
Champions Trophy मधील एक्झिट पाकिस्तानच्या जिव्हारी! बाबर आझम, मोहम्मद रिझवानविरोधात मोठी कारवाई

Champions Trophy मधील एक्झिट पाकिस्तानच्या जिव्हारी! बाबर आझम, मोहम्मद रिझवानविरोधात मोठी कारवाई

चॅम्पिअन्स ट्रॉफी 2025 मधून पाकिस्तान संघ बाहेर पडल्यानंतर क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे.   

Mar 4, 2025, 09:12 PM IST
S*x चेंज ऑपरेशन करुन मुलगी झालेला संजय बांगरचा मुलगा बाबर आझमशी करणार लग्न? जाणून घ्या सत्य

S*x चेंज ऑपरेशन करुन मुलगी झालेला संजय बांगरचा मुलगा बाबर आझमशी करणार लग्न? जाणून घ्या सत्य

Babar Azam, Anaya Bangar: भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगरने तिचे लिंग बदलले तेव्हापासून ती खूप चर्चेत आली आहे. आता सोशल मीडियावर अनायाबद्दल एक मोठी बातमी येत आहे ज्याने क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे.   

Mar 3, 2025, 08:20 AM IST
कोण आहे विराट कोहली? पाकिस्तानी मुलगा म्हणाला, 'आझमचा..'; Video पाहणारे भारतीय हसून हसून बेजार

कोण आहे विराट कोहली? पाकिस्तानी मुलगा म्हणाला, 'आझमचा..'; Video पाहणारे भारतीय हसून हसून बेजार

Video Pakistani Boy On Who Is Virat Kohli: पाकिस्तानमधील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून तो पाहून भारतीय चाहत्यांना हसू अनावर झाल्याचं पाहायला मिळत आहे. नेमकं काय आहे या व्हिडीओत पाहूयात...

Feb 28, 2025, 06:43 PM IST
PAK vs BAN: भारताने धूळ चारल्यानंतर पाकिस्तानची दुर्देशा, बांगलादेशही ठरला वरचढ; एकही सामना न जिंकता स्पर्धेबाहेर

PAK vs BAN: भारताने धूळ चारल्यानंतर पाकिस्तानची दुर्देशा, बांगलादेशही ठरला वरचढ; एकही सामना न जिंकता स्पर्धेबाहेर

चॅम्पिअन्स ट्रॉफीमधील पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये होणारा सामना रद्द आला आहे. यामुळे पाकिस्तान संघावर एकही सामना न जिंकता चॅम्पिअन्स ट्रॉफीतून बाहेर पडण्याची नामुष्की ओढवली आहे.   

Feb 27, 2025, 05:24 PM IST
बाबर आझमवर आतापर्यंतचा सर्वात मोठा आरोप, शोएब अख्तर म्हणाला 'तो सुरुवातीपासून फक्त...'

बाबर आझमवर आतापर्यंतचा सर्वात मोठा आरोप, शोएब अख्तर म्हणाला 'तो सुरुवातीपासून फक्त...'

Shoaib Akhtar on Babar Azam: बाबर आझम (Babar Azam) सुरुवातीपासून फारच बोगस असल्याचं पाकिस्तान क्रिकेट संघाचा दिग्गज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) म्हटलं आहे.   

Feb 24, 2025, 02:08 PM IST

IND vs PAK LIVE Score: विराट कोहलीच्या सेंच्युरीसह भारताची पाकिस्तानवर मात

IND vs PAK Live Score Updates in Marathi: चॅम्पियनस ट्रॉफीमध्ये भारताने पाकिस्तानला धुळ चारली आहे. 6 गडी राखून भारताने पाकिस्ताचा पराभव केलाय.   

Feb 23, 2025, 09:55 PM IST
VIDEO: ....अन् चेंडू थेट तोंडावर आदळला, न्यूझीलंडचा क्रिकेटर रचीन रवींद्र गंभीर जखमी, रक्तबंबाळ अवस्थेत सोडलं मैदान

VIDEO: ....अन् चेंडू थेट तोंडावर आदळला, न्यूझीलंडचा क्रिकेटर रचीन रवींद्र गंभीर जखमी, रक्तबंबाळ अवस्थेत सोडलं मैदान

Rachin Ravindra Gets Injured: न्यूझीलंडचा क्रिकेटर रचीन रवींद्र झेल घेत असताना त्याचा अंदाज चुकला आणि चेंडू थेट त्याच्या चेहऱ्यावर लागला. यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत त्याला मैदान सोडावं लागलं.   

Feb 9, 2025, 08:07 AM IST
जावई संघाबाहेर जाताच शाहिद आफ्रिदीने केले अजब विधान, सोशल मीडियावर पडला कमेंट्स पाऊस

जावई संघाबाहेर जाताच शाहिद आफ्रिदीने केले अजब विधान, सोशल मीडियावर पडला कमेंट्स पाऊस

Pakistan Cricket: पाकिस्तान क्रिकेट संघात नुकत्याच झालेल्या कामगिरीमुळे मोठा बदल दिसून आला आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातील पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) नवीन निवड समिती स्थापन केली होती.

Oct 16, 2024, 04:53 PM IST
'मी सुद्धा त्याच्यासारखा...', विराटबरोबरच्या तुलनेसंदर्भात बाबर स्पष्टच बोलला; पाहा Video

'मी सुद्धा त्याच्यासारखा...', विराटबरोबरच्या तुलनेसंदर्भात बाबर स्पष्टच बोलला; पाहा Video

Babar Azam On Comparison With Virat Kohli: विराट कोहली आणि बाबर आझम यांची अनेकदा तुलना केल्याचं पाहायला मिळतं. मात्र आता यावर बाबरनेच पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Oct 15, 2024, 08:10 AM IST
'प्रेषित मोहम्मद हेच..', Out Of Form बाबर आझमची धार्मिक पोस्ट! काढला जातोय वेगळाच अर्थ

'प्रेषित मोहम्मद हेच..', Out Of Form बाबर आझमची धार्मिक पोस्ट! काढला जातोय वेगळाच अर्थ

Babar Azam Post On Prophet Muhammad: मागील वर्षी भारतात झालेल्या एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्ड कप स्पर्धेपासून बाबर धावांसाठी मैदानावर चाचपडताना दिसत आहे.

Sep 19, 2024, 09:50 AM IST
पाकिस्तानचं स्टेडियम... बाबर आझम समोर फॅनने दाखवली विराटची जर्सी, पुढे जे झालं...

पाकिस्तानचं स्टेडियम... बाबर आझम समोर फॅनने दाखवली विराटची जर्सी, पुढे जे झालं...

सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात कोहलीचा एक फॅन पाकिस्तानच्या स्टेडियममध्ये विराटच्या नावाची जर्सी झळकवताना दिसत आहे. 

Sep 17, 2024, 01:09 PM IST