babar azam

'रोज 8-8 किलो मटण खाता तरी...'; संतापलेल्या वसीम अक्रमने पाकिस्तानी संघाचं खाणंच काढलं

Wasim Akram Slams Babar Azam Team: अफगाणिस्तानच्या संघाने आश्चर्यकारक कामगिरी करत पाकिस्तानला पराभवाचा मोठा धक्का दिला आहे. पाकिस्तानच्या पराभवाची हॅटट्रीक झाली आहे.

Oct 24, 2023, 10:13 AM IST

AFG-PAK सामन्यात तिरंग्याचा अपमान? राष्ट्रध्वज हिसकावणाऱ्या पोलिसावर कारवाई!

AFG vs PAK : पाकिस्तानच्या टीमचा हा सलग तिसरा पराभव होता. दरम्यान या सामन्यामध्ये तिरंग्याचा अपमान झाल्याच्या बातम्या समोर आल्या.

Oct 24, 2023, 09:00 AM IST

PAK vs AFG : LIVE सामन्यात मोहम्मद नबीची बाबर आझमला तंबी! पाहा नेमकं काय झालं?

PAK vs AFG Viral Video : अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात मोहम्मद नबीने (Mohammad Nabi) बाबर आझमला (Babar Azam) तंबी दिली. दोन्ही खेळाडूंमध्ये नेमकं काय झालं? 

Oct 23, 2023, 07:50 PM IST

World Cup 2023 : '...तोपर्यंत तुम्हाला शिक्षा', रमीझ राजाचा पाकिस्तानला रेड अलर्ट; बाबरला स्पष्टच सांगितलं

Afghanistan Vs Pakistan : पाकिस्तान क्रिकेट संघाच्या वर्ल्ड कपमधील कामगिरीवरून पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी बाबर आझम (Babar Azam) आणि संघाला खडेबोल सुनावले आहेत. 

Oct 23, 2023, 04:41 PM IST

विराट खेळला, बाबरने पाहिलं... यातून काही शिकणार का?

Ind vs NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना उत्तम रंगला. भारताने न्यूझीलंडवर विजय मिळवला. या सामन्यानंतर पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने हा सामना पाहिला का? अशी टिका होतय.

Oct 23, 2023, 10:50 AM IST

'मला लाज वाटते, सेमीफायनलमध्ये पोहोचायचंय तर...', शोएब अख्तरने पाकिस्तान संघाला सुनावले खडे बोल!

Shoaib Akhtar Statement : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात (PAK vs AUS) पाकिस्तानला 62 धावांनी पराभव स्विकारावा लागला. वर्ल्ड कपमधील दुसऱ्या पराभवानंतर आता माजी खेळाडू शोएब अख्तर याने पाकिस्तानी संघाला खडेबोल सुनावले आहेत.  

Oct 21, 2023, 03:44 PM IST

'बाबर आझमला Six मारण्याची सवय असती तर...'; PCB च्या माजी अध्यक्षांचा 'पुणेरी टोमणा'

World Cup Babar Azam Troll: वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातील पाकिस्तानचा पराभव हा बाबरच्या नेतृत्वाखालील संघाचा सलग दुसरा लाजिरवाणा पराभव आहे. 

Oct 21, 2023, 12:51 PM IST

Babar Azam : ...तर तो तुम्हाला सोडणार नाही; बाबरने स्वतःची चूक लपवून 'या' खेळाडूला ठरवलं पराभवासाठी जबाबदार

Babar Azam : सलग दुसऱ्या पराभवानंतर कर्णधार बाबर आझम आपल्या टीमच्या कामगिरीवर नाराज दिसत होता. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत त्याने आपल्या टीममधील उणिवा समोर मांडल्या. याशिवाय त्याने पराभवाचे खापर नव्या खेळाडूवर फोडलंय.

Oct 21, 2023, 08:36 AM IST

Aus vs Pak : ऑस्ट्रेलियाकडून पाकिस्तानचा टप्प्यात कार्यक्रम, पॉईंटटेबलमध्ये मोठी झेप

ICC World Cup Australia vs Pakistan : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला धुळ चारत स्पर्धेतील दुसऱ्या विजयाची नोंद केली. तर पाकिस्तान संघाचा हा सलग दुसरा पराभव ठरला.

Oct 20, 2023, 10:13 PM IST

पाकिस्तानचा वर्ल्ड कपमधला खेळ खल्लास? गांगुलीचं सूचक विधान; म्हणाला, 'आमच्या वेळी पाकिस्तानी...'

Sourav Ganguly About Pakistan Side: पाकिस्तानने वर्ल्ड कपमधील आपल्या 3 सामन्यांपैकी 2 सामने जिंकलेत मात्र भारताविरुद्धच्या सामन्यात त्यांना स्पर्धेत पहिल्यांदाच पराभवाचं तोंड पहावं लागलं आहे.

Oct 19, 2023, 03:26 PM IST

'भारताची C टीमदेखील पाकिस्तानला हरवेल..' पाकिस्तान कोच मिकी आर्थरला भारतीय क्रिकेटपटूचं सडेतोड उत्तर

World Cup 2023 : वर्ल्ड कप 2023 मध्ये भारताकडून पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर पाकिस्तान कोच मिकी आर्थरचं वक्तव्य खूप चर्चेत आहे. त्याच्या या वक्तव्याला आता भारतीय क्रिकेटपटूने सडेतोड उत्तर दिलं आहे. 

 

Oct 18, 2023, 02:52 PM IST

पाकिस्तान संघाला धक्का! बाबर आझमचं कर्णधारपद जाणार? 'हा' खेळाडू नवा कर्णधार

ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान संघावर त्यांच्या देशात चोहोबाजूंनी टीका होतेय. सामान्य क्रिकेट चाहत्यांबरोबर माजी क्रिकेटपटूंनीही पाकिस्तान संघावार निशाणा साधला आहे. 

Oct 17, 2023, 05:10 PM IST

IND vs PAK: भारताविरुद्धचा पराभव जिव्हारी, बाबर आझमच्या वडिलांनी उचललं मोठं पाऊल

ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताकडून झालेला पराभव पाकिस्तानच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. 14 ऑक्टोबरला खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारताने सात विकेटने पाकिस्तानवर मात केली होती. या पराभवानंतर पाकिस्तानचे खेळाडू चाहत्यांच्या निशाण्यावर आहेत. 

Oct 17, 2023, 01:05 PM IST

World Cup : ...तर पाकिस्तानची टीम होणार वर्ल्डकप बाहेर; पाहा कसं आहे गणित?

ODI World Cup 2023: भारताकडून झालेल्या या दारूण पराभवानंतर पाकिस्तान टीमच्या रनरेटवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे पाक टीमला सेमीफायनल गाठण्यासाठी अडचण येण्याची शक्यता आहे. 

Oct 17, 2023, 08:10 AM IST

IND vs PAK: बाबर आझम आऊट झाला आणि पाकिस्तानमध्ये टीव्ही फुटला, छोट्या फॅनचा व्हिडिओ व्हायरल

Babar Azam: आयसीसी विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याला आता दोन दिव होत आलेत, पण अजूनही क्रिकेट चाहत्यांवर याचा फिव्हर कायम आहे. या सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात एक लहान मुलगा टीव्ही फोडताना दिसत आहे.

Oct 16, 2023, 05:34 PM IST