भारताला विजयासाठी हव्यात सात विकेट
भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकमेव कसोटी सामन्यात यजमान भारताला विजयासाठी ७ विकेट गरजेच्या आहेत. सामन्यातील आजचा अखेरचा दिवस आहे.
Feb 13, 2017, 09:03 AM ISTहैदराबाद टेस्ट वाचवण्याचे बांग्लादेशचे शर्थीचे प्रयत्न
हैदराबाद टेस्ट वाचवण्यासाठी बांग्लादेशची टीम शर्थीचे प्रयत्न करतंय.
Feb 11, 2017, 07:29 PM ISTविराट कोहलीचे शानदार शतक, भारत ३ बाद ३५६
भारत - बांग्लादेश यांच्यातील एकमेव कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीने शानदार शतक झळकावले. या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ३ बाद ३५६ धावा केल्यात.
Feb 9, 2017, 05:58 PM ISTबांग्लादेशविरुद्धच्या एकुलत्या एक टेस्टसाठी भारत सज्ज
इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेतली विजयी परंपरा बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीत कायम राहील, असा विश्वास टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेनं व्यक्त केला आहे.
Feb 7, 2017, 10:52 PM ISTबांग्लादेशविरुद्धच्या टेस्टसाठी नवोदित कुलदीप यादवला संधी
बांग्लादेशविरुद्धच्या टेस्ट मॅचआधीच भारताला धक्का बसला आहे.
Feb 7, 2017, 09:47 PM ISTबांगलादेशविरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा
टीम इंडियाचा सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि रिद्धीमान साहाचं टीम इंडियात पुनरागमन झालं आहे
Jan 31, 2017, 10:17 PM ISTबांगलादेशात या हिरोसाठी लट्टू झाल्यात तरुणी
बॉलीवूडमधील हिरो म्हटलं की आपल्यासमोर उभा राहतो तो तगडा, उंचपुरा, गोरा आणि रेखीव चेहरा असलेला अभिनेता. मात्र बांगलादेशातील या तरुणाने हिरोची व्याख्याच बदललीये.
Dec 16, 2016, 02:16 PM ISTएका परदेशी नोटेशी जुळते २००० ची नवी नोट
2000 रुपयांची नोट आल्यानंतर त्याबाबत अनेकांमध्ये उत्सूकता दिसून आली. भारतात या २००० च्या नव्या नोटेची चांगलीच चर्चा आहे. २००० ची नोट ही त्याच्या रंगामुळे अधिक चर्चेत आहे. गुलाबी रंगाची २००० ची नोट ही सध्या सेल्फीचं कारण बनली आहे.
Nov 11, 2016, 11:13 PM ISTबांग्लादेशचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये बांग्लादेशचा 108 रननी ऐतिहासिक विजय झाला आहे.
Oct 30, 2016, 05:25 PM ISTबांग्लादेशने सर्जिकल स्ट्राईकचं केलं समर्थन आणि लष्कराचं कौतूक
पीओकेमध्ये जाऊन भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईचं बांग्लादेशने खुलेपणाने समर्थन केलं आहे. बांग्लादेशने म्हटलं आहे की, पाकिस्तानी सेनेच्या संरक्षणात असणाऱ्या दहशतवाद्यांपासून नागरिकांचं सक्षण करणं हे भारताचं कर्तव्य आहे. सर्जिकल ऑपरेशन दरम्यान भारतीय सैनिकांनी फक्त दहशतवाद्यांची ठिकाणंच नाही उद्धवस्त केली तर पुन्हा सुखरुप परत सुद्धा आले. त्याचं कौशल्य आणि संकल्पाचा हा परिचय आहे.
Sep 29, 2016, 06:46 PM ISTभारताचं समर्थन करत या ३ देशांचा सार्क परिषदेत जाण्यास नकार
उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानात ९ आणि १० नोव्हेंबरला होणाऱ्या १९ व्या सार्क परिषदेला जाण्यास नकार दिला आहे. भारताकडून पंतप्रधान मोदी यांनी इस्लामाबादमध्ये होणाऱ्या सार्क परिषदेवर बहिष्कार टाकला आहे. भारताकडून कोणताही प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार नाही आहे. अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि भूटान या देशांनी देखील सार्क परिषदेवर बहिष्कार टाकला आहे.
Sep 28, 2016, 10:34 AM ISTढाक्यात रक्ताने लाल झालेत रस्ते
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2016, 04:23 PM ISTढाक्यात रक्ताने लाल झालेत रस्ते, व्हायरल होणाऱ्या या फोटो मागील हे आहे सत्य!
बांग्लादेशची राजधानी ढाका. या राजधानीतील रस्ते रक्तांने माखले आहेत. रक्ताचा पूर रस्त्यांवर दिसून येत आहे. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Sep 14, 2016, 03:43 PM ISTबांग्लादेशमध्येही कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2016, 11:35 PM ISTया मुस्लीम देशात असते जन्माष्टमीची सुट्टी
भारतासह जगभरात अनेक देशांमध्ये श्रीकृष्ण भक्त मोठ्य़ा प्रमाणात आहेत. अनेक ठिकाणी हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यामध्ये एका मुस्लीम देशाचा देखील समावेश आहे. जेछे आजच्या दिवशी सुट्टी असते.
Aug 25, 2016, 02:34 PM IST