सुरेश रैना करणार होता आत्महत्या
क्रिकेटर सुरेश रैना टीम इंडियातील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखला जातो. मीडल ऑर्डर फलंदाज सुरेश रैना मैदानात आला म्हणजे चौकार-षटकारांचा पाऊस...
Mar 10, 2016, 06:29 PM ISTटी-२० सामन्यात पहिल्यांदाच दिसणार महिला अम्पायर
न्यूझीलंडच्या कॅथलिन क्रॉस आणि ऑस्ट्रेलियाच्या क्लेरी पोलोसाक या दोन वुमेन्स अम्पायर जेव्हा टी-२० वुमेन्स वर्ल्ड कपमध्ये मैदानावर उतरतील त्यावेळी इतिहासाची नोंद होईल... टी-२० वर्ल्ड कपसारख्या मेगा इव्हेंटमध्ये अम्पायरिंग करणा-या या पहिल्या वुमेन्स अम्पायर ठरणार आहेत.
Mar 9, 2016, 10:00 PM ISTभारत पाकिस्तान सामना होणार कोलकत्याला
अखेर भारत-पाकिस्तान लढत ही कोलकातामध्ये आयोजीत केली जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्वत नाईलाजानं आयसीसीला हा निर्णय घ्यावा लागलाय.
Mar 9, 2016, 07:18 PM ISTधर्मशाळामध्येच होणार भारत-पाकिस्तान सामना
भारत आणि पाकिस्तानमध्ये यांच्यामध्ये १९ मार्चला धरमशाला येथे मॅच होणार आहे. याच सामन्याच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पाकिस्तानातून आलेल्या दोन सदस्यांनी आज सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.
Mar 9, 2016, 12:09 AM ISTटी-२० वर्ल्ड कपचा सट्टेबाज जोरात
टी-20 वर्ल्ड कपच्या क्वालिफाईंग मॅचेसचा धमाका सुरु झालाय... मेन मॅचेस सुरु होण्यापूर्वी सट्टेबाजार मात्र जोरात सुरु आहे. टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया हॉट फेव्हरिट आहे.
Mar 8, 2016, 09:17 PM ISTटी-२० वर्ल्ड कपनंतर हे ९ दिग्गज घेतील रिटायरमेंट
आपल्या धडाकेबाज खेळाने जगातील क्रिकेट रसिकांचे अनेक वर्ष मनोरंजन करणारे काही दिग्गज खेळाडू आयसीसी टी-२० वर्ल्ड कपनंतर क्रिकेटमधून रिटायरमेंट घेऊ शकतात.
Mar 8, 2016, 02:38 PM ISTमहेंद्रसिंग धोनीचा कर्णधार म्हणून नवा विक्रम
भारताचा मर्यादित षटकांचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या नावावर एक अनोखा विक्रम केला आहे. धोनी हा पहिला आणि एकमेव कर्णधार आहे की त्याने पाच महत्त्वाच्या स्पर्धा जिंकल्या आहेत.
Mar 7, 2016, 10:45 PM ISTबांग्लादेशचे फॅन पराभवानंतर सोशल मीडियावर पिसाळले
भारतीय खेळाडूंना डिवचण्याचा प्रयत्न
Mar 7, 2016, 06:22 PM ISTफोटोशॉप करणाऱ्यांना धोनीचं सणसणीत उत्तर
मुंबई : भारत आणि बांगलादेश यांच्यात रविवारी झालेल्या आशिया कपच्या अंतिम सामन्याआधी महेंद्रसिंग धोनीचे शीर तास्किन अहमदने स्वतःच्या हातांत पकडले आहे असा फोटोशॉप केलेला फोटो व्हायरल झाला होता.
Mar 7, 2016, 03:31 PM IST'भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर चुकीच्या पद्धतीने होतो'
आशिया कप जिंकल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भारताचा वनडे कर्णधार एमएस धोनीने अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबतही विधान केले. भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर चुकीच्या पद्धतीने होतो खासकरुन क्रिकेटमध्ये असे धोनी म्हणाला.
Mar 7, 2016, 02:05 PM ISTभारत - बांग्लादेश सामन्यादरम्यान हे झाले रेकॉर्ड
मुंबई : पावसाने आणलेल्या व्यत्ययानंतर भारताने आशिया कप टी-२० चा रविवारचा अंतिम सामना जिंकला खरा.
Mar 7, 2016, 09:44 AM ISTधोनीच्या हातात तस्कीन अहमदचे शीर असलेला फोटो व्हायरल
आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशला आठ विकेटनी धूळ चारत सहाव्यांदा आशिया कपवर नाव कोरले.
Mar 7, 2016, 08:52 AM ISTआशिया कप फायनलमध्ये भारताचा विजय
आशिया कपच्या फायनलमध्ये भारतानं बांग्लादेशचा 8 विकेट्सनं पराभव केला आहे आणि आशियातले राजे आपणच आहोत हे सिद्ध केलं आहे.
Mar 6, 2016, 11:50 PM ISTआशिया कप २०१६ फायनल : भारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय
भारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय
Mar 6, 2016, 07:29 PM ISTभारत-बांग्लादेश आशिया कप फायनलवर संकट
भारत आणि बांग्लादेशमधल्या आशिया कपच्या फायनलला आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे.
Mar 6, 2016, 06:06 PM IST