bangladesh

भारताविरुद्धच्या मॅच आधी बांग्लादेशला धक्का

यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये बांग्लादेशला मोठा धक्का बसला आहे. 

Mar 20, 2016, 09:28 AM IST

भारतीयांपेक्षा पाकिस्तानीच जास्त आनंदी

नवी दिल्ली : तुम्ही जर स्वतःला राष्ट्रभक्त मानत असाल तर ही बातमी तुमच्या पसंतीस पडणार नाही. 

Mar 17, 2016, 10:04 AM IST

सौम्य सरकारचा हा कॅच झाला सर्वांच्याच चर्चेचा विषय

कोलकत्ता : बुधवारी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या दरम्यान कोलकत्त्यातील एडन गार्डन्स झालेल्या टी २० वर्ल्ड लीग सामन्यात बांगलादेशी क्रिकेटर सौम्य सरकार याने घेतलेला एक कॅच आज सर्वांच्याच चर्चेचा विषय झालाय. 

Mar 16, 2016, 06:17 PM IST

LIVE SCORECARD : पाकिस्तान वि. बांगलादेश

पाकिस्तानच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी करताना बांगलादेशसमोर विजयासाठी २०२ धावांचे आव्हान ठेवलेय. 

Mar 16, 2016, 03:08 PM IST

Live update - भारत वि. न्यूझीलंड, टी-२०

भारत न्यूझीलंड सामनाचे लाइव्ह अपडेट... 

Mar 15, 2016, 07:53 PM IST

पाहा लाइव्ह स्कोअर - भारत वि. न्यूझीलंड

भारत वि. न्यूझीलंड सामन्याला सुरूवात 

Mar 15, 2016, 07:04 PM IST

सेमी फायनलमधील संघाबाबत सचिनची भविष्यवाणी

 क्रिकेटचा देव मास्टर ब्लासटर सचिन तेंडुलकर याने यंदाच्या टी २० क्रिकेट वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्य कोणते चार संघ असतील याबाबत भविष्य वाणी केली आहे. 

Mar 15, 2016, 06:01 PM IST

टी-२० वर्ल्डकप : भारत-न्यूझीलंड मॅचवर पावसाचं संकट

वर्ल्डकप टी२० ला आजपासून सुरुवात होत आहे. पहिलीच मॅच रंगणार आहे ती यजमान भारत आणि न्यूझीलंड या दोन संघामध्ये. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सायंकाळी साडे सात वाजल्यापासून सामन्याला सुरुवात होणार आहे. 

Mar 15, 2016, 05:48 PM IST

भारत वि. न्यूझीलंड सामन्यात यांना मिळू शकते संधी

 भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपमधील मुख्य स्पर्धेला आज नागपूरमधील सामन्यापासून सुरूवात होत आहे. भारत वि. न्यूझीलंड यांच्या नागपूरच्या जामठा येथील स्टेडिअममध्ये पहिला सामना रंगणार आहे. 

Mar 15, 2016, 04:54 PM IST

टी-२० वर्ल्डकप (महिला) : भारत Vs बांग्लादेश

 भारतीय महिला संघाने बांगलादेश विरूद्ध १६३ धावांची विशाल स्कोअर केला आहे.

Mar 15, 2016, 04:34 PM IST

भारताविरूद्ध सामन्यात न्यूझीलंड काळी पट्टी लावून उतरणार

 टी २० वर्ल्डकपमध्ये भारताविरूद्ध मंगळवार होणाऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा संघ काळ्या पट्ट्या लावून मैदानात उतरणार आहे. न्यूझीलंडचे माजी कर्णधार मार्टीन क्रो यांचे कर्करोगाने निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी काळ्या पट्ट्या लाावणार आहे. 

Mar 14, 2016, 08:51 PM IST

ट्विटरवर अश्विनची बांगलदेशच्या फॅनशी जुंपली

आता क्रिकेट सामन्यादरम्यान मैदानात खेळाडूंमध्ये होणारी शाब्दिक बाचाबाची आता ट्विटरवर येऊन पोहोचलीये. टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर आर. अश्विन याची ट्विटरवर एका बांगलादेशी फॅनशी चांगलीच जुंपली. अश्विननेही या फॅनला सडेतोड शब्दात प्रत्युत्तर दिले. 

Mar 14, 2016, 12:44 PM IST

बांग्लदेशच्या तमिम इक्बालचा विक्रम

आयसीसी वर्ल्ड टी-20च्या ओमान विरुद्धच्या मॅचमध्ये बांग्लादेशच्या तमिम इक्बालनं विक्रम केला आहे. 

Mar 13, 2016, 11:26 PM IST

भारताचा दुसरा सराव सामना होणार मुंबईत

 टीम इंडियाने पहिल्या टी-२० सराव सामन्यात वेस्ट इंडीजला लोळवल्यानंतर आता अखेरचा सराव सामना मुंबईत द.आफ्रिकेसोबत होणार आहे. 

Mar 11, 2016, 08:37 PM IST

कोलकात्यात पाकिस्तान करु शकतो भारताचा पराभव

भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९ फेब्रवारी रोजी रंगणार मॅच

Mar 11, 2016, 09:18 AM IST