बँक आणि एटीएम लुटीच्या घटना वाढल्या, ठेवीदारांचे पैसे किती सुरक्षित?
राज्यात बँका आणि एटीएम सुरक्षित आहेत का, असा प्रश्न पडावा अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे.
Jun 23, 2019, 08:49 PM ISTरविवारी सर्व सरकारी बॅंका सुरू - आरबीआय
सरकारी व्यवहार करणाऱ्या सर्व बॅंक शाखा येत्या रविवारी ३१ मार्च रोजी चालू राहणार
Mar 27, 2019, 10:27 AM ISTमाझे पैसे घेऊन जेट एअरवेजला वाचवा- विजय माल्ल्या
एनडीए सरकार दुटप्पी भूमिका घेत असल्याची टीका विजय माल्ल्याने केली.
Mar 26, 2019, 11:18 AM ISTविजय मल्ल्याचे मोदींना प्रत्युत्तर, बँकांना सांगा पैसे स्वीकारायला!
मोदी यांनी नाव न घेता विजय मल्ल्यावर निशाणा साधला. त्यानंतर लगेचंच मल्ल्यानं एका पाठोपाठ एक टि्वट करुन उत्तर दिले आहे.
Feb 14, 2019, 11:44 PM ISTमुंबई । बँकांचे कामकाज पाच दिवस बंद राहणार
बँक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया बँक ऑफिसर कॉन्फेड्रेशननं २१ डिसेंबरला संप पुकारला़य तर वेतनवाढ आणि बँक विलीनकरणाच्या विरोधात युनायटेड फोरमने २६ डिसेंबरला संपाचं हत्यार उपसले आहे. हा संप जरी दोन वेगवेगळ्या दिवसांचा असला तरी २२ आणि २३ डिसेंबरला आलेली शनिवार रविवारची सुट्टी आणि २५ डिसेंबरची नाताळची सुट्टी यामुळे बँकांचं कामकाज एकूण पाच दिवस बंद राहणार आहे.
Dec 21, 2018, 12:15 AM ISTशॉपिंगसाठी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेताय, सावधान...
सामान्यांच्या पैशांवर डल्ला मारण्याचा वेगळाच आणि नवीन मार्ग...
Dec 13, 2018, 01:32 PM ISTबुडवलेलं कर्ज परत घ्या, विजय माल्ल्याचं भारतासमोर लोटांगण
'बँकांना आपण १०० टक्के कर्जफेडीचा प्रस्ताव पाठवलाय तो त्यांनी स्वीकारावा'
Dec 5, 2018, 02:12 PM ISTतुमच्याकडे फाटक्या, मळक्या नोटा आहेत? अशा बदलून घ्या!
फाटक्या नोटा तुमच्याकडे असतील तर टेन्सन घेऊ नका. या नोटा बँकांमधून अशा बदलून घेऊ शकता.
Jul 13, 2018, 10:46 PM ISTडिसेंबरपर्यंत बंद होणार एटीएम कार्ड, यानंतर काम करु शकणार नाही!
बॅंक एटीएमबाबत एक मोठी बातमी आहे. लवकरच आपले एटीएम कार्ड बंद होणार आहे. चुंबकीय पट्टी असणारे कार्ड बंद होणार आहे.
Jul 1, 2018, 02:03 PM IST'आधार' केंद्र उघडण्यासाठी बॅंकांना ३१ तारखेची डेटलाईन
केंद्र सरकारने बॅंकाना आधार कार्ड केंद्र सुरु करण्याचे आदेश दिलेत.
May 30, 2018, 08:46 AM ISTराज्यातील सर्व बँका उद्या कर्जमाफीच्या कामासाठी सुरु राहणार
उद्या सुट्टी असूनही बॅंका सुरू राहणार आहेत.
Feb 12, 2018, 09:42 PM IST
1 एप्रिलपासून बँका बदलणार आपले नियम, ग्राहकांवर होणार परिणाम
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बुधवारी आपल्या बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे.
Feb 8, 2018, 08:47 AM ISTबँकेत रक्कम जमा करणाऱ्यांसाठी खुशखबर!
येत्या काळात बँकांमध्ये रक्कम भरणाऱ्या खातेदारांना खुशखबर मिळू शकते, अशी शक्यता 'इक्रा'नं (Investment Information & Credit Rating Agency) व्यक्त केलीय. 'इक्रा' ही एक माहिती आणि पत रेटिंग एजन्सी आहे.
Jan 31, 2018, 10:43 AM ISTमुंबई | कर्जमाफीसाठी राज्य सरकारचं राज्यातील बँकांना साकडं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 25, 2017, 11:51 PM ISTबँकेची कामे आहेत तर लक्षात ठेवा या तारखा, सलग ३ दिवस बँका बंद
सध्या सणांचा हंगाम सुरु आहे. एकापाठोपाठ एक सण येत असल्यामुळे सुट्ट्यांमध्ये बँकाही बंद असणार आहेत. पुढच्या आठवड्यात बँक सलग तीन दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे तुमचे बँकेत जर महत्त्वाचे काम असेल तर पुढच्या आठवड्यात आटपून घ्या.
Sep 23, 2017, 11:53 AM IST