नोटाबंदीनंतर आतापर्यंत बॅंकेत तब्बल 8 लाख 45 हजार कोटी रुपये जमा
नोटा बंद केल्याचा निर्णय लागू झाल्यापासून म्हणजेच 10 नोव्हेंबर पासून 27 नोव्हेंबरपर्येंत बँकांमध्ये तब्बल आठ लाख पंचेचाळीस हजार कोटी रुपये जमा झाले आहे.
Nov 29, 2016, 09:27 AM ISTआरबीआयने अचानक घेतला मोठा निर्णय, बँकांना दिले आदेश
रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआयने शनिवारी अचानक बँकांना आदेश दिले आहेत की त्यांनी त्यांच्याकडे असलेली रक्कम जमा करावी. देशात नोटबंदीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. रोज वेगवेगळे निर्णय सरकारक़डून घेतले जात आहेत. लोकांना कमीत कमी त्रास व्हावा म्हणून निर्णय घेण्यात येत आहेत. सरकारकडून ठोस उपाययोजन केल्या जात आहेत.
Nov 27, 2016, 01:02 PM ISTरांगेतल्या लोकांना लावायची शाई अजून आलीच नाही
रांगेत नोटा बदलवण्यासाठी आलेले लोक, पुन्हा पैसे बदलण्यासाठी येऊ नयेत, म्हणून त्यांच्या बोटाला शाई लावली जाणार आहे. मात्र बँकांकडे अजून अशी शाई आलेली नाही.
Nov 16, 2016, 04:11 PM ISTनोटा बदलतांना आता बोटाला शाई लावणार
नोटा बदलतांना आता बोटाला शाई लावली जाणार आहे, अशी माहिती अर्थखात्याचे सचिव शक्तिकांत दास यांनी दिली आहे.
Nov 15, 2016, 02:27 PM ISTरविवारी मटणाच्या दुकानावर नाही तर नागरिकांची बँकांसमोर गर्दी
रविवारी मटणाच्या दुकानावर नाही तर नागरिकांची बँकांसमोर गर्दी
Nov 13, 2016, 04:02 PM ISTकाळापैशांविरोधातल्या सर्जिकल स्ट्राईकचे ६ साईड इफेक्ट्स
काळापैशांविरोधातल्या सर्जिकल स्ट्राईकचे साईड इफेक्ट्स मंगवारी रात्रीपासून दिसू लागले. सुट्टे पैशै नसल्यानं पेट्रोलपंपांवर गर्दी पाहायला मिळाली तर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्येही व्यवहार ठप्प झाला.
Nov 9, 2016, 07:02 PM ISTराज्यातील सर्व बॅंकांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश
५०० आणि १००० च्या नोटा बंद केल्यामुळे बॅंकाच्या परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व बॅंकांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी दिलेत. सर्व सरकारी बॅंकांना पोलिस सुरक्षा पुरवतील पण खाजगी बॅंकांनी आपली खाजगी सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करावी असे आदेश पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी दिलेत.
Nov 9, 2016, 05:49 PM ISTGood News : या प्रमुख बॅंकांची व्याजदरात कपात, कर्ज झाले स्वस्त
रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांनी आरबीआय रेपो दरात कपात केली होती. त्यानंतर आता 4 बॅंकांनी आपल्या व्याजदर कपात केली आहे. त्यामुळे नवे आणि जुने कर्ज स्वस्त झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाव टक्के गृहकर्जात आता सूट मिळणार आहे.
Oct 8, 2016, 02:28 PM ISTया ३ बँकांनी दिल्या एटीएम कार्डाचा पीन बदलण्याच्या सूचना
ग्राहकांना फसवणारे अनेक फोन येत असतात ज्यामध्ये फोनवर बोलणारा व्यक्ती हा तुमच्याकडे तुमच्या एटीएम कार्डाची माहिती मागत असतो. आपण बँकेतून बोलत आहोत अशी बतावणी करुन हे लोकं तुमच्या एटीएमची माहिती विचारतात आणि मग तुमचे पैसे परस्पर गायब केले जातात.
Sep 18, 2016, 05:12 PM ISTएटीएमचा पिन बदलण्याचे बँकांचे आदेश
तुम्ही जर एटीएम कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सुरक्षिततेसाठी एटीएमचा पिन बदलण्याचे आदेश काही बँकांनी आपल्या ग्राहकांना दिलेत.
Sep 17, 2016, 10:28 PM ISTबँका १२ दिवस बंद राहणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2016, 02:27 PM ISTकर्ज मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचा बँकेच्या पायऱ्यांवरच ठिय्या
कर्ज मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचा बँकेच्या पायऱ्यांवरच ठिय्या
May 31, 2016, 09:07 PM ISTकर्ज चुकवण्याचे विजय मल्ल्याचे मनसुबे उघळले!
चार हजार कोटींमध्ये बँकांची बोळवण करून उरलेलं पाच हजार कोटींचं कर्ज बुडवण्याचे विजय मल्ल्याचे मनसुबे उधळळे गेलेत.
Apr 7, 2016, 11:20 PM ISTआर्थिक वर्षाअखेरीस बॅँका सुरू राहणार
जिल्हाधिकारींनी सर्व शासकीय व्यवहार हाताळणाऱ्या बँका रात्री आठपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आर्थिक वर्षाअखेरीस शासनाकडून प्राप्त होणारे अनुदान आणि त्यासाठी बॅँकांमध्ये होणाऱ्या गर्दी, हे लक्षात घेऊन, ३१ मार्च रोजी स्टेट बॅँकेसह शासकीय व्यवहार हाताळणाऱ्या सर्व बॅँका रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश, जिल्हाधिकारी कुशवाह यांनी दिले आहेत.
Mar 24, 2016, 12:05 AM IST'किंग ऑफ बॅड टाइम्स' माल्ल्या व्हॉट्सअॅपवर हिट...
मुंबई : देशभरातल्या बँकांची कर्ज बुडवून युरोपात निघून गेलेला 'किंग ऑफ गूड टाइम्स' विजय माल्ल्या सध्या व्हॉट्सअॅपवर मात्र जाम हिट झालाय.
Mar 15, 2016, 11:34 AM IST