'तुम्हीच म्हणालात ना मॅक्युलम...'; गेम प्लॅन काय? प्रश्नाला अक्षरने दिलेलं उत्तर ऐकून रोहित हसत सुटला
Axar Patel BCCI Naman Awards: मंगळवारी बीसीसीआयने आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये अक्षर पटेलला पुरस्कार मिळाल्यानंतर हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्याने दिलेलं उत्तर ऐकून हॉलमधील सर्वचजण हसू लागले.
Jan 25, 2024, 09:10 AM ISTBCCI Awards 2024 : शुभमन गिल ठरला सर्वोत्तम क्रिकेटर पुरस्काराचा मानकरी, रवी शास्त्री यांना जीवनगौरव पुरस्कार!
Polly umrigar award 2023 : मागील वर्षीचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटरचा पुरस्कार शुभमन गिल (Shubhman gill) याला मिळाला आहे.
Jan 23, 2024, 07:30 PM ISTBCCI Awards 2024 : वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या Mohammed Shami चा बीसीसीआयकडून सन्मान!
Mohammed Shami : मोहम्मद शमीला पॉली उम्रीगर अवॉर्ड (Polly umrigar award) बेस्ट इंटरनॅशनल क्रिकेटरचा पुरस्कार (2019-20) मिळाला आहे. तर रविचंद्रन आश्विनला 2020-21 चा पॉली उम्रीगर अवॉर्ड मिळाला.
Jan 23, 2024, 07:09 PM ISTआयसीसी बेस्ट वन डे संघाची घोषणा, रोहित शर्मा कर्णधार... भारताच्या 'या' सहा खेळाडूंना संधी
ICC ODI Team of the year 2023 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिल अर्थात आयसीसीने वर्ष 2023 च्या सर्वोत्तम एकदिवसीय संघाची घोषणा केली आहे. गेल्या वर्षात चांगली कामगिरी करणाऱ्या 11 खेळाडूंना या संघात संधी देण्यात आली आहे, विशेष म्हणजे प्लेईंग-11 पैकी सहा खेळाडू भारतीय आहेत.
Jan 23, 2024, 02:08 PM ISTIPL 2024 Date : आयपीएलच्या सतराव्या हंगामाची तारीख ठरली, 'या' दिवशी फायनल
IPL 2024 Date : आयपीएलचा सतरावा हंगाम कधी सुरु होणार याची तारीख अखेर समोर आली आहे. मार्च ते मे महिन्याच्या दरम्यान आयपीएल 2024 स्पर्धा भारतात खेळवली जाईल. आयपीएलचं अधिकृत वेळापत्रक लोकसभा तारखांच्या घोषणेनंतर जारी केलं जाणार आहे.
Jan 22, 2024, 03:57 PM ISTIND vs ENG : टीम इंडियाला 'जोर का झटका', Virat Kohli संघातून बाहेर, पाहा नेमकं कारण काय?
India vs England Test Series : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात खेळणार नाही, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.
Jan 22, 2024, 03:46 PM ISTJob News : BCCI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पाहा कोणी आणि कसा करायचा अर्ज?
BCCI Seeks to Recruit A New Selector: रोहित शर्माच्या सेनेने या सिरीजवर कब्जा तर मिळवलाय पण दुसरीकडे भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड ( BCCI ) भरती संदर्भात पोस्ट केली आहे.
Jan 16, 2024, 09:13 AM ISTIND vs ENG : 'आप दोनो से जमाना है...', टीम इंडियामध्ये निवड झाल्यानंतर ध्रुव जुरेलची भावूक पोस्ट!
IND vs ENG Test Series : आयपीएलमधील राजस्थान रॉयल्ससोबत खेळणाऱ्या ध्रुव जुरेल याला टेस्ट टीममध्ये संधी देण्यात आली आहे. अशातच आता ध्रुवने इमोशनल पोस्ट (Dhruv jurel Emotional Post) करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Jan 14, 2024, 03:04 PM ISTमुंबई इंडियन्सच्या 'त्या' पोस्टवर भडकले रोहित शर्माचे चाहते; म्हणाले, 'पाच ट्रॉफी जिंकल्या तरी...'
Mumbai Indians : मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरुन रोहित शर्माला हटवल्यापासून मुंबईच्या चाहत्यांमध्ये संघाविषयी रोष व्यक्त केला आहे. अशातच मुंबई इंडियन्सने केलेल्या एका पोस्टमुळे वाद आणखी चिघळला आहे.
Jan 14, 2024, 11:44 AM IST'मी पुन्हा टीम इंडियामध्ये...', अखेर युवराज सिंगने व्यक्त केली मनातली खदखद, रोहित अन् हार्दिकला थेटच बोलला!
India National Cricket Team : जे काही असेल तो रोखठोक, असाच तोरा युवराजचा राहिलाय. अशातच एका मुलाखतीत बोलताना युवराज सिंगने मनातील खंत बोलून दाखवली. त्यावेळी त्याने रोहित शर्माचं देखील तोंडभरून कौतूक केलंय.
Jan 13, 2024, 10:56 PM ISTIND vs ENG: इंग्लंडविरूद्ध टेस्ट सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा; 'या' 22 वर्षीय खेळाडूला अचानक मिळाली संधी
India squad for England test series: दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 1-1 अशी टेस्ट सिरीज बरोबरीत सुटल्यानंतर टीम इंडियाचा सामना इंग्लंडसी होणार आहे. 25 जानेवारी पहिला टेस्ट सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
Jan 13, 2024, 07:41 AM ISTपहिल्या सामन्याआधी टीम इंडियाच्या खेळाडूंची हालत खराब, बीसीसीआयने शेअर केला Video
IND vs AFG : भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान आज पहिला एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. सामन्याला काही तासांचा अवधी बाकी असताना टीम इंडियाच्या खेळाडूंची अवस्था वाईट झाली आहे. बीसीसीआयने याबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 11, 2024, 02:25 PM ISTजागा एक खेळाडू तीन, टीम इंडियात रोहित शर्माबरोबर सलामीला कोण येणार?
India vs Afghanistan T20 Series : अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात टीम इंडियाकडे सलामीसाठी तीन पर्याय आहेत. त्यामुळे रोहित शर्माबरोबर डावाची सुरुवात कोण करणार याकडे क्रकिेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
Jan 10, 2024, 04:30 PM ISTIshan Kishan: टीम इंडियातून अचानक कसा गायब झाला इशान किशन? भोगतोय नाराजीची शिक्षा
Ishan Kishan: नुकंतच दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या सिरीजमध्ये काही वैयक्तिक कारणांमुळे ईशान किशनने सहभाग घेतला नव्हता. मात्र आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईशान किशन ( Ishan Kishan ) कोणत्या तरी गोष्टीमुळे नाराज आहे.
Jan 10, 2024, 10:11 AM ISTIND vs ENG : वर्ल्ड कप स्टार Mohammed Shami टीम इंडियामधून बाहेर, कॅप्टन रोहित शर्माला तगडा झटका!
Mohammad Shami Injury : वर्ल्ड कप स्टार मोहम्मद शमीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता कॅप्टन रोहित शर्माचं टेन्शन देखील वाढलंय.
Jan 8, 2024, 03:46 PM IST