IPL 2024 : एकाच वर्षात दोनवेळा होणार आयपीएल? Arun Dhumal यांनी दिले संकेत, म्हणतात...
IPL Chairman Arun Dhumal : इंडियन प्रिमियर लीगचा आगामी हंगाम आता तोंडावर असताना मोठी माहिती समोर आली आहे. आयपीएलचे चेअरमन अरुण धुमाळ यांनी हिंट (IPL T10 League) देत मोठं वक्तव्य केलंय.
Mar 11, 2024, 04:21 PM ISTरोहित-कोहलीसारखे खेळाडू होणार कोट्यवधीश; जय शहांच्या घोषणेमुळे हार्दिकचे होणार मोठे नुकसान
IND vs ENG : धर्मशाला कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा एक डाव आणि 64 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने कसोटी मालिका 4-1 अशी खिशात घातली. दुसरीकडे बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे.
Mar 9, 2024, 04:20 PM IST'माझ्या संपूर्ण कारकिर्दीत....', सचिन तेंडूलकरने केलं बीसीसीआयचं कौतूक, म्हणाला 'ड्रेसिंग रुममध्ये...'
Sachin Tendulkar On Domestic Cricket : क्रिकेट देव म्हटल्या जाणाऱ्या सचिनने देखील बीसीसीआयने उचललेल्या पाऊलावर मोठं वक्तव्य केलंय.
Mar 5, 2024, 10:53 PM IST'श्रेयसने वर्ल्डकपमध्ये पेनकिलर घेऊन...', BCCI ने करारातून वगळल्यानंतर मोठा खुलासा, 'त्याने IPL...'
बीसीसीआयने श्रेयस अय्यरला वार्षिक करारातून वगळलं आहे. इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात श्रेयस अय्यर संघात होता. पण नंतर मात्र खराब कामगिरीमुळे त्याला संघातून वगळण्यात आलं होतं.
Mar 3, 2024, 11:26 AM IST
IND vs ENG : रोहित निघाला कामापुरता मामा, 'या' खेळाडूला गाजर देऊन दाखवला बाहेर रस्ता
IND vs ENG 5th Test : मालिका विजयानंतर सुंदर (Washington Sundar) पाचव्या टेस्टमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळेल, अशी चर्चा सुरू होती. मात्र, सुंदरला डावलण्यात आल्याने बीसीसीआयवर टीका होताना दिसत आहे.
Feb 29, 2024, 04:39 PM ISTसरफराज, जुरेलला सेंट्रल कॉन्ट्रेक्टमध्ये स्थान नाही, काय आहे नियम?
BCCI Centreal Contract Rules: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी नव्या वर्षाची सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट यादी जाहीर केली आहे. या यादीत 30 खेळाडूंचा समावेश करण्यात आला असून सहा दिग्गज खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्या आला आहे. तर काही नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
Feb 28, 2024, 09:26 PM ISTBCCI Central Contract : पंगा घेणाऱ्या खेळाडूंची बीसीसीआयने घेतली शाळा, एका ओळीत शिकवला धडा!
बीसीसीआयशी पंगा घेणं श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना महागात पडलं आहे. या दोन्ही स्टार खेळाडूंना बीसीसीआयने करार यादीतून डावललं आहे.
Feb 28, 2024, 08:37 PM ISTBCCI च्या ग्रेड ए+ श्रेणीत फक्त 'हे' चार खेळाडू; कमावणार 7 कोटी रुपये; वाचा यादी
बीसीसीआयने आपल्या वार्षिक कराराची घोषणा केली आहे. हा वार्षिक करार 1 ऑक्टोबर 2023 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे.
Feb 28, 2024, 07:07 PM IST
BCCI ने जाहीर केली करार यादी, कोणत्या खेळाडूला किती मिळणार पगार? पाहा संपूर्ण लिस्ट
BCCI Annual Player Contracts list : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवारी 2023-24 हंगामासाठी टीम इंडियासाठी वार्षिक खेळाडू करार जाहीर केले आहे. त्यामुळे आता विराट आणि रोहितला किती पगार मिळणार? पाहा
Feb 28, 2024, 06:10 PM ISTHardik Pandya : हार्दिक पांड्याने केली घोडचूक, मुंबई इंडियन्सच्या कॅप्टनने मोडला बीसीसीआयचा 'हा' नियम
Hardik Pandya helmet with BCCI logo : मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन हार्दिक पांड्याने याने आयपीएलच्या तोंडावर मोठी चूक केली आहे. त्यामुळे आता बीसीसीआय हार्दिकवर कारवाई करणार का? असा सवाल विचारला जातोय.
Feb 28, 2024, 04:43 PM ISTRanji Trophy : श्रेयस अय्यर धडधडीत खोटं बोलला? रोहितने झापल्यावर नाईलाजाने घेतला मोठा निर्णय!
Shreyas Iyer Fitness : श्रेयस अय्यरने रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या (Ranji Trophy Semifinal) सामन्यासाठी स्वत:ला उपलब्ध असल्याचं घोषित केलंय. मुंबई क्रिकेट असोसिएशनने याची माहिती दिली आहे.
Feb 27, 2024, 07:10 PM ISTआयपीएलच्या तोंडावर BCCI चा मोठा निर्णय; 'या' खेळाडूंचा वाढवणार पगार?
Indian Cricket Team : आयपीएलचा आगामी 17 वा हंगाम तोंडावर असताना आता बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. बीसीसीआय (BCCI) काही खेळाडूंचा पगार वाढवणार आहे.
Feb 27, 2024, 05:21 PM ISTRanji Trophy : 'मला कॅप्टन्सीचा राजीनामा द्यायला लावला, राजकीय नेत्याने...', Hanuma Vihari चा खळबळजनक दावा!
Hanuma Vihari Instagram post : टीम इंडियाचा टेस्ट क्रिकेटर हनुमा विहारीने केलेल्या एका इन्टाग्राम पोस्टमुळे मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळत आहे. क्रिकेटमधील राजकीय हस्तक्षेपावर हनुमाने खळबळजनक पोस्ट लिहिली आहे.
Feb 26, 2024, 04:14 PM ISTIND vs ENG : स्टुअर्ड ब्रॉडने चोळलं बीसीसीआयच्या जखमेवर मीठ, पुजाराला का घेतलं नाही? खेळपट्टीवर टीका करत म्हणाला...
Stuart Broad, IND vs ENG : फिरकी खेळपट्टीवर टीम इंडियाच्या युवा फलंदाजांना नांगर टाकता आला नाही. त्यावरून आता स्टुअर्ड ब्रॉडने सिलेक्टर्सचा खरपूस समाचार घेतला आहे.
Feb 24, 2024, 08:59 PM ISTWPL उद्घाटन सोहळ्यात 'तारे जमीन पर' शाहरुखने जिंकलं
वुमन्स प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या हंगामाला 23 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सदरम्यान पहिला सामना खेळवण्यात आला. त्याआधी रंगारंग उद्घाटन सोहळा पार पडला. याला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती.
Feb 23, 2024, 08:51 PM IST