close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

bcci

ऑस्ट्रेलियातल्या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय खेळाडूंवर बोनसचा पाऊस

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारताचा २-१नं विजय झाला आहे.

Jan 8, 2019, 04:29 PM IST

भारतीय टीमच्या २०१८ मधल्या ५ मोठ्या चुका

भारतीय टीमसाठी २०१८ हे वर्ष समिश्र असं राहीलं. 

Dec 25, 2018, 06:10 PM IST

ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडच्या वनडे, टी-२० साठी भारतीय टीमची घोषणा, धोनीचं पुनरागमन

१२ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे.

Dec 24, 2018, 06:11 PM IST

१६० कोटी द्या नाहीतर... आयसीसीची बीसीसीआयला धमकी

आयसीसीने बीसीसीआयला कररुपात भरलेल्या 160 कोटीची रकम परत करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत वेळ दिली आहे. 

 

Dec 22, 2018, 01:38 PM IST

महिला टीमच्या प्रशिक्षकपदासाठी कर्स्टन, गिब्स, पोवार यांच्या मुलाखती

भारतीय महिला क्रिकेट टीमच्या प्रशिक्षक नियुक्तीसाठी गुरुवारी मुलाखती घेण्यात येणार आहेत.

Dec 20, 2018, 04:58 PM IST

पाकिस्तानला दणका, बीसीसीआयला नुकसान भरपाई द्यावी लागणार

पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाला आयसीसीनं चांगलाच दणका दिला आहे. 

Dec 19, 2018, 10:20 PM IST

भारतीय टीमसाठी चांगली बातमी, हार्दिक पांड्याच्या पुनरागमनाची शक्यता

भारतीय क्रिकेट टीम सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. 

Dec 16, 2018, 09:06 PM IST

INDvsAUS : पर्थ टेस्टसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहीत-अश्विन बाहेर

खेळपट्टीवर आणखी गवत हवं होतं, कोहलीचा आत्मविश्वास दुणावला 

Dec 13, 2018, 11:21 AM IST

महिला टीमच्या प्रशिक्षकपदासाठी रमेश पोवारचा पुन्हा अर्ज

भारतीय महिला टीमची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्मृती मंधाना यांच्या समर्थनानंतर रमेश पोवार यांनी पुन्हा एकदा महिला क्रिकेट टीमचा प्रशिक्षक होण्यासाठी अर्ज केला आहे.

Dec 12, 2018, 08:08 PM IST

'प्रशिक्षक कुंबळेंना काढण्यासाठी विराटचे राहुल जोहरींना मेसेज'

भारतीय टीमचे माजी प्रशिक्षक अनिक कुंबळे आणि विराट कोहलीमध्ये झालेल्या वादाचा पुढचा अंक सुरु झाला आहे.

Dec 12, 2018, 05:17 PM IST

कपिल देव, गायकवाड आणि रंगास्वामींची समिती ठरवणार महिला टीमचा प्रशिक्षक

बीसीसीआयनं मंगळवारी महिला क्रिकेट टीमच्या प्रशिक्षक निवडीसाठी एका समितीची स्थापना केली आहे.

Dec 11, 2018, 08:25 PM IST

चाहत्यांमुळेच कोट्यधीश झालात, बीसीसीआयनं कोहलीला झापलं

भारतीय क्रिकेटपटू आवडत नसतील तर देश सोडून जा म्हणणाऱ्या विराट कोहलीला बीसीसीआयनं चांगलंच झापलं आहे.

Nov 9, 2018, 09:26 PM IST

बीसीसीआयनं रवी शास्त्रींना खडसावलं

भारतीय टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्रींना बीसीसीआयनं खडसावल्याचं वृत्त आहे.

Nov 9, 2018, 08:57 PM IST

VIDEO: ही बॉलिंग ऍक्शन पाहून सगळेच हैराण

प्रत्येक खेळाप्रमाणेच क्रिकेटमध्येही दररोज नवे प्रयोग होत आहेत.

Nov 9, 2018, 04:39 PM IST

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२०साठी भारतीय टीमची घोषणा

वेस्ट इंडिज आणि भारतामधली पहिली टी-२० मॅच थोड्याच वेळात कोलकात्याच्या इडन गार्डन मैदानात खेळवण्यात येणार आहे.

Nov 4, 2018, 04:36 PM IST