भारतात पिंक बॉल कसोटी सामने इतिहास जमा होणार, 'या' कारणाने बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय
Team India : भारतीय मैदानावर आता पिंक बॉल कसोटी सामने खेळवले जाणार नाहीत. बीसीसीआयने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या या निर्णयाने पिंक बॉल क्रिकेट इतिहासजमा होण्याची शक्यता आहे.
Dec 11, 2023, 01:21 PM IST
'अनेकांकडे BCCI इतका पैसा नसेल, पण....', सुनील गावसकरांनी क्रिकेट बोर्डाला स्पष्ट शब्दांतच सांगितलं
माजी भारतीय क्रिकेटर सुनील गावसकर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
Dec 11, 2023, 01:07 PM IST
रोहित शर्मा जाड दिसतो, विराट कोहलीपेक्षा जास्त...; भारतीय संघाच्या प्रशिक्षकाचं मोठं विधान
विराट कोहलीला क्रिकेट जगतातील सर्वात फिट क्रिकेटपटू म्हणून ओळखलं जातं. तर दुसरीकडे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला त्याच्या वजनावरुन नेहमीच ट्रोल केलं जात. यादरम्यान बीसीसीआयचे स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोच अंकित कलियार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
Dec 11, 2023, 12:33 PM IST
Virat Kohli: टी-20 WC मधून विराटची होणार हकालपट्टी? BCCI च्या पसंतीचा 'हा' खेळाडू घेणार कोहलीची जागा?
Virat Kohli: आता टी-20 वर्ल्डकपच्या टीमसाठी विराट पहिली पसंती नसल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. हे नेमकं काय प्रकरण आहे ते जाणून घेऊया.
Dec 8, 2023, 11:25 AM ISTदक्षिण आफ्रिकेत भारतीय खेळाडूंचा अपमान? डोक्यावर उचलली बॅग... Video व्हायरल
IND vs SA: भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दाखल झाली आहे. या दौऱ्यीत टीम इंडिया टी20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळणार आहे. यादरम्यान बीसीसीआयने भारतीय खेळाडूंच्या प्रवासाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात खेळाडू डोक्यावर ट्रॉली घेऊन पळताना दिसत आहेत.
Dec 7, 2023, 05:22 PM ISTRahul Dravid Salary: टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांच्या पगाराचा आकडा माहितीये का?
टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांच्या पगाराचा आकडा माहितीये का?
Dec 6, 2023, 01:55 PM ISTRohit Sharma: मला टी-20 WC मध्ये निवडणार असाल तर...; अखेर BCCI ला रोहित स्पष्टच म्हणाला!
Rohit Sharma To BCCI Officials: वर्ल्डकप नंतर झालेल्या या बैठकीमध्ये बीसीसीआयच्या ( BCCI ) अधिकाऱ्यांसोबत कर्णधार रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड देखील जोडले गेले होते. यावेळी टीम इंडियाचा ( Team India ) कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) बीसीसीआय अधिकाऱ्यांना टी-20 खेळण्याबाबत त्याचं मत स्पष्ट केलं आहे.
Dec 6, 2023, 08:15 AM ISTटीम इंडियात बदलाचे वारे! रोहित शर्मानंतर कसोटी कर्णधारपदासाठी 'या' दोन खेळा़डूंची नावं
Team India : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बीबीसीआयने भारतीय संघाची घोषणा केलीय. विशेष म्हणजे क्रिकेटच्या तीन फॉर्मेटसाठी तीन वेगवेगळे कर्णधार नियुक्त केले आहेत. यानिमित्ताने भारतीय क्रिकेटमध्ये बदलाचे वारे वाहू लागल्याचं बोललं जातंय.
Dec 5, 2023, 05:36 PM ISTटीम इंडियामध्ये कधी खेळणार हार्दिक पांड्या? BCCI चा मेगा प्लॅन तयार!
Hardik Pandya Medical Update : सध्याच्या परिस्थितीत बीसीसीआय (BCCI ) आणि एनसीए (NCA) हार्दिकला संघात आणण्याची घाई करू इच्छित नाही, असं स्पष्ट होतंय.
Dec 5, 2023, 03:53 PM ISTकर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी घर गहाण ठेवलं, Byju's च्या मालकावर ही वेळ का आली?
Byju Raveendran Net Worth: सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या ऑपरेटिंग खर्चात दरमहा सुमारे 50 कोटी रुपयांची तफावत आहे, यातील मोठा भाग पगाराचा आहे. ही दरी भरून काढण्यासाठी Byju's च्या मालकांनी कुटुंबातील सदस्यांचे शेअर्स, घरं आणि इतर काही स्थावर मालमत्ता गहाण ठेवल्या आहेत.
Dec 5, 2023, 02:05 PM ISTMohammed Shami : जखमी असतानाही शमी वर्ल्ड कप खेळला? मुंबईतील डॉक्टरांचा धक्कादायक रिपोर्ट समोर!
Mohammed Shami has ankle condition : टीमची घोषणा करताना बीसीसीआयने (BCCI) शमीवर वैद्यकीय उपचार सुरू असून तो खेळणार की नाही? हे फिटनेसवर अवलंबून आहे, असं म्हटलं होतं. अशातच शमीला झालंय काय? असा सवाल विचारला जातोय.
Dec 2, 2023, 04:18 PM ISTअजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजाराच्या क्रिकेट कारकिर्दीचा The End, 'या' युवा खेळाडूंनी घेतली जागा
Team India : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतायी संघाची घोषणा केली आहे. यात कसोटी क्रिकेटचे अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द संपली का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Dec 1, 2023, 07:05 PM ISTMohammed Shami साऊथ अफ्रिकेविरुद्ध खेळणार की नाही? बीसीसीआयने स्पष्टच सांगितलं!
Mohammed Shami : वर्ल्ड कपमध्ये अफलातून कामगिरी करणारा मोहम्मद शमी साऊथ अफ्रिकेविरुद्ध (India vs South Africa) का खेळणार नाही? याचं कारण बीसीसीआयने सांगितलं आहे.
Nov 30, 2023, 11:50 PM ISTIND vs SA : जुन्या वाघांसमोर नव्या छाव्यांची 'कसोटी', बीसीसीआयने घेतले 10 बेधडक निर्णय!
BCCI take 10 Fearless decision : कोणालाही नाराज करायचं नाही, या फॉर्म्युल्याचा अवलंब करत निवड समितीने चर्चेत असलेल्या जवळजवळ सर्व खेळाडूंना संधी दिली आहे.
Nov 30, 2023, 11:22 PM IST'तेव्हा मी बघून घेईल...', बीसीसीआय नुसतं कागदी घोडं नाचवतंय? Rahul Dravid यांचा सनसनाटी खुलासा!
Rahul Dravid Statement : पत्रकारांशी बोलताना राहुल द्रविड यांनी बीसीसीआयच्या करारावर भाष्य केलंय. 'मी अद्याप बीसीसीआयच्या कोणत्याही करारावर स्वाक्षरी केलेली (I have not yet signed papers) नाही, असा खुलासा कोच द्रविड यांनी केलाय.
Nov 30, 2023, 10:43 PM IST