IPL 2024: केवळ 21 सामन्यांचं शेड्यूल का केलंय जाहीर? 'हे' आहे मोठं कारण
IPL Schedule 2024: आयपीएलने यंदाच्या वेळी संपूर्ण शेड्यूलची घोषणा केलेली नाही. गुरुवारी केवळ पहिल्या 21 सामन्यांच्या शेड्यूलची घोषणा केली आहे.
Feb 23, 2024, 11:08 AM ISTIPL 2024 : ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, एकही सामना दिल्लीत होणार नाही... कारण
DC IPL schedule 2024 : इंडियन प्रीमिअर लीग 2024 च्या सुरुवातीच्या 21 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. पहिला सामना गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुदरम्या खेळवला जाणार आहे. पण जाहीर झालेल्या वेळापत्रकात दिल्ली संघाला मोठा धक्का बसला आहे.
Feb 22, 2024, 08:25 PM ISTSRH चा पहिला सामना कधी? पाहा सनरायजर्स हैदराबादचं पूर्ण शेड्यूल
SRH IPL Schedule 2024: SRH चा पहिला सामना कधी? पाहा सनरायजर्स हैदराबादचं पूर्ण शेड्यूल, बीसीसीआयकडून नुकतेच आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
Feb 22, 2024, 07:04 PM ISTदिल्ली कॅपिटल्सचं 'मिशन आयपीएल', पंजाबविरुद्धच्या सामन्याने करणार सुरुवात
DC IPL schedule 2024 : आयपीएल 2024 चं वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आलं आहे. 22 मार्चला पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. तर 23 मार्चला दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) मिशन आयपीएलला सुरुवात होणार आहे. दिल्लीसाठी एक चांगली बातमी म्हणजे ऋषभ पंत (Rishabh Pant) कमबॅक करण्याची शक्यता आहे.
Feb 22, 2024, 06:59 PM ISTInd vs Eng 4th Test : टीम इंडियाला 'जोर का झटका', Jasprit Bumrah याच्यासह स्टार खेळाडू संघातून 'आऊट'
Ind vs Eng Ranchi Test : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) रांची येथे इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी संघातून बाहेर ठेवण्यात आलं आहे.
Feb 20, 2024, 11:50 PM ISTRohit Sharma | रोहित शर्माच टी-20 वर्ल्डकपचा कर्णधार, बीसीसीआयचे सचिव जय शहांची माहिती
Rohit Sharma will be Captain of T20 Announced by BCCI
Feb 15, 2024, 09:10 AM ISTIND vs ENG : चेतेश्वर पुजारासाठी टीम इंडियाची कवाडं बंद? म्हणतो 'गेल्या 2 वर्षापासून मी...'
Cheteshwar Pujara Comeback : चेतेश्वर पुजारा सध्या रणजी ट्रॉफीमध्ये सौराष्ट्रकडून खेळतोय. चेतेश्वर पुजाराने रणजी ट्रॉफी 2024 मधील सहा सामन्यांच्या 9 डावात 81 च्या सरासरीने 652 धावा केल्या आहेत.
Feb 14, 2024, 12:32 PM ISTहार्दिक पांड्या टेस्ट क्रिकेट का खेळत नाही? BCCI अधिकाऱ्यांचा धक्कादायक खुलासा, म्हणाले...
Hardik Pandya News : इशान किशन, कृणाल पांड्या, दीपक चहर यांसारख्या खेळाडूंची गोची होणार असल्याचं स्पष्ट दिसतंय. मात्र, हार्दिक पांड्याला बीसीसीआय सुट का देतीये? असा सवाल विचारला जातोय.
Feb 14, 2024, 08:33 AM ISTरणजी नाय तर IPL नाय! खेळाडूंना अद्दल घडवण्यासाठी BCCI चा तडकाफडकी निर्णय
BCCI On Ranji Trophy : गेल्या अनेक दिवसांपासून टीम इंडियाकडून खेळणाऱ्या अनेक खेळाडूंकडून रणजी क्रिकेटकडे कानाडोळा होत असल्याचं बीसीसीआयच्या पाहण्यात आलंय.
Feb 13, 2024, 07:55 PM ISTबीसीसीआयचा 'जोर का झटका' ईशान किशन बॅकफूटवर... आयपीएलआधी या स्पर्धेत खेळणार
Ishan Kishan : टीम इंडियाचा फलंदाज आणि विकेटकिपर ईशान किशन सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिका खेळला होता. पण त्यानंतर तो एकाही मालिकेत खेळलेला नाहीए. बीसीसीआयने जोर का झटका दिल्यामुळए ईशान किशन बॅकफूटवर गेला आहे.
Feb 13, 2024, 04:53 PM ISTIND vs ENG:विराट नाही पण आरसीबीच्या शिलेदाराला मिळाली संधी; कोण आहे Akash Deep?
टीम इंडियाच्या संघात एका नव्या खेळाडूची निवड करण्यात आली असल्याची अधिकृत माहिती, बीसीसीआयने ट्विट्टर अकाऊंटवरुन शेयर केली आहे.
Feb 10, 2024, 03:47 PM ISTBCCI बरोबरच्या करारानंतर 'या' कंपन्या भिकेला लागल्या; यादी फारच मोठी
Brands Loss With BCCI: बीसीसीआयबरोबर करार झाल्यानंतर कंपन्या बुडाल्या.
Feb 8, 2024, 04:04 PM ISTIshan Kishan अखेर 'या' ठिकाणी सापडला, BCCI नाराज... सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट होणार रद्द?
Ishan Kishan in Team India : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज ईशान किशन जवळपास दोन महिन्यांपासून टीम इंडियातन बाहेर आहे. बीसीसीआय आणि झारखंड क्रिकेट असोसिएशनला त्याच्या पुढच्या योजनांबद्दल कोणतीही माहिती नाही. यादरम्यान ईशान किशनबाबत नवी माहिती समोर आली आहे.
Feb 8, 2024, 02:08 PM IST'टर्निंग ट्रॅकची काय गरज? आश्चर्य वाटतंय की...', Sourav Ganguly ने केली बीसीसीआयची कानउघडणी, म्हणतो...
Sourav Ganguly Advice BCCI : आमच्याकडे एकापेक्षा जास्त वेगवान गोलंदाज असताना आम्ही सतत टर्निंग पिचवर (turning tracks) का खेळत आहोत? असा सवाल सौरव गांगुलीने उपस्थित केलाय.
Feb 3, 2024, 05:26 PM ISTIND vs PAK: तब्बल 60 वर्षांनी टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर, केंद्र सरकारचा हिरवा कंदील
Davis Cup IND vs PAK : भारतीय संघ डेव्हिस चषकासाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. केंद्र सरकारने पाकिस्तान दौऱ्यासाठी परवानगी दिली असून तब्बल 60 वर्षांनी भारत पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे.
Jan 28, 2024, 10:33 AM IST