bcci

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या कमबॅक करणार, टीममधून बाहेर कोण बसणार?

ICC World Cup India vs England : आयसीसी विश्वचषकात टीम इंडियाचा पुढचा म्हणजे सहावा सामना इंग्लंडविरुद्ध खेळवला जाणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त हार्दिक पांड्या टीम इंडिया कमबॅक करणार की नाही याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. 

Oct 23, 2023, 08:44 PM IST

विश्वचषकादरम्यान मोठी बातमी! गुजरातने तब्बल 11 तर मुंबई इंडियन्सने चार खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता

ICC World Cup 2023 : भारतात आयसीसी एकदिवीस विश्वचषक स्पर्धा खेळवली जात आहे. 5 ऑक्टोबरला सुरु झालेल्या या स्पर्धेला आता  15 दिवस झालेत, यादरम्यान क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रीमिअर लीगमध्ये गुजरात,  दिल्ली, मुंबई संघाने अनेक खेळाडूंना रिलीज केलं आहे. 

Oct 19, 2023, 04:43 PM IST

Jos Buttler: पराभवानंतर जॉस बटलरने जबाबदारी झटकली; BCCI वर फोडलं खापर

Jos Buttler: बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंडच्या टीमची निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. अफगाणिस्तानसारख्या छोट्या टीमकडून पराभूत झाल्यानंतर कर्णधार जोस बटलर त्यांच्या पराभवाबाबत मोठं वक्तव्य केलंय.

Oct 16, 2023, 07:45 AM IST

'BCCI चा कार्यक्रम वाटत होता,' म्हणणाऱ्या पाकिस्तानच्या कोचवर अक्रम संतापला, म्हणाला 'तुम्ही आधी कुलदीपला...'

भारताविरोधातील पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाचे संचालक मिकी आर्थर यांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन वाद पेटला आहे. हा आयसीसीचा कमी आणि बीसीसीआयचा कार्यक्रम जास्त वाटत होता असं ते म्हणाले आहेत. यानंतर वसीम अक्रम यांनी खडे बोल सुनावले आहेत. 

 

Oct 15, 2023, 12:22 PM IST

IND vs PAK : 'आम्ही तुम्हाला फायनमध्ये भेटूच...'; पराभवानंतर पाकिस्तानी संचालकाचे संतापजनक वक्तव्य

IND vs PAK : एकदिवसीय विश्वचषकाच्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा दमदार पराभव केलाय. मात्र या सामन्यानंतर पाकिस्तानच्या संघाचे संचालक  मिकी आर्थर यांनी अजब वक्तव्य केलं आहे.

Oct 15, 2023, 09:20 AM IST

'भारतीय म्हणून घ्यायची लाज वाटते, BCCI ने...'; गावसकर कॅमेंट्री बॉक्समधून खरंच असं म्हणाले?

Sunil Gavaskar Viral Quote On World Cup: मागील काही दिवसांपासून ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. यासंदर्भात एक नवीन खुलासा समोर आला आहे.

Oct 9, 2023, 04:37 PM IST

IND vs AFG : पहिल्या विजयानंतर टीम इंडियाला मोठा धक्का! 'हा' स्टार खेळाडू संघातून 'आऊट'

Shubman Gill Health Update : टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुबमन गिल येत्या 9 ऑक्टोबर रोजी संघासोबत दिल्लीला जाणार नाही, अशी माहिती बीसीसीआयकडून (BCCI) देण्यात आली आहे.

Oct 9, 2023, 04:23 PM IST

आता तर हद्दच झाली राव! भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यातही 'तेच' घडलं, विश्वास ठेवणंही कठीण

ICC World Cup 2023 India vs Australia : भारतात आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची सुरुवात झाली आहे. 5 ऑक्टोबरला सुरु झालेल्या या स्पर्धेत आतापर्यंत पाच सामने खेळवण्यात आले आहेत. पण पाचही सामन्यात एक गोष्ट पाहिला मिळाली, ज्यावर विश्वास ठेवणं कठिण झालंय.

Oct 8, 2023, 05:44 PM IST

World Cup 2023 : IND-PAK मॅचबाबत क्रिकेट प्रेमींसाठी खुशखबर, BCCI ने अचानक केली घोषणा

IND vs PAK : विश्वचषक सुरू झाला आहे. टीम इंडियाचा संघ ८ ऑक्टोबरपासून म्हणजेच आज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने सुरुवात करणार आहे. या सामन्यापूर्वीच बीसीसीआयने चाहत्यांना एक मोठी खुशखबर दिली आहे. ही बातमी भारत-पाक सामन्याची आहे.

Oct 8, 2023, 07:13 AM IST

VIDEO: वर्ल्ड कपआधी हे काय? ऋषभ पंतवर का आली बकऱ्या चारण्याची वेळ, चाहत्यांना धक्का

ICC Wordl Cup 2023 : क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. एकीकडे क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साह असताना एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये संभ्रम पसरला आहे. या व्हिडिओत दुखापतग्रस्त ऋषभ पंत चक्क बकऱ्या चरताना दिसत आहे. 

Oct 5, 2023, 01:51 PM IST

Rohit Sharma: रोहितने सोडली टीम इंडियाची साथ; World Cup पूर्वी भारताला मोठा धक्का

World Cup 2023: यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच भारतीय कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियाला सोडून गेल्याचं समोर आलं.

Oct 5, 2023, 08:38 AM IST