World Cup 2023 : टीम इंडिया 12 वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकेल का? Rohit Sharma दिलं खळबळजनक उत्तर, म्हणतो...
ICC Men's ODI Cricket World Cup 2023 : टीम इंडिया 12 वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकेल का? असा सवाल रोहित शर्माला (Rohit Sharma) विचारण्यात आला होता. त्यावेळी रोहित काय म्हणालाय पाहा...
Oct 4, 2023, 07:32 PM ISTWorld Cup सामन्यात स्टेडियममध्ये पक्ष्यांनी घाण केलेल्या सीट्स! जय शाहांवर संतापून चाहते म्हणाले, 'ही का...'
World Cup Dirty Seats In Indian Stadium: मंगळवारी झालेल्या सामन्यादरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले असून हे पाहून लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
Oct 4, 2023, 09:13 AM ISTWorld Cup 2023 स्पर्धेपूर्वी मोठी बातमी, 'या' कारणाने उद्घाटन सोहळा होणार नाही?
ODI World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला आता केवळ एक दिवसाचा अवधी राहिलाय. येत्या 5 ऑक्टोबरपासून भारतात विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. पण त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे.
Oct 3, 2023, 04:17 PM ISTचाहत्यांसाठी Good News! भारत-पाकिस्तानमध्ये दरवर्षी मालिका? गांधी-जिन्नांशी खास कनेक्शन
India Vs Pakistan: भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांना लवकरच गुड न्यूज मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. जाणून घेऊयात सध्या पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये नेमकी काय चर्चा सुरु आहे आणि याचा काय परिणाम होईल.
Oct 3, 2023, 03:37 PM ISTODI WC Opening Ceremony : नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भव्य उद्घाटन सोहळा, असा असणार रंगारंग कार्यक्रम
ODI World Cup Opening Ceremony: भारतात 5 ऑक्टोबरपासून आयसीसी एकदिवसीयक क्रिकेट विश्वचषक 2023 स्पर्धा खेळवली जाणार आहे. त्याआधी स्पर्धेचा धमाकेदार उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर या रंगारंग कार्यक्रमाचं आयोजन होणार आहे.
Oct 2, 2023, 03:00 PM ISTWorld Cup 2023 : 9700 किलोमीटरनंतर मिळणार भारताला वर्ल्ड कपची ट्रॉफी, काय आहे हे गणित?
ODI World Cup 2023 : अवघ्या काही दिवस उरले आहे, त्यानंतर भारतावर वर्ल्ड कपचा फिव्हर चढणार आहे. पण भारतासाठी हे ट्रॉफी जिंकण सोप नाही. त्यासाठी त्यांना 9700 किलोमीटरचं अंतर पार करावं लागणार आहे. काही आहे हे गणित जाणून घ्या.
Oct 1, 2023, 09:02 AM ISTWorld Cup 2023: 'आम्हाला सर्वात जास्त...' भारतात पोहोचताच पाकिस्तान संघाला धास्ती; केली मोठी मागणी
वर्ल्डकप स्पर्धेसाठी पाकिस्तान संघ भारतात दाखल झाला आहे. पाकिस्तान संघ 6 ऑक्टोबरला नेदरलँडविरोधातील सामन्यासह स्पर्धेला सुरुवात करणार आहे. यानंतर 10 ऑक्टोबरला ते श्रीलंकेशी भिडणार आहेत.
Sep 28, 2023, 02:57 PM IST
त्रिशुळासारख्या फ्लड लाईट्स, डमरुच्या आकाराचं स्टँड, वाराणसीत उभं राहतंय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअम
Varanasi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 सप्टेंबरला वाराणसीतल्या लोकांना मोठं गिफ्ट देणार आहेत. वाराणसीत तब्बल 451 कोटी रुपयांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअम उभं राहतंय. या स्टेडिअमची डिझाईन भगवान शिवपासून प्रेरित आहे.
Sep 22, 2023, 07:09 PM ISTरविचंद्रन आश्विनचा निशाणा कोणावर? म्हणतो 'मी टॅटू असलेला खेळाडू नसलो तरी..'
Ravichandran Ashwin Statement : आर. आश्विनने टीममध्ये संधी मिळाल्याने आनंद व्यक्त केला आहे. त्यावेळी त्याने केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
Sep 22, 2023, 06:52 PM ISTचहलला वर्ल्ड कपमध्येही जागा नाही, तरीही उत्साहात बेभान होऊन नाचतेय पत्नी धनश्री
Dhanashree Verma : येत्या 5 ऑक्टोबरपासून भारतात एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होईल. या स्पर्धेसाठी आयसीसीने थीम साँग लाँच केलं आहे. या गाण्यात अभिनेता रणवीर सिंग आणि संगीतकार प्रीतम भूमिका साकारली असून युजवेंद्र चहची पत्नी धनश्री वर्मा दिसत आहे.
Sep 20, 2023, 09:52 PM ISTMohammed Siraj : मिस यू पप्पा! वडिलांच्या आठवणीत सिराज झाला भावूक; इंस्टाग्राम स्टोरी चर्चेत
Mohammed Siraj Instagram Story : मोहम्मद सिराज आयसीसीच्या (ICC ODI ranking) गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे. ही गुड न्यूज मिळाल्यानंतर सिराजला भावना अनावर झाल्या. त्यानंतर सिराजने इन्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत वडिलांच्या (Mohammed Siraj father) आठवणी ताज्या केल्या आहेत.
Sep 20, 2023, 09:11 PM ISTODI World Cup 2023 Song: वर्ल्ड कपचं थीम साँग लाँच, रणवीर सिंगचा धमाल डान्स... Video पाहाच
ICC ODI World Cup 2023 Theme Song: क्रिकेट प्रेमींची प्रतीक्षा अखेर संपली आहे. भारतात खेळवल्या जाणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ड कपचं थीम साँग अखेर लाँच करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसीलने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हे गाणं लाँचक केलं आहे.
Sep 20, 2023, 03:32 PM ISTWorld Cup 2023 | "टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकेल पण...", कपिल देव यांची मोठी भविष्यवाणी!
ICC ODI Cricket World Cup 2023 : आपण अव्वल चारमध्ये पोहोचलो तर ते महत्त्वाचे ठरेल. कारण बरंच काही नशिबावर देखील अवलंबून असेल, असं देखील कपिल देव (Kapil Dev On Team India) म्हणतात.
Sep 18, 2023, 07:59 PM ISTसौरव गांगुली CM ममता बॅनर्जी यांच्याबरोबर परदेश दौऱ्यावर, नव्या इनिंगची केली घोषणा
Sourav Ganguly : टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष (BCCI Former Chairman) सौरव गांगुली यांनी मोठी घोषणा केली आहे. सौरव गांगुली पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबरोबर परदेश दौऱ्यावर असून तिथून त्यांनी आपल्या नव्या इनिंगची घोषणी केली आहे.
Sep 16, 2023, 04:08 PM ISTटीम इंडियाच्या ODI World Cup जर्सीचे फोटो लीक, नव्या जर्सीत दिसणार अनेक बदल
टीम इंडिया एशिया कपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. एशिया कपमधल्या या कामगिरीचा टीम इंडियाला एकदिवसीय विश्वचशक स्पर्धेत फायदा होणार आहे. पुढच्याच महिन्यात म्हणजे ऑक्टोबरला भारतात विश्वचषक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत टीम इंडिया नव्या जर्सीसह उतरणार आहे.
Sep 15, 2023, 10:08 PM IST