Indian Test Captain | बीसीसीआयचं ठरलं! या खेळाडूला मिळणार टेस्ट कॅप्टन्सी, घोषणा केव्हा?
बीसीसीआयचा (Bcci) टेस्ट टीमच्या कॅप्टन्सीसाठीचा (Indian Test Team Captain) शोध पूर्ण झालाय.
Feb 18, 2022, 07:31 PM IST
IND vs WI : क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! पाहा त्या खास लोकांपैकी तुम्हीही एक आहात का?
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज तिसऱ्या T20 सामन्याआधी क्रिकेटप्रेमींसाठी सर्वात मोठी बातमी
Feb 17, 2022, 05:21 PM ISTरोहित नाही हा युवा खेळाडू बनणार भारतीय टेस्ट टीमचा कॅप्टन, गावस्कारांनी ही केलंय समर्थन
रोहित शर्मा कसोटीच्या कर्णधारपदासाठी योग्य नसल्याने कोणाला कसोटीचा नवा कर्णधार बनवायचा या विचारात बीसीसीआय मग्न आहे. कसोटी क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर असा एक खेळाडू आहे जो विराट कोहलीच्या जागी नवीन कसोटी कर्णधारपदासाठी योग्य आहे.
Feb 16, 2022, 06:17 PM ISTरोहित शर्मा नंतर हा बनणार Team India चा कर्णधार, BCCI ने दिले संकेत
रोहित शर्मा देखील आता 35 वर्षाचा होत आला आहे. त्यामुळे त्याच्या नंतर टीम इंडियाचा नवा कर्णधार कोण होणार याबाबत बीसीसीआयने संकेत दिले आहेत.
Feb 15, 2022, 07:06 PM ISTBCCI अध्यक्ष सौरव गांगुली पुन्हा रूग्णालयात दाखल?
शुक्रवारी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना रूग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली होती.
Feb 12, 2022, 08:47 AM ISTSharad Pawar | मुंबईतील 'या' मोठ्या संस्थेच्या संग्रहालयाला शरद पवार यांचं नाव
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawawr) यांचं मुंबईतील (Mumbai) एका मोठ्या संस्थेच्या संग्रहालयाला नाव देण्यात येणार आहे.
Feb 11, 2022, 10:14 PM ISTभारताच्या या स्टार गोलंदाजाकडे निवड समितीचं दुर्लक्ष, क्रिकेट कारकिर्द संपल्यात जमा
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कसोटी आणि एकदिवसीय सामन्यातील पराभवानंतर निवड समिती टीममध्ये सातत्याने बदल करत आहे, अशात या खेळाडूची कारकिर्दी जवळपास संपल्यात जमा आहे.
Feb 9, 2022, 10:57 PM ISTटीम इंडियाच्या 'या' खेळाडूचा खेळ खल्लास?
टीम इंडियाच्या एका उत्तम खेळाडूची कारकीर्द जवळपास संपल्यात जमा आहे.
Feb 9, 2022, 11:18 AM ISTजेव्हा धनाढ्य BCCI होतं कंगाल, लतादीदींनी कशी केली मोठी मदत... गोष्ट थक्क करणारी
लता दीदींचं भारतीय क्रिकेटमधील योगदानंही वाखणण्याजोगं आहे. 1983 मध्ये टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला होता. त्यावेळी आर्थिक मदतीसाठी लता दीदी धावून आल्या होत्या.
Feb 6, 2022, 01:26 PM ISTअंडर-19 च्या मुलांनी पाचव्यांदा वर्ल्डकपवर कोरलं नाव
अंडर-19 वर्ल्डकप टीम इंडियाने जिंकला आणि पाचव्यांदा या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय.
Feb 6, 2022, 07:52 AM ISTIND vs WI: पहिल्या वनडेच्या काही तासांआधी टीम इंडियात या घातक खेळाडूची एन्ट्री
उद्यापासून भारत विरुद्ध वेस्ट इंडिज वनडे सामना रंगणार आहे. काही स्टार खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर बीसीसीआयने नवीन खेळाडूंचा संघात समावेश केला आहे.
Feb 5, 2022, 10:26 PM ISTटीम इंडियातून रहाणे-पुजाराला डच्चू मिळणार, दादाचे संकेत, म्हणाला....
बीसीसीआय (Bcci) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी दोघांना टीममधून डच्चू देणार असल्याचे संकेत दिले आहेत.
Feb 3, 2022, 03:20 PM ISTInd Vs WI : अनेक स्टार खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्याने BCCI करु शकते नव्या खेळाडूंची घोषणा
वेस्ट इंडि़ज विरुद्धच्या सीरीजआधी भारतीय संघातील अनेक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्याने टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत.
Feb 2, 2022, 11:13 PM ISTVIDEO | टीम इंडियाच्या गोटात कोरोनाचा शिरकाव
three indian cricketers are found corona positive
Feb 2, 2022, 11:00 PM ISTTeam India Corona | टीम इंडियाच्या खेळाडूंना कोरोनाची लागण
वेस्टइंडिजच्या भारत दौऱ्याआधी (West Indies Tour India 2022) टीम इंडियाच्या (Team India) गोटातून मोठी बातमी समोर आली आहे.
Feb 2, 2022, 10:27 PM IST