टीम इंडिया आणखी एक मालिका खेळणार पण रोहित शर्मा कॅप्टन नसणार
IPL 2022 नंतर टीम इंडिया आणखी एक मालिका खेळणार, पण रोहित शर्मा कॅप्टन नसणार
Mar 2, 2022, 01:18 PM ISTविराटच्या चाहत्यांसमोर BCCI नरमलं?; ऐनवेळी बदलला बोर्डाने निर्णय
4 मार्चपासून भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यातील पहिल्या टेस्टला सुरुवात होणार आहे
Mar 2, 2022, 11:44 AM ISTIPL 2022 | गुजरातच्या पहिल्या मॅचआधीच गळतीचा नारळ फुटला, या खेळाडूची स्पर्धेतून माघार
यंदा एकूण 10 संघ मैदानात स्पर्धेसाठी उतरणार आहेत. यामध्ये चुरशीची स्पर्धा होणार आहे.
Mar 1, 2022, 06:40 PM ISTIND vs SL, T20I Series | सूर्यकुमार-चहरनंतर आता टीम इंडियाचा तिसरा खेळाडू मालिकेतून बाहेर
सूर्यकुमार यादव आणि दीपक चाहरनंतर टीम इंडियाच्या (Team India) तिसऱ्या खेळाडूला टी 20 मालिकेला ( ind vs sl t 20i series 2022) मुकावं लागलंआहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
Feb 26, 2022, 03:17 PM ISTIND vs SL 1st T20I | श्रीलंकेविरुद्ध 'ईशान'दार खेळी, तरीही लिटील मास्टर नाखूश, का?
टीम इंडियाचा युवा क्रिकेटर ईशान किशनने (Ishan Kishan) श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात तुफानी खेळी केली.
Feb 25, 2022, 10:00 PM IST
IND vs SL | टीम इंडियाचं ठरलं! वर्ल्ड कपमध्ये हा घातक बॅट्समन चौथ्या क्रंमांकावर खेळणार
टीम इंडियाने श्रीलंकेवर (IND vs SL T 20I Series) पहिल्या टी 20 सामन्यात 62 धावांनी विजय मिळवला.
Feb 25, 2022, 09:14 PM IST
IND vs SL, Test Series 2022 | टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंका संघाची घोषणा
श्रीलंका क्रिकेट टीम सध्या भारत दौऱ्यावर ( Sri Lanka Tour India 2022) आहे. या दौऱ्यात श्रीलंका टीम इंडिया विरुद्ध टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे.
Feb 25, 2022, 06:57 PM IST
Team India | टीम इंडियाचा धमाका, श्रीलंकेला पराभूत करत पाकिस्तानचा रेकॉर्ड ब्रेक
टीम इंडियाने (Team India)श्रीलंकेचा पहिल्या टी 20 सामन्यात शानदार विजय मिळवला. यासह टीमने चमकदार कामगिरी केली आहे.
Feb 25, 2022, 06:15 PM IST
IPL 2022 Schedule | आयपीएलच्या 15 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर, पहिला सामना कोणाचा?
आयपीएलच्या बहुप्रतिक्षित 15 व्या मोसमाचं (IPL 2022) बिगूल वाजलं आहे. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने 15 व्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर (IPL 2022 Schedule Announced) केलं आहे.
Feb 25, 2022, 05:11 PM ISTTeam India | टीम इंडियाला रोहितच्या कॅप्टन्सीत मिळाला सेहवागसारखा स्फोटक बॅट्समन
टीम इंडियाला (Team India) वीरेंद्र सेहवागसारखाच (Virender Sehwag) किंबहुना त्यापेक्षा घातक आणि स्फोटक ओपनर बॅट्समन मिळाला आहे.
Feb 25, 2022, 02:41 PM IST
IPL 2022 मध्ये अनसोल्ड Raina ने घेतला मोठा निर्णय, त्याआधी BCCI कडे मागितली परवानगी
IPL 2022 भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात न विकला गेल्यापासून सोशल मीडियावर चर्चेत आहे.
Feb 25, 2022, 01:46 PM ISTवृद्धीमान साहाला खरं बोलण्याची किंमत चुकवावी लागणार!
श्रीलंकेविरूद्धच्या सिरीजमध्ये टीममध्ये स्थान न मिळाल्यामुळे वृद्धीमान साहा वादाच्या भोवऱ्यात अडकलेला दिसला.
Feb 25, 2022, 01:00 PM ISTBcci President | विराटच्या कॅप्टन्सीनंतर गांगुलीची खुर्चीही जाणार? अध्यक्षपदासाठी दोघांची नावं चर्चेत
बीसीसीआयमध्ये (BCCI) लवकरच मोठे बदल होणार आहे. बीसीसीआयची 2 मार्चला एक बैठक पार पडणार आहे.
Feb 23, 2022, 09:47 PM ISTIPL 2022: पुण्यात 15 तर मुंबईत किती सामने? पाहा कसा असेल फॉर्मेट, कुठे होणार प्लेऑफ मॅच
आयपीएलमध्ये खेळाडूंच्या मेगा ऑक्शननंतर आता क्रिकेटप्रेमींना प्रतिक्षा आहे ती आयपीएल वेळापत्रकाची, याबाबत मोठी माहिती समोर आली आहे
Feb 23, 2022, 07:47 PM ISTT20 World Cup 2022 आधी भारतीय संघ करणार 3 देशांचा दौरा
भारतीय संघाने आतापासूनच टी20 वर्ल्डकपची तयारी सुरु केलीये. बीसीसीआयने यासाठी काही योजना आखल्या आहेत.
Feb 23, 2022, 05:56 PM IST