Rohit Sharma | विराटकडून या खेळाडूकडे वारंवार दुर्लक्ष, रोहित शर्माकडून कर्णधार होताच संधी
रोहित शर्मा (Rohit Sharma) आता टीम इंडियाच्या (Team India) तिन्ही फॉर्मेटचा कर्णधार झाला आहे. रोहित शर्मा युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी ओळखला जातो.
Feb 22, 2022, 07:24 PM ISTTeam India | बुमराह-मलिगांसारखा टीम इंडियाचा घातक गोलंदाज सिलेक्टर्समुळे OUT
टीम इंडियाच्या (Team India) या स्टार गोलंदाजाने संघात जोरदार एन्ट्री मारत आपली छाप सोडली होती.
Feb 22, 2022, 04:49 PM IST
ऋद्धिमान साहावर संतापली सौरव गांगुली यांच्या जवळची व्यक्ती!
वद्धीमान साहाने गांगुली यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे खळबळ माजली आहे.
Feb 22, 2022, 08:11 AM ISTIPL 2022 च्या मीडिया राइट्ससाठी लवकरच निघणार टेंडर, BCCI ला मिळणार एवढी मोठी रक्कम
IPL मधून बीसीसीआयला मोठी कमाई मिळत असते. आयपीएलची लोकप्रियता जगभरात असल्याने मीडिया राईट्स मिळवण्यासाठी अनेक जण मोठी बोली लावण्यासाठी तयार असतात.
Feb 21, 2022, 08:50 PM ISTक्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी, पाहा IPL 2022 संदर्भातील मोठी अपडेट
मेगा ऑक्शननंतर IPL 2022 संदर्भात सर्वात मोठी अपडेट, पाहा सविस्तर
Feb 21, 2022, 08:02 PM IST'कुठे तरी खेळू द्या' या क्रिकेटपटूंची BCCI कडे विनवणी
न घर का न घाट का... पाहा टीममधील कोणत्या खेळाडूंची झालीय ही अवस्था, BCCI कडे विनवणी करण्याची वेळ का आलीय?
Feb 21, 2022, 07:03 PM ISTवृद्धिमान साहाच्या खळबळजनक खुलाशानंतर बीसीसीआयमध्ये वादळ, बोर्ड ऍक्शनमोडमध्ये
यष्टिरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहाने केलेल्या या आरोपांनंतर बीसीसीआयने आता कारवाईचा निर्णय घेतला आहे.
Feb 21, 2022, 03:48 PM IST
IND vs WI : आवेश खानला डेब्यूआधी कोचनं काय दिला कानमंत्र? पाहा व्हिडीओ
वेगवान गोलंदाज आवेश खानने वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात डेब्यू केलं आहे.
Feb 21, 2022, 03:16 PM ISTरोहितचं ठरलंय! आजच्या सामन्यात 2 मराठमोळ्या खेळाडूंची होणार एन्ट्री
वेस्ट इंडिजला टी-20 सिरीजमध्ये क्लीन स्विप देण्यासाठी टीम इंडिया आज मैदानात उतरणार आहे. या सिरीजची आज तिसरी आणि शेवटीची टी-20 मॅच रंगणार आहे. गेल्या सामन्यात झालेल्या चुका टाळण्याचा पूर्ण प्रयत्न रोहित करणार असून काही बदल यावेळी टीममध्ये करण्यात येणार आहेत.
Feb 20, 2022, 08:01 AM ISTVIDEO | श्रीलंका विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर
bcci announced team india squad against sri lanka
Feb 19, 2022, 10:55 PM ISTभारतीय टेस्ट संघाच्या नव्या उपकर्णधाराची घोषणा, BCCI ने दिली मोठी जबाबदारी
श्रीलंका विरुद्धच्या सीरीजसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. खराब कामगिरी करणाऱ्या अनेकांना संघातून डच्चू देण्यात आला आहे.
Feb 19, 2022, 05:00 PM ISTRohit Sharma | टीम इंडियाच्या कसोटी कर्णधारपदी रोहितची शर्माची निवड
विराट कोहलीने (Virat Kohli) कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर कसोटी संघाचं कर्णधारपद (Test Team Captaincy) रिक्त होतं.
Feb 19, 2022, 04:34 PM IST
Team India | चांगल्या कामगिरीनंतरही Rishabh Pant टीमबाहेर, नक्की कारण काय?
ऋषभ पंतला (Rishabh Pant) टीमबाहेर बसवण्याचं नेमकं कारण काय आहे, हा असा निर्णय तडाकफडकी का घेण्यात आला, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.
Feb 19, 2022, 04:16 PM IST
Ind vs WI: कोहली आणि पंत नाही खेळणार तिसरा सामना, BCCI ने घेतला हा निर्णय
WI vs Ind T20 : वेस्ट इंडिज विरुद्धच्या सीरीजमध्ये भारताने 2-0 ने आघाडी घेतली आहे. तिसरा टी20 सामना जिंकून वेस्ट इंडिज संघाला व्हाईट वॉश देण्याचा भारतीय टीमचा प्रयत्न असेल.
Feb 19, 2022, 03:52 PM ISTधोनीच्या या क्रिकेटरवर वय लपवल्याचा आरोप, दोषी आढळल्यास IPL मधून होऊ शकते हकालपट्टी
IPL 2022 मेगा लिलावात राजवर्धन हंगरगेकरला CSK ने 1.5 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. पण आरोपात तथ्य निघाले तर त्याच्या करिअरवर कायमचा फूल स्टॉप लागू शकतो.
Feb 18, 2022, 08:12 PM IST