beed

धक्कादायक! सख्ख्या भावाकडून नायब तहसीलदार बहिणीवर प्राणघातक हल्ला

 हल्लेखोरानं वाघ यांच्या मानेवर आणि डोक्यात वार केले आणि... 

Jun 7, 2022, 12:03 PM IST

कॉल करताच सलूनची गाडी हजार, तरुणाचा अनोखा फंडा

एका कॉलवर लग्न समारंभाच्या ठिकाणी आणि कार्यक्रमाच्या स्थळी तसेच गावागावांमध्ये जाऊन फिरता सलूनच्या माध्यमातून त्यानं अनोखा प्रयोग सुरू केलाय.

Jun 5, 2022, 02:26 PM IST

मंत्री धनंजय मुंडे यांचा 'सेल्फी विथ रोड', सेल्फीच्या माध्यमातून भाजपच्या पंकजा मुंडेना डिवचलं

  परळी शहर बायपासचे काम पूर्णत्वाकडे पोहोचले असून याच मार्गावरून जात असताना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी अचानक थांबुन या कामाची पाहणी केली. 

Jun 5, 2022, 12:50 PM IST

बीडमध्ये दिवसाढवळ्या गुंडांची दादागिरी, 24 तासात पोलिसांच्या ताब्यात

बीडमध्ये दिवसाढवळ्या कुख्यात गुंडांनी गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Jun 1, 2022, 04:38 PM IST

भर उन्हात हंडाभर पाण्यासाठी वणवण, बीड जिल्ह्यात पाण्याची गंभीर स्थिती

पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असतानाही प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष

May 26, 2022, 09:58 PM IST

छेडछाडीला ती कंटाळली होती, पण तो पिछा सोडत नव्हता, अखेर तीने घेतला टोकाचा निर्णय

रोड रोमिओच्या छेडछाडीला कंटाळलेल्या अल्पवयीन मुलीने घेतला टोकाचा निर्णय

May 13, 2022, 08:43 PM IST