beed

सावधान, तुम्ही केमिकलपासून बनविलेले दूध पित नाही ना!

Chemical Milk : आता तुम्हाला सावध करणारी बातमी. तुम्ही पित असलेल्या दुधात कुणीतरी विष कालवत आहे का?  केमिकलयुक्त दूध विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Mar 26, 2022, 01:49 PM IST

राज्यात उष्णतेची लाट, पपईसह अनेक फळबागांना फटका, शेतकरी हवालदील

लहरी हवेचा फटका शेतकऱ्यांना (Farmers) सातत्यानं सहन करावा लागतोय. मार्च महिना संपण्यापूर्वीच राज्यात उष्णतेची लाट आली आहे. 

Mar 23, 2022, 09:56 PM IST

मुंबईत आझाद मैदानातील आंदोलक झाडावर चढला आणि...

Prakash Waghmare protest : आझाद मैदानात एक आंदोलक झाडावर चढला आणि धावाधाव सुरु झाली.  

Mar 22, 2022, 02:28 PM IST

हेच खरे शिक्षक; कोरोना काळातील पैसा शाळेसाठी असा वापरला...

किर्तीचा कळस जाई उंच अंबरा... ज्ञानमंदिरा...

Mar 12, 2022, 04:37 PM IST

इंदूरीकर महाराजांनी 'यांना' कीर्तनातून बाहेर काढलं, कारण होतं...

इंदुरीकर महाराजांनी का घेतला या गोष्टीचा धसका

Mar 9, 2022, 01:30 PM IST

40 वर्षापासून पिकांच्या नवीन वाणाचं संशोधन करणारा अवलिया , कापसाच्या शेकडो व्हरायटीचं संशोधन

आठ ते दहा फुटांहुन अधिक उंच कापसाचे झाड, संशोधनात नवा आविष्कार, डेरेदार कापसाच्या झाडाला बहरली शेकडो बोंडे

Feb 26, 2022, 08:21 PM IST