बदाम सालीसकट खाल्ल्याने होतो फायदा, सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट काय सांगतात?
बदाम सालीसकट खाल्ल्याने होतो फायदा, सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट काय सांगतात?
Jul 5, 2024, 11:37 AM ISTएका दिवसात किती बदाम खाणं शरीरासाठी योग्य?
Benefits of eating Almonds : आहारतज्ज्ञ असो किंवा घरातील अनुभवी मंडळी, शारीरिक सुदृढतेसाठी ही मंडळी सर्रास बदाम खाण्याचा सल्ला देतात.
May 3, 2024, 12:10 PM ISTझोपायच्या आधी खा बदाम; मिळतील हे 8 जबरदस्त फायदे
झोपायच्या आधी खा बदाम; मिळतील हे 8 जबरदस्त फायदे
Apr 26, 2024, 10:24 AM ISTवयाची 30 शी ओलांडलेल्या महिलांनी दररोज खा 'हा' पदार्थ, जाणून घ्या फायदे
महिलांनी त्यांच्या दैनंदिन आहारात बदामाचा समावेश करावा. जाणून घ्या त्याचे फायदे
Jan 21, 2024, 10:49 PM ISTलग्न झालेल्या पुरुषांसाठी वरदान ठरते ही रेसिपी, रात्री झोपण्याआधी 2 चमचे घ्या
Almonds Benifits Sexual Health: बदाम हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. पण आज आपण याची खास रेसिपी जाणून घेऊया. ही रेसिपी लग्न झालेल्या पुरुषांसाठी रामबाण मानली जाते. ही रेसिपी कशी तयार करायची आणि याचे फायदे समजून घेऊया.आल्याची पेस्ट करा. काळी मिर्ची पावडर मिक्स करा. त्यात क्रश केलेले बदाम मिक्स करा. यामध्ये मध मिक्स करा. रात्री झोपण्याआधी 1 ते 2 चमचे घ्या. यामुळे स्पर्म क्वलिटी सुधारते. स्टॅमिना वाढतो तसेच तुम्ही फिट आणि अॅक्टीव्ह राहता.
Dec 31, 2023, 07:12 PM ISTEating Almonds in summer: उन्हाळ्यात बदाम खाताय? सावध व्हा, होऊ शकतात गंभीर परिणाम
Advantage and Disadvantage pf Eating Almonds in Summer: आपल्या सर्वांनाच बदाम फार आवडतात त्यासाठी (Eating Almonds in Summer) आपण सगळेच आपल्या दैनंदिन आहारात बदामांचा वापर करतो. परंतु उन्हाळ्यात बदाम खाणं (Almonds Benefits) हे तुम्हाला महागात पडू शकतं.
Apr 6, 2023, 08:06 PM ISTBenefits of almonds: शरीराला योग्य फायदा होण्यासाठी असं केलं पाहिजे बदामाचं सेवन
Benefits of almonds: या बातमीत आम्ही तुम्हाला सांगत आहोत की बदाम कोणत्या पद्धतीने खाणे जास्त फायदेशीर आहे.
Nov 16, 2021, 11:13 PM IST