bihar news

30 फूट खाली पडून झाडावर लटकली कार; रोहित शेट्टीच्या फिल्मचा अ‍ॅक्शन सीन नाही तर...

अपघात ग्रस्त कारमधील लोक हे एका लग्न सोहळ्यासाठी गेले होते. परत येताना त्यांच्या कार भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की कार झाडावर लटकली होती. 

May 13, 2023, 04:30 PM IST

Viral Video : पैशांचा महापूर कधी पाहिला आहे का? कालव्यात नोटांची बंडलं जमा करण्यासाठी लोक पाण्यात उतरली अन् मग...

Money Viral Vidoe : तुम्ही कधी पैशांचा महापूर पाहिला आहे का? सोशल मीडियावर एका विचित्र घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही पण अवाक् व्हाल.

May 8, 2023, 08:21 AM IST

लग्नानंतर सासरी पोहचण्याआधीच नवरीचा मृत्यू; ट्रॅक्टर चालकाने घेतला पती पत्नीचा जीव

Bihar Accident : नालंदा येथे लग्नानंतर घरी परतणाऱ्या वधू-वराचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. गिरियाक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हसनपूर गावात हा अपघात झाला. या घटनेनंतर दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे.

May 7, 2023, 09:57 AM IST

लग्नात तरुणाचा डान्स आवडला नाही, नवरदेवाच्या भावाने वरातीतच... धक्कादायक घटना

Bihar Crime : बिहारमध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 20 वर्षाच्या नवरदेवाच्या भावाच्या कृत्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. बिहार पोलिसांनी फरार असलेल्या नवरदेवाच्या भावाचा शोध सुरु केला आहे

May 6, 2023, 06:35 PM IST

'सॉरी पप्पा, सॉरी मम्मी! मी जिच्यावर प्रेम करतो तिचं आज लग्न आहे...' चिठ्ठी लिहित तरुणाने संपवलं जीवन

Crime News : प्रेयसीचं दुसऱ्या मुलाबरोबर लग्न झाल्याचं तो सहन करु शकला नाही आणि प्रेयसीच्या लग्नाच्याच दिवशी त्याने गळफास घेत आपलं आयुष्य संपलं. या घटनेने मुलाच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे

May 5, 2023, 10:57 PM IST

हाताची मेहंदी सुकण्याआधीच तरुणीचं पुसलं कुंकू; भर लग्नमंडपातच नवरदेवाला मृत्यूनं गाठलं

Shocking News : रात्रभर आनंदात लग्नसोहळा पार पडला मात्र घरी जाण्याच्या वेळीच नवरदेवाला मृत्यूने गाठलं आहे. क्षणातच लग्नाचा आनंद विरला. लग्न होताच काही वेळानंतर नववधूच्या माथ्याचं कुंकू पुसलं गेलं आहे. या सर्व प्रकारानंतर दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे

May 5, 2023, 05:02 PM IST

Viral Video : असं प्रेम नको रे बाबा! चालत्या ट्रेनमध्ये जोडप्याचा रोमान्स कॅमेऱ्यात कैद

Couple Romance Video : गेल्या काही महिन्यांपासून खुल्लम खुल्ला प्रेम करणाऱ्या प्रेमी युगुलांचे अगदी तरुण तरुणीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहे. मुंबई लोकल ट्रेनमधील असो किंवा पुण्यातील रस्त्यावरील कपलचा रोमान्स असो. पण या जोडप्याने तर हद्द केली राव...

Apr 2, 2023, 04:28 PM IST

Crime News: घरी 3 मुलं आणि पत्नी असताना नवरा प्रेयसीसोबत गेला आणि मग...

Crime News: लग्नानंतर अनेकांची प्रेमप्रकरणं सुरू असल्याची (Extra Matrial Affair) पाहायला मिळतात. काहींची लग्न होतात तर काहींची नाही. परंतु .समोर आलेला प्रकार ऐकून तुम्हाला धक्का (Shoking News) बसल्याशिवाय राहणार नाही. तीन मुलांचा बाप असलेला माणूस आपल्या पत्नीला सोडून प्रेयसीसोबत (Love story) पळून गेला आणि मग जे काय झालं ते कल्पनेच्या बाहरेचे होते. 

Mar 11, 2023, 04:32 PM IST

शालेय पोषण आहारात आढळले किडे, प्रिंसिपल म्हणाले गुपचूप खा, किड्यांमध्ये...

केंद्र सरकार पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना संपूर्ण देशभर राबवली जाते. पण योजनेतंर्गत काही शाळांमध्ये निकृष्ट दर्जाचा आहार दिला जात असल्याचं समोर आलं आहे. एका शाळेत मुलांच्या जेवणात चक्क किडे आढळले.

Mar 9, 2023, 01:38 PM IST

डीजेनं घेतला नवरदेवाचा बळी? वधुला वरमाला घालताच नवरदेव कोसळला

अलिकडच्या काळात Heart Attackनं तरूणांचा मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलंय, अशीच एक दुर्देवी घटना समो आली आहे, वराने वरमाला घालताच तो स्टेजवरच कोसळला, नातेवाईकांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्याची प्राणज्योत आधीच मालवली होती

Mar 6, 2023, 06:28 PM IST

Land For Job Scam : बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या घरी धडकलं CBI पथक

What Is Land For Job Scam: जमिनीच्या बदल्यात नोकरी या प्रकरणी चौकशीसाठी सीबीआयचं पथक दाखल. नेमकं काय होतं प्रकरण? पुन्हा अनेकांनीच उपस्थित केला हा प्रश्न. 

 

Mar 6, 2023, 12:39 PM IST

अजब प्रेम की गजब कहानी! वहिनीच नणंदवर जडलं 'तसलं' प्रेम, आता प्रेमात धक्कादायक ट्विस्ट

Same Sex Marriage : धरहरा गावात किराणा दुकान चालवणाऱ्या प्रमोद कुमार यांचे लग्न (Marriage) 2013 मध्ये हिंदू रितीरिवाजांनुसार (Hindu Rituals) शुक्ला देवीशी झाले होते. या लग्नानंतर दोघेही संपूर्ण कुटुंबासोबत राहू लागले होते.

Feb 18, 2023, 05:24 PM IST

हायड्रोसेलच्या ऑपरेशनसाठी गेला आणि डॉक्टरांनी केली नसबंदी... पीडित म्हणतोय, आता लग्न कसं होणार?

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील आरोग्यमंत्री तेजस्वी यादव यांनी बिहारमधील आरोग्य व्यवस्था सुधारण्याचे कितीही दावे केले, तरी वास्तव अशा बातम्यांमधून समोर येत आहे.

 

Feb 17, 2023, 03:21 PM IST

आरोग्य व्यवस्थेची पोलखोल! डॉक्टर मोबाईलवर व्हिडिओ बघत होते, जनरेटर दुरुस्ती करणाऱ्याकडून रुग्णावर उपचार

सरकारी रुग्णालयात आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत

Feb 6, 2023, 02:10 PM IST

चिमुरड्याच्या घशात अडकला काजू, आई-वडिलांच्या डोळ्यांदेखत 2 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

पालकांना आपल्या लहान मुलांकडे लक्ष द्या, खेळता-खेळता चिमुरड्याने काजू गिळला, पण तो त्याच्या श्वसननलिकेत जाऊन अडकला

Jan 31, 2023, 09:34 PM IST