राष्ट्रीय अध्यक्षांची उद्घाटनासाठी उपस्थिती, दुसरीकडे समर्थकांची नाश्त्यासाठी चेंगराचेंगरी; VIDEO व्हायरल
लोक नाश्ता लुटून नेत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या गर्दीत काही लोकांची पाकिटंही चोरण्यात आली.
Sep 1, 2023, 03:42 PM IST
पतीचे विवाहबाह्य संबंध; पत्नीने ऑफिसपासून ते रस्त्यावरुन पळवत इंजिनिअर पतीला चपलेने धुतलं, VIDEO व्हायरल
बिहारमध्ये पत्नीने थेट पतीच्या कार्यालयात घुसून त्याला चपलेने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. पतीने आपली फसवणूक केली असून, आपल्याला आर्थिक मदतही करत नसल्याचा पत्नीचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Aug 27, 2023, 06:48 PM IST
कर्ज फेडण्यासाठी 16 वर्षांच्या मुलीला बापानेच नरकात ढकललं; 52 वर्षांच्या पुरुषासोबत...
Crime News Today: कर्ज फेडण्यासाठी बापानेच पोटच्या मुलीचे लग्न लावून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मुलीने आता मदतीसाठी मागणी केली आहे.
Aug 24, 2023, 04:08 PM ISTलालूप्रसाद यादवांचा जावई थाट! मेहुणा स्वागताला न आल्याने नाराज; गाडीतून खाली उतरण्यास नकार
लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) आपल्या सासरी गेले असता त्यांचा जावई थाट पाहण्यास मिळाला. मेहुणा स्वागताला न आल्याने नाराज झालेल्या लालूप्रसाद यादव यांनी गाडीतून खाली उतरण्यास नकार दिला. यानंतर राबडी देवी (Rabdi Devi) यांच्या भावाने हात जोडून त्यांना विनवणी केली.
Aug 23, 2023, 03:52 PM IST
पप्पा, मी अजून जिवंत...; अत्यंविधी सुरू असतानाच लेकीचा व्हिडीओ कॉल, भलतेच सत्य समोर
Trending News In Marathi: मुलगी महिन्याभरापासून बेपत्ता होती. अचानक एक मृतदेह सापडला घरच्यांनी तिच समजून अत्यंविधीची तयारी सुरु ठेवली. पण नंतर समजलं भलतंच सत्य.
Aug 21, 2023, 11:35 AM IST
Independence Day 2023: 'या' 7 देशभक्तीच्या गाण्यांवर बनवा ट्रेंडिंग इन्स्टाग्राम रील्स
Independence Day 2023: देशभक्तीवर आधारीत गाण्यांवर रील्स बनवण्याचा करतायत विचार? तर आजचं पाहा ही लिस्ट... या गाण्यांवर करू शकतात इन्स्टाग्राम ट्रेडिंग रील्स..
Aug 12, 2023, 10:33 AM ISTडॉक्टर, कम्पाऊंडरची फिरली नियत, नर्सवर सामूहिक बलात्कार करत गळा आवळून हत्या
Bihar Gang Rape Case: खासगी नर्सिंग होममध्ये डॉक्टर आणि कंपाउंडरने नर्सवर सामूहिक बलात्कार करून खून केल्याचा आरोप आहे. ही घटना फेनहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जानकी सेवा सदन या नर्सिंग होममधून समोर आली.
Aug 12, 2023, 10:19 AM IST25 वर्षीय तरुणाच्या पोटातून काढले दोन स्टीलचे चमचे; पण गिळले कसे?
Bihar News Today: पोटदुखीने हैराण झालेल्या एका तरुणाच्या पोटाची शस्त्रक्रिया केल्यानंतर डॉक्टरही थक्क झाले आहेच.
Aug 6, 2023, 02:08 PM ISTमुलाची बाहुली तयार करुन गुलाल लावत केले अंत्यसंस्कार, 7 वर्षांनी तोच मुलगा...; सगळेच हादरले
पाटण्यातील (Patna) एका जोडप्याच्या पायाखालची जमीनच सरकली, जेव्हा त्यांचा मृत मुलगा 7 वर्षांनी जिवंत घरी परतला. आई-वडिलांनी तर त्याला मृत समजून अंत्यसंस्कार करुन टाकले होते. पण जेव्हा मुलगा त्यांच्यासमोर आला तेवहा त्यांचा त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता.
Aug 1, 2023, 04:14 PM IST
लोकप्रिय दिग्दर्शक Prakash Jha यांना पितृशोक
Prakash Jha : प्रकाश झा हे बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माता आहेत. त्यांनी आजवर अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. अशात त्यांनी सोशल मेसेज देणारे चित्रपट प्रेक्षकांना दिले. दरम्यान, आता प्रकाश झा यांच्या वडिलांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.
Jul 26, 2023, 12:14 PM ISTबॉयफ्रेंडला भेटण्यासाठी तिने पूर्ण गावाला वेठीस धरले, प्रेयसीचा कारनामा ऐकून गावकरी हादरले
Trending News: प्रियकराला भेटण्यासाठी तरुणीने लढवलेली शक्कल पाहून सगळेच हादरले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Jul 23, 2023, 03:12 PM ISTमणिपूर, बंगाल अन् आता बिहार... तरुणीला विवस्त्र करुन बंद खोलीत बेदम मारहाण
Bihar Crime : बिहारच्या बेगुसरायमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीला विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मारहाणी दरम्यान मुलगी विनवणी करत राहिली पण लोकांनी तिचे ऐकले नाही.
Jul 22, 2023, 03:57 PM ISTसरकारी अधिकाऱ्याचा निरोप समारंभात बारबालाचा 'अश्लील डान्स' Video Viral होताच चौकशीचे आदेश
Viral Video : सोशल मीडियावर बीडीओच्या निरोप समारंभाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एक बार गर्ल भोजपुरी गाण्यांवर अश्लील डान्स करताना दिसून येतं आहे. धक्कादायक म्हणजे कर्मचारी तिच्यावर नोटांची उधळण करतानाही दिसत आहेत.
Jul 21, 2023, 11:42 AM ISTप्रेमी युगूल जंगलात रोमान्स करत असतानाच पोहोचले तरुण, तरुणीला पकडलं अन् नंतर...; VIDEO व्हायरल
Couple in forest : जंगलात प्रेमी युगुल रोमान्स करत असताना तिथे काही तरुण आले आणि त्यांनी त्यांचा व्हिडीओ काढला. त्यांच्याशी गैरवर्तन करत त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला.
Jul 17, 2023, 09:53 AM ISTघरात पार्टी सुरु असताना चिमुकलीच्या घश्यात अडकला मांसाचा तुकडा; 3 वर्षाच्या मुलीचा दुर्देवी अंत
Girl Death After Eating Meat: घरी सर्वकाही छान सुरु होतं. त्यात त्यांनी नववर्षाचं सेलिब्रेशन करुन आनंद साजरा करण्याचं ठरवलं. पण एका धक्कादायक घटनेने त्यांच्या नववर्षाची सुरुवात अत्यंत वाईट झाली.
Jul 15, 2023, 02:42 PM IST