विविध परीक्षा केंद्रांवर NEET पुनर्परीक्षा सुरू असताना संशयास्पद हालचाली आढळून आल्या. तपासादरम्यान काही उमेदवार प्रत्यक्ष परीक्षार्थी नसून त्यांच्या जागी दुसऱ्याच व्यक्ती परीक्षा देत असल्याचे उघड झाले.
AI Technology Cyber Crime:पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती आणि फोटो शेअर करताना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
Blackout Alert : मागील वर्षीही ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान याच शहरांमध्ये अशाच प्रकारचा पूर्वाभ्यास करण्यात आला होता. हा अलर्ट काय सूचवू पाहतोय? हाच प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
Mahila Rojgar Yojana:राज्यातील प्रत्येक कुटुंबातील किमान एका महिलेला स्वतःचा उद्योग किंवा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे हाबिहार सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा मुख्य उद्देशआहे.
Building Airport In Every District: मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात सर्व महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
Patna Woman Critical after Physical Relation : अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. लग्न ठरलेली तरुणी जिम ट्रेनर बॉयफ्रेंडला भेटायला गेली. शारीरिक संबंधादरम्यान अति रक्तस्त्राव झाला अन् पुढे जे घडलं ते अतिशय भयानक.
Mumbai Crime News : काय कारणानं विकोपास गेलं प्रकरण? पोलिसांपर्यंत हे प्रकरण पोहोचताच खरं-खोटं सगळं समोर... मुंबईत नव्या वर्षात हे काय घडलं? एका विचित्र गुन्ह्याची नोंद.
Bhaubeej 2025 : कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीला भाऊबीज साजरी करण्यात येते. यादिवशी यमदेवता बहीण यमुनेच्या घरी गेला होता. त्यामुळे याला यम द्वितीया असंही म्हणतात. यंदा भाऊबीज 23 ऑक्टोबरला साजरी करण्यात येणार आहे.
Maithili Thakur News : बिहारमधील निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगानं जाहीर केल्या असून, आता त्या सर्व चर्चांमध्ये एक नाव सातत्यानं पुढे येत आहे.
Amrit Bharat Train: मुंबईतून अमृत भारत ट्रेन सुटणार आहे. ही ट्रेन किती स्थानकांवर थांबणार? हे जाणून घेऊयात.
Crime Story : एका चिठ्ठीमुळे पोलिसांच्याही डोळ्यात अश्रू आले आहेत. पत्नीला प्रियकरासोबत जगता यावं म्हणून पतीने टोकाच पाऊल उचलंय.
Bihar Viral Video :घटनेनंतर संबंधित मुलगा त्याच्या कुटुंबाबत तरुणीने दिलेल्या काही मुलाखती समोर येत आहेत. व्हिडिओनंतर तरुणाला आणि त्याचे कुटुंब सर्व त्या तरुणीपासून अंतर राखत आहेत.
Crime News Today: बिहारच्या मुजफ्फरमध्ये महिला तिच्या प्रियकरासोबत फरार झाली आहे. लग्नाच्या 10 महिन्यांनंतरच ती प्रियकरासोबत पळून गेली आहे.
पवन कुमार यादव कर्जाचे हफ्ते न चुकवल्याने जाब विचारण्यासाठी आला असता त्याची आणि इंद्र कुमारी यांची भेट झाली. यानंतर त्यांच्यात व्यावसायिक गप्पा सुरु झाल्या अन् नंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले.
डिझेल संपल्याने ट्रेन बंद पडल्याचे कधी ऐकले देखील नसेल. मात्र, प्रत्यक्षात असा प्रकार घडला आहे. डिझेल संपल्यामुळे ट्रेन चार तास ठप्प झाली.
Latest News : बापरे! खात्यात अचानक आला 87.65 कोटींचा बॅलेन्स... ही इतकी रक्कम पाहून सर्वांचंच डोकं चक्रावलं. पुढे नेमकं काय घडलं?
Viral Video In India: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
Bihar Train Accident:बेगुसराय येथील बरौनी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर हा अपघात झाला.
Train Viral Video: गेल्या काही दिवसांपासून रेल्वेचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
गेल्या 10 वर्षांपासून सासरा आणि सून यांचे अनैतिक संबंध होते. सासूने विरोध केला असता तिला बेदम मारहाण करायचे. त्यामुळे अखेर सासूने....
Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. एक मुलगी आत्महत्या करण्याच्या उद्देशाने रेल्वे रुळावर गेली आणि ट्रेनची वाट बघता बघता रेल्वे रुळावरच गाढ झोपली, या घटनेने ट्रेनचा चांगलाच खोळंबा झाला.
Bharat Band : आरक्षण बचाव समितीकडून आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. देशातील अनेक राज्यात याचे पडसाद पाहायला मिळाले. यादरम्यान बिहारची राजधानी पटनामध्ये एका पोलिसाने चक्क उपविभागीय दंडाधिकाऱ्यालाच काठिने बदडलं.