डोसा सोबत सांबर न देणे हॉटेल मालकाला पडले महागात; कोर्टाने ठोठावला दंड
बऱ्याचदा हॉटेल चालकांकडून ग्राहकांची लूट केली जात. अनेक हॉटेलमध्ये पाण्याची बाटली देखील चढ्या दराने विकली जाते. मनमानी कारभार करणाऱ्या अशाच एका हॉटेल चालकाला ग्राहकाने चांगलाच धडला शिकवला आहे.
Jul 13, 2023, 04:33 PM ISTसासू-सुनेच्या भांडणाचा धक्कादायक शेवट, रुसलेल्या सूनेनं विषारी गोळ्या घरी आणल्या आणि..
Dispute with mother in law: सल्फासच्या गोळ्या खाऊन मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाकडून मिळाली असली तरी महिलेच्या मृत्यूबाबत नातेवाईकांकडून पोलिसांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
Jul 10, 2023, 10:55 AM ISTट्रेनच्या दारात उभं राहून प्रवाशांवर पट्ट्याने हल्ला; माथेफिरु तरुणाचा व्हिडीओ व्हायरल
Viral Video : बिहारमधल्या या व्हिडीओमध्ये चालत्या ट्रेनच्या दारात उभा असलेल्या माथेफिरु तरुणाने दुसऱ्या ट्रेनमधील प्रवाशांवर पट्ट्याने हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे कोणालाही दुखापत होण्याची शक्यता असतानाही तो तरुण थांबत नव्हता.
Jul 9, 2023, 04:03 PM ISTशिक्षकाने दिली अशी शिक्षा, पूर्ण करता-करता मुलगी बेशुद्ध, सहा दिवसांपासून ICU मध्ये
अभ्यास केला नाही किंवा वर्गात मस्ती केली की शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षा देतात. पण काही वेळा ही शिक्षा इतकी कठोर असते की विद्यार्थ्याचं नुकसान होऊ शकतं. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका विद्यार्थिनीला शिक्षकाने अशी शिक्षा दिली की त्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
Jul 7, 2023, 09:38 PM ISTनवरा बाहेर गेलाय, ये पटकन! नवविवाहितेचा बॉयफ्रेंडला फोन, ते दोघे बेडरुममध्ये असताना पती आला...
Extramarital affair : लग्नाला काहीच महिने झाले होते. नवरा बाहेर गेला ही संधी साधून तिने आपल्या प्रियकराला फोन करुन घरी बोलवून घेतलं. पण पती घरी आला अन् मग...
Jun 23, 2023, 03:50 PM ISTशंकर साकारणाऱ्या तरुणाला गळ्यात गुंडाळलेला विषारी साप चावला; वाटेतच मृत्यू
Youth Dies Due To Snake Bite: भजनासाठी मंदिरात गेलेल्या या तरुणाच्या मृत्यूचीच बातमी त्याच्या घरी धडकली आणि घरच्यांना मोठा धक्का बसला. आधी त्यांचा या बातमीवर विश्वासच बसत नव्हता मात्र पोलिसांनी त्यांना ही बातमी खरी असल्याचं सांगितलं.
Jun 22, 2023, 03:18 PM ISTपुतण्यासोबत नको त्या अवस्थेत होती काकी; काकांनी रंगेहाथ पकडलं अन् मग...
Extra Marital Affair : नात्याचा सर्व मर्यादा ओलांडल्याची एक बातमी समोर आली आहे. पुतण्या आणि काकीच अनैतिक संबंधाने नात्यांवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.
Jun 18, 2023, 03:01 PM ISTपत्नीचे अंत्यसंस्कार करायला गेला अन् पतीवर ओढावला मृत्यू; दाम्पत्याच्या मृत्यूने गावात शोककळा
Heat Wave : बिहारमध्ये उष्णतेची लाट उसळली आहे. यामुळे बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशातच गेल्या 24 तासांत उष्माघाताने 11 जणांचा मृत्यू झाला आहे.
Jun 16, 2023, 07:56 PM ISTViral News: वडिलांना वाटलं देवाघरी गेला, तो पाच महिन्यांनंतर मोमोज खाताना सापडला, काय घडलं नेमकं?
Bihar Viral News: रहस्यमयरित्या बेपत्ता झालेला मुलगा पाच महिन्यांनंतर मोमोज खाताना सापडला.
Jun 14, 2023, 04:21 PM ISTधक्कादायक! 1750 कोटी पाण्यात घालणाऱ्या कंपनीच्या हातात हजारो कोटींचे प्रकल्प
Bihar Bridge Collapse : बिहारमधील खगरियाचा अगुआनी घाट आणि भागलपूरच्या सुलतानगंज दरम्यान गंगा नदीवर बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या डिझाईन आणि बांधकामाचा दर्जा या दोन्हींवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Jun 5, 2023, 06:17 PM IST"...म्हणून पूल पाडला"; बिहार दुर्घटनेप्रकरणी नितीश कुमार सरकारचा मोठा दावा
Bhagalpur Bridge : बिहारमधील भागलपूरमध्ये एक बांधकाम सुरू असलेला पूल नदीत कोसळला. अगुवानी-सुलतानपूर पूल उद्घाटनापूर्वीच गंगा नदीत बुडाला आहे. या पुलाची किंमत सुमारे 1750 कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. या पुलाचा काही भाग पडण्याची ही पहिलीच वेळ नाही.
Jun 5, 2023, 10:30 AM ISTदारू तस्करांना सोडवण्यासाठी एक्सप्रेसवर तुफान दगडफेक, अनेक प्रवासी जखमी
Bihar Crime : ओडिशातील रेल्वे अपघाताने सर्वाना हारवून सोडलं आहे. बालासोर येथे झालेल्या या अपघातात 261 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुसरीकडे बिहारमध्ये स्वतंत्र संग्राम एक्स्प्रेसवरच तुफान दगडफेक झाल्याचे समोर आले आहे.
Jun 3, 2023, 04:48 PM ISTछोट्या बहिणीने बॉयफ्रेंडसह आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं; मोठ्या बहिणीने हत्या करत शरीराचे तुकडे केले अन् नंतर....
Crime News : वय वर्ष फक्त 13...हिच्यावर आहे आपल्या सख्या 9 वर्षाच्या बहिणीच्या हत्येचा आरोप...कारण लहान बहिणीने बॉयफ्रेंडसह आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं...या हत्याकांडचा खुलासाने पोलीसही हादरले आहे.
May 25, 2023, 02:51 PM ISTअंत्यविधीची तयारी केली, सरण रचले तितक्यात घडलं असं काही की गावकऱ्यांनी स्मशानातून ठोकली धूम
अंत्यविधीची तयारी केली, सरण रचले तितक्यात घडलं असं काही की गावकऱ्यांनी स्मशानातून ठोकली धूम. बिहार राज्यात हा प्रकार उघडकीस आला आहे.
May 19, 2023, 04:46 PM ISTधक्कादायक ! रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात पोहोचला, ऑपरेशनच्या नावाखाली डॉक्टरने कापला प्रायव्हेट पार्ट
Crime News : उपचारासाठी रुग्ण डॉक्टरांकडे गेला. मात्र, त्याच्यावर उपचार होण्याऐवजी बाका प्रसंग आला. याप्रकरणी रुग्णाने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवून प्रकरणाचा तपास करु केला आहे. पुढील कारवाई पोलिसांकडून करण्यात येत आहे.
May 16, 2023, 01:53 PM IST