VIRAL: कांदा - लसणाची चव सलग 45 वर्षे तरी चाखली नाही कारण... 'या' गावातील आजी-आजोबा सांगतायत एक रहस्य
Viral News: अनेक छोट्या मोठ्या गावांमध्ये कधी कोणती परंपरा सुरू होईल हे काही सांगता येत नाही. अशाच एका गावाची अशीच एक निराळी गोष्ट आहे. येथे 45 वर्षांपासून लोकांनी लसणाची चवही (Onion and Garlic) घेतलेली नाही.
Jan 26, 2023, 05:38 PM ISTCrime News : तेरवीच्या जेवणात दही संपल्यावरुन तुफान राडा; गरम जेवण अंगावर फेकल्याने 10 जण जखमी
लग्नाच्या पंगतीत अनेकदा वाद होतो. बिहारमध्ये (Bihar News) मात्र, तेरीवीच्या जेवणावरुन वाद झाला आहे. यातून झालेल्या हल्ल्यात दहा जण जखमी झाले आहेत.
Jan 24, 2023, 07:59 PM ISTसंक्रातीला गेलेली बायको परतलीच नाही, पतीने रात्रीत केला मोठा गेम!
Bihar News : मकरसंक्रातीच्या दिवशीच पत्नी मुलांना घेऊन माहेरी गेली होती. पती पत्नीकडे घरी येण्यासाठी वारंवार विनंत्या करत होता. मात्र पत्नीने त्याचे ऐकले नाही त्यामुळे पतीने टोकाचं पाऊल उचलले
Jan 22, 2023, 05:06 PM IST'ती' महिला प्रसूतीच्या वेदनेनं ओरडत होती, तृतीयपंथीय पैसे मागण्यासाठी आले अन्...
पतीच्या विनंतीनंतरही महिलेच्या मदतीसाठी कोणीच पुढे येत नव्हत. बोगीतील महिलांनीसुद्धा या विव्हळत असलेल्या महिलेली कोणतीही मदत केली नाही.
Jan 17, 2023, 05:07 PM ISTअजब प्रकरण! एक मुलगा हिंदू, दुसरा मुलगा मुस्लीम... आईच्या अंत्यसंस्कारावरुन दोन भाऊ भिडले
महिलेच्या मृत्यूनंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार कोणत्या पद्धतीने करायचे यावरुन दोन भाऊ भिडले, अजब प्रकरणामुळे पोलीसही हैराण...
Dec 7, 2022, 06:05 PM ISTViral News : जर्मनीची तरूणी भारताची सून, मैथिल रितीरिवाजानुसार बांधली लग्नगाठ
Bihari Married To German Girl : मार्थाने (martha) चैतन्यसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. यावेळी दोघांनी आपआपल्या कुटुंबियांशी बोलणी केली. आणि कुटूंबियांनी देखील त्याच्या नात्याला हिरवा कंदील देत लग्नाची परवानगी दिली.
Dec 2, 2022, 10:41 PM ISTपत्नीचे पांढरे केस पतीला पहावेना; संतापाच्या भरात उचललं टोकाचं पाऊल आणि मग... Video Viral
India latest News : असं म्हणतात की, पती- पत्नीचं नातं (Relationship news) हे स्वर्गातच आकारास आलेलं असतं. मग का बरं, मानवाकडून या स्वर्गीय नात्याची अवहेलना केली जाते? या प्रश्नाचं उत्तर अनेकांकडे नसावं.
Nov 29, 2022, 01:54 PM ISTआणखी एक सैराट, प्रिन्सपेक्षाही क्रूर पद्धतीने बहिणीच्या प्रियकराबरोबर दोन भावांनी.... धक्कादायक घटना!
बहिणीला प्रियकरासोबत पाहिलं आणि भावांचं डोकंच फिरलं... त्यानंतर जे घडलं ते अंगाचा थरकाप उडवणारा होतं
Nov 27, 2022, 09:32 PM IST
Bihar Accident News | सोनपूरमधील जत्रेत तुटला आकाश पाळणा, पाहा धक्कादायक व्हिडिओ
Bihar Accident News swing tower broken in sonpur fair
Nov 21, 2022, 08:50 AM ISTBihar Vaishali Accident News | ट्रकने चिरडलं 12 जणांना, बिहारमध्ये भीषण अपघात; पाहा व्हिडीओ
12 killed as speeding truck rams into crowd in Bihar's Vaishali
Nov 21, 2022, 08:30 AM IST'माझ्याशी लग्न कर किंवा 50 लाख दे', तरुणीचे नको ते फोटो काढले, मित्रांना पाठवले अन्...
Girl blackmailing Case Crime News: मुलीच्या कार्यालयातील काही लोकांना आक्षेपार्ह फोटो पाठवले. तो फोटो मुलीच्या काही मित्रांनाही पाठवला. मुलीच्या येणाऱ्या सासरच्या घरीही माहिती गोळा केली अन्...
Nov 13, 2022, 11:09 PM ISTGFच्या घरी गेला अन् संध्याकाळी येताच त्याचा मृत्यू झाला, घरी नेमकं काय घडलं?
GFच्या घरी जाणं BF ला पडलं महागात, कुटुंबियांनी केला गंभीर आरोप!
Nov 6, 2022, 11:51 PM ISTdiwali 2022: Video; फटाके फोडताय सावधान! माजी खासदार थोडक्यात बचावले
क्लिपमध्ये माजी आमदार विनय सिंह सलामीच्या सामन्यापूर्वी फटाके पेटवताना दिसत आहेत. फटाका पेटल्यानंतर...
Oct 19, 2022, 01:15 PM ISTबापरे! भाजप नेत्याच्या घरात दररोज आढळतायत साप, नेते म्हणतायत 'भाजपवाल्यांना...'
भाजप नेत्याच्या घरात दररोज आढळतायत विषारी साप
Oct 3, 2022, 09:31 PM ISTकाय सांगता! तिसरीतलं पोरगं शिकवतंय दहावीच्या मुलांना..., 'छोटे खान सर' व्हायरल
तिसरीतला पठ्ठ्या दहावीच्या पोरांना शिकवतो
Sep 30, 2022, 11:42 PM IST