bike

बाजारात आली यामाहाची सॅल्युटो बाइक, किंमत ५२,००० रुपये

अँटी लेव्हल बाइक सेगमेंटमध्ये आपला जम बसविण्यासाठी यामाहानं पुन्हा एकदा कंबर कसलीय. यामाहानं १२५ सीसी सेगमेंटमध्ये नवी बाइक सॅल्युटो बाजारात आणलीय. कंपनीनं या बाइकची किंमत जवळपास ५२,००० रुपये ठेवलीय.

Apr 18, 2015, 04:37 PM IST

६० फूट उंच हायटेन्शन तारात अडकली बाईक

छत्तीसगडमधील अंबिकापूरमधील देवडी गावात एक मोटरसायकल ६० फूट उंच हायटेन्शन तारात अडकून बसली. ही मोटरसायकल खाली आणण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली. तेव्हा ही मोटरसायकल खाली आली.

Apr 14, 2015, 12:58 PM IST

धोनीच्या बाईकवर नव्हती योग्य नंबर प्लेट, भरला दंड

भारतीय वनडे क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीनं ट्रॅफिक नियमाचं उल्लंघन केल्यामुळं, रांचीमध्ये त्याला दंड भरावा लागलाय. धोनीच्या बाईकवर नंबर प्लेट योग्य रूपात नव्हती, म्हणून त्याला ४५० रुपयांचा दंड भरावा लागला. 

Apr 8, 2015, 10:40 AM IST

पुण्याच्या विनीलचा धाडसी, साहसी आणि विक्रमी प्रवास!

ताशी 140 ते 150 किलोमीटर असा सुसाट वेग आणि चोवीस तासात 2,137 किलोमीटरचा विक्रमी प्रवास… तोही बाईकवर... ही किमया केलीय पिंपरी चिंचवडमधील बायकर विनील खारगे या तीस वर्षीय तरुणाने...

Feb 3, 2015, 07:13 PM IST

ओबामांना भारतात बाईकने फिरायचं होतं, पण...

 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणाले, 'मला मोटरसायकलचा प्रवास खूप आवडतो, पण सीक्रेट सर्व्हिसेसने मला मोटरसायकल चालवण्याची परवानगी दिली नाही'.

Jan 27, 2015, 02:30 PM IST

हेल्मेट डोक्यात घातलं तरच सुरु होणार तुमची बाईक...

दुचाकीस्वारांनो, तुम्हाला जर अपघात टाळायचा असेल किंवा तुमची गाडी चोरी जाण्यापासून वाचवायची असेल तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

Jan 20, 2015, 08:14 PM IST

आता, तुमची बाईक पाण्यावरही चालणार...

येत्या काही दिवसांत तुम्हाला इंधन म्हणून पाण्यावर चालणारी बाईक दिसली तर आश्चर्य वाटून घेऊ नका... कारण, असं तंत्रज्ञान विकसीत करण्यात आलंय. ज्यामुळे, तुम्हाला तुमची बाईक पाण्यावर चालू करता येऊ शकेल.

Jan 16, 2015, 12:45 PM IST

पेट्रोल भरताना दगाबाजी टाळायची असेल तर...

पेट्रोल भरताना आपल्या गाडीत किंवा बाईकमध्ये टाकीच्या मापापेक्षा जास्त पेट्रोल भरल्याचं दाखवत आपल्याकडून पैसे उकळण्याचा प्रकार एव्हाना तुमच्यासोबतही घटला असेल... किंवा आपण जितक्या पैशांचं पेट्रोल भरण्यास सांगितलंय त्याहून कमी पेट्रोल भरल्याचंही तुमच्या लक्षात आलं असेल... पण, ही पेट्रोल चोरी ओळखणार कशी? आणि ती टाळणार कशी असे प्रश्न तुमच्या मनात उभे राहिले असतील... तर याच प्रश्नांवर ही उत्तरं... पुढच्या वेळी पेट्रोल चोरी टाळण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत करू शकेल. 

Oct 25, 2014, 07:52 PM IST

पुणेकरांची कमाल... 'त्यां'ना वाचवण्यासाठी बस धरली उचलून!

पुण्यात वेगात जाणाऱ्या एका बाईकनं एका बसला धडक दिल्यानं बाईकवर बसलेले दोन तरुण बसच्या चाकाखाली सापडले... परंतु, उपस्थित असलेल्या नागरिकांनी केवळ बघ्याची भूमिका न घेता प्रसंगावधान दाखवल्यानं या दोन्ही तरुणांचे प्राण वाचले. 

Sep 2, 2014, 01:30 PM IST

लॅपटॉप, CCTV, प्रिंटरसहीत सज्ज 'हायटेक बाईक'

लॅपटॉप, CCTV, प्रिंटरसहीत सज्ज 'हायटेक बाईक'

Aug 13, 2014, 10:20 AM IST

यामाहाच्या 'स्मॉल बाईक'ची बाजारात एकच चर्चा...

जपानी कंपनी 'यामाहा' लवकरच सर्वात कमी किंमतीची बाईक आपल्या समोर सादर करणार असल्याचं समजतंय. 

Jul 2, 2014, 08:13 PM IST