bike

होंडाची Grom 125 CC लवकरच भारतात लॉन्च होण्याची शक्यता

'होंडा' कंपनीची Grom 125 ही बाईक लवकरच भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. 125 सीसी इंजिन क्षमता आणि स्पोर्टी लूक असलेल्या या बाईकची तरुणांमध्ये उत्सुकता दिसून येतेय. 

Sep 5, 2017, 08:37 PM IST

टू स्ट्रोक अटॅक : दिग्गज डिझाइनरने तयार केली ही बाईक

अमेरिकेतील मोटरसायकल रेसर आणि आयकॉनिक डिझाइनर रोनाल्ड सॅड्सने १९७४ साली बाइक यामाहा आरडी ४०० ला घेतलं आणि काही बीस्पोक पार्टस आणि लाइफटाइम एक्सपिरियन्सच्या मदतीने एक अशी बाइक कस्टमाइज केली आहे. ज्या बाइकला बघून तुम्ही तोंडात बोटं घालाल. 

Aug 14, 2017, 08:04 PM IST

भारतात धम्माल उडवून द्यायला येतेय होंडाची '150 SS रेसर'

भारतात लवकरच होंडाची एक स्पोर्टी लूक असलेली नवीन बाईक लॉन्च होणार आहे. '150 SS रेसर' असं या बाईकचं नाव आहे. 

Jul 30, 2017, 09:26 AM IST

भारताची शान 'रॉयल एनफील्ड'चा कस्टमाईज्ड लूक पाहिलात का?

रॉयल एनफील्डनं फ्रान्समध्ये सुरु असलेल्या २०१७ विल्ज अॅन्ड एग्झिबिशनमध्ये दोन कस्टमाईज बाईक सादर केल्यात. 

Jun 28, 2017, 05:08 PM IST

नव्या युगाची, नव्या दमाची, नवी 'रोशनी'

नव्या युगाची, नव्या दमाची, नवी 'रोशनी'

Feb 22, 2017, 05:03 PM IST

यामाहाची 'FZ 25' भारतात लॉन्च

यामाहानं 'FZ 25' ही FZ सीरिजमधली नवी बाईक भारतामध्ये लॉन्च केली आहे. दिल्लीच्या एक्स शोरुममधली या बाईकची किंमत 1,19,500 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. 1 फेब्रुवारी 2017पासून या बाईकची डिलिव्हरी मिळायला सुरुवात होणार आहे.

Jan 24, 2017, 06:29 PM IST

रत्नागिरीत विचित्र अपघात, बाईक दोन ट्रकमध्ये अडकली

रत्नागिरी जवळील खेडशी येथील चाँदसूर्या येथे भीषण अपघात झाला. या अपघातात मोटार सायकलवरील दोन्ही जागीच ठार झालेत. अपघातग्रस्त चार वाहने एकमेकांवर आदळलीत. मोटार सायकल दोन ट्रकच्यामध्ये अडकली

Dec 14, 2016, 07:00 PM IST

बाईकच्या धडकेत बाईकस्वारासह पादचाऱ्याचा नाहक बळी

वाहतुकीचे नियम न पाळल्यानं चंद्रपुरात एका बाईकस्वारासह रस्त्यावर चालणाऱ्या एका व्यक्तीचा नाहक बळी गेलाय. 

Nov 7, 2016, 08:18 AM IST

टँकरच्या धडकेत बाईकस्वार जागीच ठार, नागरिकांचा रास्ता रोको

विरारमध्ये एका पाण्याच्या टँकरच्या धडकेत एका बाईकस्वाराला जागीच जीव गमावावा लागलाय.

Nov 4, 2016, 10:36 PM IST

बाईकच्या इंजिनमध्ये साप शिरला आणि...

सांगलीत रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीच्या इंजिन मध्ये साप शिरला आणि वाहन चालकाची भंबेरी उडाली आणि चालकाने भीतीने गाडीचं सोडली.

Nov 4, 2016, 06:02 PM IST

सलमानच्या आहेत या 6 गाड्या

बॉलिवूडचा सुप्रसिध्द अभिनेता सलमान खानला खूप गाड्या आवडतात. हे असता आपण कीती वेळा त्याला सायकल चालवताना सुध्दा पाहिलं आहे. या  अनेक आवडी जोपासत असताना सध्या सलमानकडे एकूण सहा गाड्या आहेत. अनेक वेळा आपण त्याला नविन गाडीत पाहिल असेल तर पाहा किती आणि कोणत्या गाड्यांचा सलमान मालक आहे.

Sep 18, 2016, 05:19 PM IST