bike

बजाजची 'आयएनएस विक्रांत'फेम बाईक 'व्ही' लॉन्च

बजाज ऑटोनं सोमवारी आपली १५० सीसी एक 'व्ही' नावाची आपली नवी मोटारसायकल सादर केलीय. या बाईकचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये भारताची प्रथम विमान वाहक युद्धनौका असलेल्या 'आयएनएस विक्रांत'चा धातू वापरण्यात आलाय. 

Feb 2, 2016, 05:48 PM IST

जगातली सगळ्यात जास्त मायलेज देणारी बाईक

सगळ्यात जास्त मायलेज देणारी बाईक लवकरच भारतात आणि अमेरिकेमध्ये लाँच होत आहे.

Jan 28, 2016, 11:16 PM IST

आयएनएस विक्रांतच्या धातूपासून बजाजने बनवल्या बाईक

भारताची सर्वात पहिली विमानवाहू नौका, आयएनएस विक्रांत ही 1961 मध्ये नौदलात दाखल झाली. आयएनएस विक्रांत भारत-पाकिस्तान युद्धात भारतासाठी सर्वात महत्वाची ठरली, मात्र २०१४ साली आयएनएस विक्रांतला भंगारात काढण्यात आलं.

Jan 26, 2016, 03:20 PM IST

अवघ्या ३१ हजार रुपयांत मिळतेय ही बाईक

पुणे स्थित ऑटो कंपनी बजाजने भारतीय बाजारात स्वस्त बाईक सीटी १०० बी (CT 100B) लाँच केलीय. बजाजची ही नवी बाईक स्पोक व्हील ट्रीम सिटी १००च्या तुलनेत चार हजार रुपयांनी स्वस्त आहे. 

Jan 23, 2016, 11:35 AM IST

ना घोडा, ना गाडी, वधू लग्नमंडपात येणार बुलेटवर

साधारणतः पालखीतून  किंवा एखाद्या शानदार गाडीतून लग्नमंडपात येणं हे कोणत्याही वधूचं स्वप्न असतं. पण एखाद्या वधूला आपल्या बुलेटने मंडपात येण्याची इच्छा असेल तर?

Jan 22, 2016, 07:17 PM IST

CCTV फुटेज : राँग साईडनं बाईकवर 'धूम स्टाईल', तरुणीला उडवलं

बेदरकारपणे बाईक चालवण्यामुळे काय होऊ शकतं, याचा धक्कादायक व्हिडिओ औरंगाबादमध्ये उजेडात आलाय

Jan 15, 2016, 07:47 PM IST

हितेंद्र ठाकुरांच्या मुलाची २३ लाखांची 'डेव्हिडसन' बाईक, फोटोसाठी झुंबड

आमदार हितेंद्र ठाकूर यांचे वसई विरार ते पालघर परिसरात एकहाती वर्चस्व आहे. हितेंद्र ठाकूर यांचे धाकटे चिरंजीव उत्तुंग ठाकूर यांनी २३ लाखांची महागडी बाईक खरेदी केली आहे. 

Jan 12, 2016, 10:41 PM IST

पोलिसांनी पकडलं म्हणून... त्यानं जाळून टाकली आपली नवीकोरी बाईक

पोलिसांनी पकडलं म्हणून... त्यानं जाळून टाकली आपली नवीकोरी बाईक

Jan 1, 2016, 02:08 PM IST

रागाच्या भरात 'त्या'ने नवी कोरी गाडी जाळली

नववर्षाचं सर्वत्र आनंदात स्वागत सुरु असताना ठाण्यात दारू पिऊन गाडी चालवणा-या युवकाला पकडलं म्हणून त्यानं रागाच्या भरात चक्क आपली नवी कोरी दुचाकी जळून टाकली. 

Jan 1, 2016, 09:22 AM IST

डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी, हार्ले डेव्हिडसनसह बाईक रॅली

डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी, हार्ले डेव्हिडसनसह बाईक रॅली

Dec 26, 2015, 09:06 AM IST

बाईकर्सच्या चित्तथरारक स्पर्धा

लिमा : वाळवंटात गाड्यांच्या शर्यती अनेकांनी अनुभवली असेल. पण या व्हिडिओमध्ये बाईकर्स हे ९० अंशांच्या कोनामध्ये असणाऱ्या डोंगरावर आपली बाईक चढवण्याचा प्रयत्न करत आहेत. 

बाईकर्स आपल्या बाईक कठिन रस्त्यावर चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. काहींना बाईक चढवण्यात यश येतं पण काही पुन्हा खाली येतात. 

बाईक्स चालवण्याचा असा चित्तथरारक व्हिडिओ तुम्ही कधी पाहिला नसेल.

Dec 7, 2015, 09:44 PM IST

ही बाईक चालते पाण्यावर

पाण्यावर चालणारी बाईक. ऐकून हैराण झालात ना? तुम्ही म्हणालं कसं शक्य आहे? मात्र हे शक्य आहे. दहावीच्या नित्याशीष भंडारी या विद्यार्थ्यानं हे करुन दाखवलंय.  एक लीटर समुद्राच्या पाण्यावर ही बाईक तब्बल २५० किलोमीटर अंतर प्रवास करु शकते.

Nov 28, 2015, 03:14 PM IST

बाईक जळीक कांडाचा लोण आता मुंबईतही!

बाईक जळीक कांडाचा लोण आता मुंबईतही!

Nov 28, 2015, 12:13 PM IST