bjp murji patel 0

Andheri By Election : भाजपची पोटनिवडणुकीतून माघार, ठाकरे गटाने डिवचलं

अंधेरी पोटनिवडणुकीतून (Andheri By Election 2022) भाजपनं माघार घेतलीय. त्यामुळं अंधेरीतला घमासान राजकीय सामना टळला. 

 

Oct 18, 2022, 09:21 PM IST

Andheri By Election : ऋुतुजा लटके यांच्या विरोधात भाजपच्या 'या' नेत्याला उमेदवारी

महाविकास आघाडीच्या ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांच्याविरोधात अखेर भाजप-शिंदे गटाचा (Bjp-Eknath Shinde Group) उमेदवार ठरला आहे.

Oct 13, 2022, 10:59 PM IST

Rutuja Latke : ऋुतुजा लटके यांच्या राजीनाम्याबाबत उच्च न्यायलयाचे महत्त्वाचे आदेश

ऋतुजा लटके (Rutuja Latke) या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. 

Oct 13, 2022, 03:27 PM IST

Andheri By Election : लटकेंची उमेदवारी 'लटकली', आता ठाकरे गटातील या 2 नेत्यांमध्ये उमेदवारीसाठी चुरस

ठाकरे गटाच्या 2 माजी नगरसेवकांमध्ये अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या उमेदवारीसाठी (Andheri By Election 2022) स्पर्धा सुरु झाली आहे.

Oct 12, 2022, 10:14 PM IST

Andheri By Poll 2022 : ऋतुजा लटकेंच्या जागी 'या' माजी महापौरांना उमेदवारी?

महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke Resignation)  यांचा राजीनामा अद्याप मंजूर झालेला नाही.

 

Oct 12, 2022, 04:56 PM IST