'जो मोदींसोबत नाही, जनता त्याच्या सोबत नाही' फडणवीसांची उन्मेष पाटलांवर टीका
Whoever is not with Modi people are not with himFadnavis criticizes Unmesh Patil
Apr 3, 2024, 08:40 PM ISTभाजपने एकनाथ शिंदेंचा बळी घेऊ नये, बच्चू कडू यांचं वक्तव्य
BJP should not victimize Eknath Shinde Bachu Kadus statement
Apr 3, 2024, 08:25 PM ISTLoksabha 2024 : शिवसेनेवर उमेदवार बदलण्याची वेळ, हिंगोलीत हेमंत पाटील यांचा पत्ता कट
Time to change candidate on Shiv Sena, Hemant Patil's replace in Hingoli
Apr 3, 2024, 08:15 PM ISTतुम्ही भाजपात गेलात तेव्हा काय केलं? नाना पटोले आणि अशोक चव्हाणांमध्ये वाकयुद्ध
BJP Ashok Chavan Revert back to Nana Patole
Apr 3, 2024, 07:00 PM IST'... म्हणून उन्मेष पाटील यांनी भाजपला रामराम ठोकला', स्मिता वाघ यांची बोचरी टीका!
Smita Wagh On Unmesh Patil : मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत करण पवार यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. आता जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या स्मिता वाघ विरुद्ध भाजपातून नुकताच शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलेले करण पवार यांच्यात होणार लढत आहे.
Apr 3, 2024, 06:32 PM ISTलोकसभेसाठी काँग्रेसच्या 5 न्याय आणि 25 गॅरंटी, भाजपाला सत्तेतून हद्दपार करण्याचा निर्धार
Loksabha 2024 : मुबंईतल्या टिळक भवन इथं काँग्रेसच्या प्रचार समिती व समन्वय समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या संजय निरुपम यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसंच भाजपाला सत्तेतून हद्दपार करण्याचा निर्धार करण्यात आला.
Apr 3, 2024, 06:07 PM ISTवंचितची भाजपशी छुपी युती? 2019ला वंचितमुळं आघाडीचे 8 उमेदवार पराभूत?
Loksabha 2024 : भाजपच्या विरोधात तिसरी आघाडी उभी करण्याचा दावा वंचित बहुजन आघाडीनं केलाय. मात्र प्रत्यक्षात वंचितच्या उमेदवारांमुळं मविआला फटका बसणार असून, भाजप-महायुतीचा फायदा होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. नेमकं काय आहे यातलं वास्तव?
Apr 3, 2024, 05:39 PM ISTLokSabha: 'माझ्याइतकं इंग्रजी बोलून दाखवा', म्हणणाऱ्या सुजय विखेंना निलेश लंकेंचं उत्तर, 'माझं कुटुंब...'
LokSabha: मी जितकं इंग्रजी बोललो तितकं इंग्रजी पाठ करून जरी बोलून दाखवली तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असं जाहीर आव्हान भाजपा उमेदवार सुजय विखेंनी निलेश लंकेंना दिलं आहे. त्यावर निलेश लंके यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.
Apr 3, 2024, 05:21 PM IST
राहुल गांधींचं ट्विट रिपोस्ट, दुसऱ्याच दिवशी भाजपात प्रवेश; बॉक्सर विजेंदर सिंगने हाती घेतलं कमळ
आंतरराष्ट्रीय बॉक्सर विजेंदर सिंहने भाजपात प्रवेश केला आहे. विजेंदरने 2019 मध्ये राजकारणात पहिलं पाऊल टाकलं होतं. त्याने काँग्रेसच्या तिकीटावर दक्षिण दिल्लीतून निवडणूक लढली होती.
Apr 3, 2024, 04:15 PM IST
भाजपाला धक्का! उन्मेष पाटील यांनी हाती बांधलं शिवबंधन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश
LokSabha Election: जळगावमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपा नेते उन्मेष पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा दिला असून, ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्षप्रवेश पार पडला.
Apr 3, 2024, 12:48 PM IST
LokSabha: 'मला पवार साहेबांचे आभार मानायचे आहेत,' फडणवीसांनी जाहीर सभेत केलं विधान
LokSabha: भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ध्यातील सभेत बोलताना शरद पवारांचे आभार मानले आहेत. जे आम्हाला इतकी वर्षं जमलं नाही, ते शरद पवारांनी करुन दाखवलं असं म्हणत त्यंनी शरद पवारांचे आभार मानले. भाजपाने वर्ध्यात रामदास तडस यांना उमेदवारी दिली आहे.
Apr 3, 2024, 11:57 AM IST
किरण सामंत यांची सिंधुदुर्ग मतदार संघातून माघार? फेसबुक पोस्टमुळे एकच खळबळ
Kiran Samant Sindhudurg LokSabha: समोर आलेल्या फेसबुक पोस्टनुसार किरण सामंत यांनी माघार घेतल्याचे दिसत आहे.
Apr 3, 2024, 07:23 AM ISTकॉंग्रेस संपवण्याचा अशोक चव्हाणांचा प्लॅन, नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Ashok Chavans plan to end Congress Nana Patoles serious accusation
Apr 2, 2024, 08:55 PM ISTउद्धव ठाकरेंची मानसिक स्ठिती बिघडली आहे, नारायण राणेंचा गंभीर आरोप
Uddhav Thackeray's mental condition has deteriorated, Narayan Rane's serious allegation
Apr 2, 2024, 08:20 PM ISTLoksabha 2024: धुळेकरांचा कौल कोणाला ?
Loksabha 2024 Who will Dhulekar vote for
Apr 2, 2024, 08:15 PM IST