black money

बियाणे खरेदीसाठी जुन्या 500, 1000च्या नोटा चालणार, सरकारचा निर्णय

केंद्र सरकारनं रब्बी बियाणे खरेदीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांकडील पाचशेची नोट ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतलाय. 

Nov 21, 2016, 03:02 PM IST

काळापैसा पांढरा करणा-यांना सरकारचा दणका

 नोटबंदीच्या निर्णयानंतर काळापैसा पांढरा करणा-यांना सरकारनं दणका दिला आहे. दुस-याच्या बँक खात्यांच्या आधारे काळा पैसा पांढरा करु पहाणा-यांना 7 वर्षे जेलची हवा खावी लागणार आहे. नव्यानं मंजूर झालेल्या बेनामी ट्रॅन्झॅक्शन कायद्यानुसार ही कारवाई करण्यात येणार आहे.

Nov 21, 2016, 12:20 PM IST

राजकोटमध्ये 1.15 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त

केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर गुजरातमधील राजकोटमधून तब्बल 1.15 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्यात.

Nov 21, 2016, 11:39 AM IST

लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ सुरूच राहण्याची शक्यता

लोकसभा आणि राज्यसभेतला गदारोळ आजही सुरूच राहण्याची शक्यता आहे. नोटाबंदीच्या मुद्दयावर राज्यसभेत सुरू झालेली चर्चा आज पुन्हा सुरू होईल अशी आशा आहे. सरकारच्यावतीनं अर्थमंत्री अरुण जेटली या चर्चेला उत्तर देणार आहे. पण पंतप्रधानांनी चर्चेदरम्यान राज्यसभेत हजर राहून हस्तक्षेप करावा अशी विरोधकांची मागणी आहे.

Nov 21, 2016, 10:58 AM IST

नोटाबंदीमुळे नागपूरमध्ये एकाची आत्महत्या

नोटाबंदीमुळे नागपूरमध्ये एका व्यक्तीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये. अनंत बापट असे या 58 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे.

Nov 21, 2016, 08:56 AM IST

दहा रुपयांच्या नाण्यांबाबत आरबीआयचे स्पष्टीकरण

दहा रुपयांचं खोटं नाणं बाजारात आल्याचं तुम्ही अनेकांकडून ऐकलं असेल. मात्र या सा-या अफवा असल्याचं आरबीआयनं स्पष्ट केलंय.

Nov 21, 2016, 08:12 AM IST

नोटाबंदीनंतर झोपेच्या, बीपीच्या गोळ्यांची विक्री मोठ्या प्रमाणात

उच्चभ्रू मुंबईकरांना झोप येईना!, नरेंद्र मोदींनी उडवली अनेकांची झोप, मोदींच्या निर्णयामुळे कित्येकांचा बीपी वाढला...ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. काळा पैसा लपवायचा कुठे? बँकेत तरी कसा द्यायचा? कमवलेला हा पैसा वाया जाणार? या पैश्यांचं आता करायंच तरी काय ? असा प्रश्न पडलेल्या अनेकांची सध्या झोप उडालीय. 

Nov 20, 2016, 04:21 PM IST

अडीच लाखांपेक्षा जास्त रक्कम भरणाऱ्यांना आयकर खात्याच्या नोटीस

नोटाबंदीनंतर अडीच लाखांपेक्षा जास्त रक्कम बँकांतील खात्यांवर जमा करणाऱ्यांना आयकर खात्यानं नोटीस पाठवायला सुरुवात केलीये. 

Nov 20, 2016, 04:08 PM IST

पोलिसांनी पैशांची भरलेल्या ३ गाड्या पकडल्या

अलवर जिल्हा पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान किशनगड बास आणि तिजारा येथे अलवर भिवाडी महामार्गावर दीड कोटी रुपये पकडले आहेत. पोलिसांनी ३ गाड्यांमधून एक कोटी, ३२ लाख ४३ हजार रुपये जप्त केले आहेत.

Nov 20, 2016, 03:45 PM IST

...आणि त्याने चक्क 2000ची नोटच जाळली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी जाहीर केल्यानंतर 2000च्या नव्या नोटा चलनात आणल्या.

Nov 20, 2016, 10:35 AM IST

दुसऱ्याचा काळापैसा पांढरा करण्यासाठी तुमचं अकाऊंट वापरत असाल तर...

नोटबंदीच्या निर्णयानंतर काही जणांकडून काळा पैसा पांढरा करण्यासाठी दुसऱ्याच्या अकाउंटचा वापर होत आहे. ज्या लोकांना काळ्यापैशाला पांढरे करायचे आहेत ते लोकांना अमिश दाखवून स्व;ताच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करण्यास सांगितलं जात आहे.

Nov 19, 2016, 06:49 PM IST

मॉल्स, दुकानाच्या स्वाईप मशिन्समधून पैसे काढा, RBI ची दिलासादायक घोषणा

  दुकाने आणि मॉल्सच्या स्वाईप मशिन्समधून पैसे काढता येणार आहे.  

Nov 19, 2016, 05:25 PM IST