blade

पत्नीने गुप्तांगावर केले वार; थोडक्यात वाचला जीव, पण आठवडाभराने केली पोलीस तक्रार कारण...

Wife Slashes Husbands Private Part: काही दिवसांपूर्वीही अशाच एका प्रकरणामध्ये पतीने मोबाईल खेचून घेतला म्हणून पत्नीने त्याच्या गुंप्तांगावर उकळतं तेल ओतून घरातून पळ काढला होता.

Jun 24, 2023, 03:59 PM IST

Why Empty Space in the Middle of Blade: ब्लेडच्या मधोमध मोकळी जागा का असते? कधी विचार केला आहे का? जाणून घ्या

Why There is An Empty Space in the Middle of Blade: काही गोष्टी रोज आपल्या डोळ्यांसमोर असतात. पण त्याच्यासंबंधी आपण जास्त विचार करत नाही. अशीच एक गोष्ट म्हणजे ब्लेड. या ब्लेडच्या मधोमध मोकळी जागा का असते यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का?

 

Feb 9, 2023, 03:08 PM IST
Mumbai Charni Road Railway Station Girl Atack By Blade In Ladies Compartment PT3M13S

Video : मुंबईत लोकलमध्ये महिलेवर हल्ला

Mumbai Charni Road Railway Station Girl Atack By Blade In Ladies Compartment

Mar 12, 2022, 03:25 PM IST

... आणि म्हणून ब्लेडच्या मध्यभागी 'असा' आकार असतो

आपल्या दैनंदिन आयुष्यात ब्लेडचा वापर आपण करत असतो. पण या ब्लेडच्या मध्यभागी असलेल्या आकारासंदर्भात तुम्हाला माहिती आहे का? नाही ना? काळजी करु नका आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या मागचं रहस्य.

Sep 6, 2017, 06:45 PM IST

मैत्रीस नकार दिल्यानं तरुणीच्या चेहऱ्यावर ब्लेडने वार

 जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईत एका मुलीच्या जीवाशी खेळ झाल्याचं समोर आलं आहे. 

Mar 8, 2017, 11:54 AM IST

अंगणवाडी पोषण आहार : चिक्कीमध्ये मिळाले ब्लेड, दगड

एकीकडे महिला आणि बालकल्याण विभाग खात्याची २०६ कोटींच्या साहित्य खरेदी वादात सापडली असतानाच जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील धानोरा इथल्या अंगणवाडीत बालकांना आहारात दिल्या जाणार्‍या राजगिरा चिक्कीत कटर ब्लेड निघाल्याने खळबळ उडालीय. 

Jun 26, 2015, 10:13 PM IST

कोर्टात ब्लेडनं स्वत:चा गळा कापून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वांद्रे कोर्टात एका व्यक्तीनं आत्महत्येचा प्रयत्न केलाय. स्वतःचाच गळा कापून त्यानं आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केल्याची घटना कोर्टरूममध्ये घडली. त्यानं आपल्या हाताच्या नसा देखील कापून घेतल्या. जखमी अवस्थेत त्याला भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

Jun 15, 2015, 06:26 PM IST

अबब! त्याच्या पोटात नाणी, ब्लेड, ब्रश आणि पॉलिथीन

लहान मुलांच्या पोटातून अनेकदा सुई, नाणे, सेफ्टी पिन अशा अनेक वस्तू डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे काढल्याचे आपण अनेकदा ऐकले असेलच. पण, अकोल्यातील घटना ऐकून तुम्हाला कुतूहल तर वाटेलच पण धक्काही बसेल. अकोल्यात एका रुग्णाच्या पोटातून चक्क 23 नाणी, ब्लेड, ब्रशचा तुकडा आणि पॉलिथीनची पिशवी निघालीय.

Jun 14, 2014, 02:04 PM IST