blood pressure control

ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवायचं असेल तर 'या' सवयी बदला

ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवायचं असेल तर 'या' सवयी बदला

May 9, 2024, 01:15 PM IST

Measuring Blood Pressure: घरच्या घरी Blood Pressure तपासताय? अचूक रिडींगसाठी 'या' चुका टाळा

Measuring Blood Pressure: रक्तदाबाच्या रुग्णांना घरच्या घरी देखील नियमितपणे बीपी मोजणं शक्य झाले आहे. अचूक रक्तदाब पातळी कशी मोजावी यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे

Sep 29, 2023, 12:53 PM IST

दररोज नारळ पाणी प्या अन् वजन कमी करा! कसं ते जाणून घ्या

Coconut Water Health Benefits : उन्हाळ्यात अनेकजण नारळ पाणी पितात. पण तुम्हाला माहिती आहे नारळ पाण्यामुळे तुमचे वजन कमी होते. नारळाचे पाणी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. यामुळे तुमचे वजन झपाट्याने वाढते. याशिवाय रोज नारळ पाणी पिऊन तुमचे वजन नियंत्रणात राहते. 

Jun 15, 2023, 05:43 PM IST

काय सांगता! उच्च रक्तदाबाची 'ही' लक्षणे आहेत धोकादायक, वेळीच सावध व्हा!

High Blood Pressure : आजच्या काळात बहुतेक लोकांना बीपीची समस्या असते. या आजाराला सायलेंट किलर असेही म्हणतात. कारण त्यात विशेष लक्षणे दिसत नाहीत. अशा वेळी रुग्णाच्या आजाराचे निदान होण्यास बराच वेळ जातो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, भारतातील प्रत्येक 4 पैकी 1 प्रौढ व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा धोका आहेच.

May 19, 2023, 05:02 PM IST

High BP Home Remedies: 'या' घरगुती उपायाने औषधांशिवाय हाय बीपी ठेवता येईल नियंत्रणात

High BP Home Remedies: हृदयविकारास कारणीभूत ठरणाऱ्या मुख्य घटकांपैकी एक म्हणजे उच्च रक्तदाब. औषधांशिवाय उच्च रक्तदाब कसा कमी करायचा ते जाणून घेऊया. 

May 17, 2023, 09:31 AM IST

Low Blood Pressure : तुमचाही ब्लड प्रेशर लो होतोय का? मग फॉलो करा 'या' टिप्स, लगेच मिळेल आराम

Blood Pressure Control : कोणत्याही कारणाशिवाय चक्कार येणे, अशक्तपणा जाणवणे यांसारखे लक्षणे दिसून आली तर वेळीच सावध व्हा. कारण ही लक्षणे कमी रक्तदाबाची असू शकतात. जर तुम्हाला पण कमी रक्तदाबाचा असेल तर जाणून घ्या त्यावरील सोपे उपाय...

May 16, 2023, 03:16 PM IST

Blood Pressure औषध न घेता कसा नियंत्रित ठेवायचा? हे करा आजच उपाय

High Blood Pressure Treatment: उच्च रक्तदाब (High Blood Pressure) हा एक गंभीर आजार आहे. आता मोठ्या प्रमाणात लोक उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असल्याचे दिसून आले आहे.  

Aug 30, 2022, 01:07 PM IST