लक्ष्याच्या डान्सवरुन बॉबी देओलने ढापली Jamal Kudu ची ग्लास स्टेप; तुम्हीच पाहा Video
Animal Movie Jamal Kudu Song: 'अॅनिमल' चित्रपटामध्ये 'जमाल कुडू' या इराणी गाण्यावर बॉबी देओल थिरकताना दिसत आहे. या इराणी गाण्यावर तो डान्स करतच चित्रपटामध्ये एन्ट्री करतो.
Dec 27, 2023, 12:53 PM IST'सलार' 'डंकी' समोर अॅनिमलने टेकले नाही गुडघे, 23 व्या दिवशीही भरघोस कमाई
Animal Box Office Collection Day 23 : 150 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या अॅनिमलच्या कमाईने 800 कोटींचा टप्पा पार केला आहे. सालार आणि डंकीच्या गोंधळातही अॅनिमलने चित्रपटाचे कलेक्शन सुरू आहे.
Dec 24, 2023, 08:16 AM ISTShreyas Talpade : 'तब्बल 10 मिनिटांसाठी त्याच्या हृदयाची धडधड थांबली अन्...', बॉबी देओलने केला धक्कादायक खुलासा!
Bobby Deol On Shreyas Talpade : मी फक्त त्याच्या पत्नीशी बोललो. ती खरंच अस्वस्थ झाली होती. एक दोन मिनिट नाही तर त्याचं हृदय दहा मिनिटे बंद पडलं होतं. आता तो ठिक असून त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आल्याचं बॉबी देओलने म्हटलं आहे.
Dec 15, 2023, 10:28 PM IST'मला काही गोष्टी अजिबात आवडल्या नाहीत, अनेकदा...', सनी देओलने 'अॅनिमल' चित्रपटाबद्दल मांडलं स्पष्ट मत, 'बॉबीने अशा...'
'अॅनिमल' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून, क्रेझ अद्यापही कमी होताना दिसत नाही आहे. दरम्यान सनी देओलने रणबीर कपूर, बॉबी देओलच्या या चित्रपटाबद्दल स्पष्ट मत मांडलं आहे.
Dec 15, 2023, 01:12 PM IST
'अॅनिमल' चित्रपटातील 'त्या' बलात्कार सीनवर बॉबी देओल स्पष्टच बोलला; म्हणाला 'या असल्या गोष्टी...'
बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलने 'अॅनिमल' चित्रपटातील वैवाहिक बलात्कार सीनवरुन होणाऱ्या टीकेवर भाष्य केलं आहे. एका पात्राच्या क्षमता दाखवण्यासाठी तो सीन गरजेचा होता असं सांगितलं आहे.
Dec 13, 2023, 03:21 PM IST
Animal: 'सगळे वेडे झालेत...' बॉबी देओलनं साकारलेल्या क्रूर खलनायकावर धर्मेंद्र यांची प्रतिक्रिया
Dharmendra on Bobby Deol: Animal या चित्रपटाची सध्या जोरात चर्चा आहे. या चित्रपटात बॉबी देओलनं खलनायकाची भुमिका केली आहे. त्यामुळे त्याची विशेष चर्चा आहे. धर्मेंद्र यांनी अॅनिमल हा चित्रपट पाहिला असून यावेळी त्यांनी बॉबी देओलच्या अभिनयावरही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 13, 2023, 12:21 PM ISTबॉबीच्या 'निकाह'मध्ये गाणारी तरुणी खऱ्या आयुष्यात फारच ग्लॅमरस! Bikini Photos चर्चेत
Animal Movie Jamal Kudu Song Girl: सोशल मीडियावर बॉबीबरोबरच या तरुणीचीही तुफान चर्चा आहे.
Dec 13, 2023, 11:54 AM IST'अॅनिमल'मधील बॉबी देओलची हिट डान्स स्टेप आली कुठून? कोरिओग्राफर सापडला
संदीप रेड्डी वांगाचा 'एनिमल' या सिनेमाला भलेही संमिश्र प्रतिसाद मिळत असेल मात्र या सिनेमातील गाणी हिट आहेत. मात्र या सिनेमात जास्त कोणाचं कौतुक झालं असेल तर ते बॉबी देओलच्या अभिनयाचं. या सिनेमातील बॉबीच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं.
Dec 12, 2023, 12:40 PM IST'माझी झोप उडालीय कारण...'; Animal मधील न्यूड सीनमुळे चर्चेत आलेल्या तृप्तीचा नवा खुलासा
Tripti Dimari life after Animal's success : 'ॲनिमल' च्या यशानंतर तृप्ती डिमरीचं आयुष्य कसं बदललं याविषयी तिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
Dec 12, 2023, 11:58 AM ISTAnimal : बॉबी देओलच्या एन्ट्रीचं गाणं Jamal Jamalo Kudu चा अर्थ काय तुम्हाला माहितीये?
Animal Bobby Deol's entry song : 'ॲनिमल' या चित्रपटातील बॉबी देओलच्या एन्ट्रीचं गाण्याचा अर्थ काय तुम्हाला माहितीये का?
Dec 11, 2023, 01:58 PM ISTAnimal चित्रपटाने मिटवली बाप-लेकाची नाराजी, Video वर आल्या भन्नाट प्रतिक्रिया
Animal Movie Impact On Father And Son: रणबीर कपूरचा अॅनिमल सध्या चांगलाच गाजतोय. पण आणखी एका घटनेमुळं अॅनिमलची चर्चा रंगली आहे. तर, या चित्रपटामुळं बाप-मुलाच्या नात्यातील दीड वर्षांचा दुरावा मिटला आहे.
Dec 11, 2023, 12:58 PM IST'मला तेव्हा काहीच वाटलं नाही...'; Animal मधील 'मॅरिटल रेप सीन'वर बॉबी देओलची पहिली प्रतिक्रिया
Bobby Deol on Animal Scene : बॉबी देओलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'ॲनिमल' या चित्रपटातील 'मॅरिटल रेप सीन'वर प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 11, 2023, 11:36 AM ISTPHOTO : बॉबी देओल 90 च्या दशकातील सुंदर अभिनेत्रीच्या प्रेमात होता वेडा, 5 वर्षांच्या अफेअरनंतर लग्नाच्या वेळी धर्मेंद्र झाले विलन?
Bobby Deol : आश्रम या वेब सीरिजमधील अभिनयामुळे बॉबी देओल प्रकाशझोतात आला. त्यानंतर नुकताच रिलीज झालेला अॅनिमल या चित्रपटामुळे सध्या बॉबी देओल पुन्हा एकदा वाहवाह मिळतोय. हा स्टार किड 90 च्या दशकातील सुंदर अभिनेत्रीच्या प्रेमात होता वेडा होता.
Dec 10, 2023, 10:01 PM IST'बॉबी माझ्यावर जबरदस्ती...'; 'ॲनिमल' मधल्या 'मॅरिटल रेप सीन'वर ऑनस्क्रीन पत्नी स्पष्टच बोलली
Mansi Taxak on bobby deol : मानसीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'ॲनिमल' चित्रपटातील 'मॅरिटल रेप सीन'वर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 9, 2023, 11:53 AM ISTVIDEO: वडिलांचा 88 वा वाढदिवस, केक कापताना सनी देओलच्या डोळ्यात पाणी
Sunny Deol Emotional Video: आज धर्मेंद्र यांनी आपला 88 वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज भलामोठा केक आणला होता. यावेळी सनी देओलही आपल्या वडिलांच्या वाढदिवसाच्या दिवशी भावूक झाला होता.
Dec 8, 2023, 08:05 PM IST