बॉबी देओलच्या पत्नीचे ग्लॅमरस फोटो पाहिलेत का? लाईमलाईटपासून राहते दूर
Bobby Deol Wife: सध्या बॉबी देओलची सोशल मीडियावर चर्चा आहे. Animal या त्याच्या आगामी चित्रपटाची प्रचंड चर्चा आहे. दोन दिवसांनी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तुम्ही बॉबी देओलच्या पत्नीला पाहिलं आहे का?
Nov 29, 2023, 01:23 PM ISTअनिल कपूरच्या 'या' वागणुकीमुळे महेश बाबू अवघडला, साऊथ सुपरस्टारने स्टेजवरच जोडले हात
Mahesh Babu Left Stage : हैदराबादमध्ये 'अॅनिमल'चा रिलीजपूर्व कार्यक्रम होता. मंचावर बॉबी देओल आणि अनिल कपूर होते. त्यानंतर अनिल कपूरने साऊथ सुपरस्टार महेश बाबूला काहीतरी करून दाखविण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे अभिनेत्याला स्टेजवरच लाज वाटली. व्हिडिओ पहा आणि जाणून घ्या काय आहे प्रकरण.
Nov 28, 2023, 12:31 PM ISTअमिताभ बच्चन, अक्षय कुमारच्या 'या' चित्रपटावरून चोरलाय Animal, व्हायरल VIDEO नं केला अचूक दावा?
Animal Remake of Which Movie: सध्या 'एनिमल' या ट्रेलरची जोरात चर्चा रंगताना दिसते आहे. 1 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यावेळी हा चित्रपट प्रसिद्ध बॉलिवूडच्या चित्रपटाचा रिमेक असल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे.
Nov 26, 2023, 08:45 PM IST'41 वर्षांचा झालोय, आता कंबर दुखते...'; वाढत्या वयामुळे रणबीर कपूरकडून होत नाही 'हे' काम
Ranbir Kapoor : रणबीर कपूरनं नुकतीच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती त्यावेळी त्यानं आता 41 वर्षांचा झाला असून त्याची कंबर दुखते आणि त्याच्याकडून कोणतं काम होतं नाही याचा खुलासा केला आहे.
Nov 26, 2023, 01:27 PM ISTVIDEO : 'या' स्टार किडची एन्ट्री होताच; पापाराझींनी केलं रणबीर कपूरकडे दुर्लक्ष
Starkid steals limelight of Ranbir Kapoor : रणबीर कपूरकडे दुर्लक्ष तर 'या' स्टारकिड्न वेधलं पापाराझींचं लक्ष, व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय
Nov 25, 2023, 06:05 PM ISTचार वेळा ऐकलं तरी समजलं नाही, तुम्हाला कळतंय का पाहा; Aniaml मधील डायलॉगवरुन रश्मिका तुफान ट्रोल
गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांना प्रतिक्षा असलेला अॅनिमल चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका यांची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट 1 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
Nov 24, 2023, 07:30 PM IST
'मी स्वत: दारु पीत असल्याने त्याला..'; बापाचा 'तो' Video पाहून बॉबी देओल ढसाढसा रडला
Bobby Deol Sunny Deol Crying: "आम्ही दोघेही फार भावनिक आहोत. ही फार मोठी अडचण आहे," असं स्वत:ला सावरताना सनीने म्हटलं आणि आपले डोळे पुसले.
Nov 24, 2023, 12:43 PM ISTAnimal: टीझरमध्ये 20 सेकंद दिसला, पण चित्रपटात शून्य डायलॉग; बॉबी देओलच्या भूमिकेबाबत सस्पेन्स
Bobby Deol No Dialogues in Animal: अॅनिमल या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. त्यातून बॉबी देओलचाही यात एक वेगळा अंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. परंतु या चित्रपटात त्याचा एकही डायलॉग नसल्याची माहिती समोर येते आहे.
Nov 22, 2023, 02:29 PM ISTनीलम कोठारीने बॉबी देओलसोबतचं नातं का तोडलं? खूप वर्षानंतर केला मोठा खुलासा
नीलम कोठारी 90 च्या दशकातील सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होत्या. नीलम यांनी 1984 मध्ये रिलीज झालेल्या 'जवानी'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि पहिल्याच चित्रपटापासून ती प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली.
Nov 9, 2023, 04:25 PM IST'मी घरी बसून होतो आणि माझी पत्नी कामावर..' बॉबी देओल स्ट्रगल परियड आठवून भावूक
Bobby Deol: बॉबी देओल आणि सनी देओल यावेळी 'कॉफी विथ करण'मध्ये आले होते. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली होती. यावेळी बॉबी देओल यानं आपल्या करिअरविषयी अनेक खुलासे केले आहेत.
Nov 1, 2023, 04:49 PM ISTपहिल्यांदाच कॉफी विथ करण मध्ये देओल ब्रदर्सची जोडी; गप्पांच्या ओघात कुटुंबाची गुपितं सर्वांसमोर
सनी देओल आणि बॉबी देओल या सीझनमध्ये हजर झाले आहेत तर फॅन्स कधीही न पाहिलेल्या अवताराचे साक्षीदार होणार आहे. कारण एपिसोडमध्ये अत्यंत मज्जेशीर गप्पा होताना दिसत आहेत. आणि त्यांची पहिली झलक खूपच छान आहे.
Oct 30, 2023, 05:08 PM ISTमी आयुष्यात कधी तुमच्यासह काम करणार नाही, अभिनेत्याने धर्मेंद्र यांच्या तोंडावर सांगितलं, पण अखेर त्याला...
Dharmendra : धर्मेंद्र यांच्यासोबत काम करण्यासाठी अभिनेत्यानं त्यांच्या तोंडावर दिला होता नकार, थेट सांगितलं यापुढे तुझ्यासोबत काम करणार नाही. त्यानंतर अभिनेत्यावर आली अशी वेळ...
Oct 29, 2023, 02:31 PM ISTAnimal मध्ये खरंच नरभक्षक आहे बॉबी देओल? भूमिकेविषयी म्हणाला, 'टीझरमध्ये मी..
Bobby Deol in Animal : बॉबी देओल अॅनिमलच्या टीझरमध्ये फक्त काही सेकंदासाठी दिसला मात्र, त्यानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. नक्की बॉबी देओलनं त्यावेळी काय केलं याचा खुलासा नाही मात्र, त्यानं थोडक्यात हिंट दिली आहे.
Oct 16, 2023, 04:56 PM IST90's मध्ये बॉक्स ऑफिसवर एकमेकांना भिडलेले 'हे' सख्खे भाऊ... 5 सुपरस्टार्नाही टाकलं मागे!
Brothers Hit Films in 90s : दोन सख्खे भाऊ एकमेकांसमोर आले होते आणि त्यावेळी पुर्णपणे बाकीचे सुपरस्टार तर फेलच झाले होते. चला तर मग जाणून घेऊया की हे सुपरस्टार कोणते आणि नक्की तेव्हा कोणत्या चित्रपटांची चर्चा होती.
Oct 8, 2023, 10:05 PM IST'माझा निष्पाप मुलगा...' Animal मधील बॉबी देओलचा अवतार पाहून धर्मेंद्र आश्चर्यचकित
बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल सध्या 'अॅनिमल' चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून बॉबी देओलचा फक्त एकच सीन आहे. पण या एका सीनने त्याने चाहत्यांना वेड लावलं आहे.
Oct 3, 2023, 03:05 PM IST