bobby deol

सावत्र भावांसोबतच्या नात्यावर ईशा देओलचं सूचक वक्तव्य; पहिल्यांदाच उघडपणे म्हणाली...

सध्या चर्चा आहे ती म्हणजे सनी देओल यांची. सध्या 'गदर २' या चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार चांगला गाजला आहे. त्या महिन्याभरापासून सोशल मीडियावर, इंटरनेटवर फक्त आणि फक्त 'गदर'चीच चर्चा होती. आता चर्चा आहे ती म्हणजे ईशा देओल हिची. आपल्या सावत्र भांवडांसोबतही ईशा देओसचे चांगले संबंध आहेत. सोबतच 'गदर 2' या चित्रपटादरम्यान ही सर्वच भावंडं एकत्र आली होती. यावेळी ईशा देओलचं एक वक्तव्य खूप गाजत आहे. एका मुलाखतीदरम्यान तिनं आपल्या सावत्र भावंडांच्या नात्यावर खुलासा केला आहे. 

Sep 13, 2023, 03:20 PM IST

'वडिलांसारखं होऊ नकोस, स्वत:ला...' सनी देओलच्या लेकाला धर्मेंद्र यांचा सल्ला

Sunny Deol Rajveer Deol: सध्या चर्चा आहे ती म्हणजे सनी देओलच्या लेकाची. राजवीर देओल हा लवकरच हिंदी चित्रपटसृष्टीतून पदार्पण करतो आहे. यावेळी त्याच्या ट्रेलर लॉन्चला धर्मेंद्रही उपस्थित होते. सनी देओलच्या लेकाला राजवीर देओलला दिलेल्या सल्ल्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. 

Sep 5, 2023, 06:09 PM IST

जेव्हा हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांना रंगेहाथ पकडलं; कडाक्याचं भांडण झालं अन् नंतर...

धर्मेंद्र यांनी आपल्या एका जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं की, हेमा मालिनी यांच्याशी आपलं सतत भांडण होत असे. कारण ते त्यांना दुसऱ्या अभिनेत्यांसह पोझ देण्यास मनाई करत होते. 

 

Sep 5, 2023, 03:22 PM IST

40 वर्षात पहिल्यांदा इशानं बांधली सनी-बॉबीला राखी... मिळालं 'हे' गिफ्ट

गेल्या अनेक दिवसांपासून 'गदर 2' या चित्रपटामुळे अभिनेता चर्चेत आला आहे. सनी देओलच्या कामापासून त्याच्या खासगी आयुष्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटामुळे तब्बल 40 वर्षे लांब असलेलं देओल कुटुंब जवळ आलं आहे असं म्हणायला हरकत नाही. इशानं सनी देओलसाठी या चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग ठेवलं होतं. आता चर्चा आहे त्यांच्या रक्षाबंधनाची... 

Sep 1, 2023, 07:10 PM IST

'इंडस्ट्रीमध्ये माझ्या कुटुंबाला कायम दुय्यम स्थान...', म्हणत ढसाढसा रडले धर्मेंद्र

Dharmendra on Deol Family : धर्मेद्र यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या कुटुंबाला कायम दुय्यम स्थान दिले जाते याविषयी वक्तव्य केलं आहे. 

Aug 19, 2023, 04:16 PM IST

Gadar 2 ने देओल कुटुंबातील कटुता मिटवली? सनी देओलने सावत्र बहिणींना मारली मिठी, धर्मेंद्र भावूक

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कुटुंबांमध्ये देओल कुटुंबाचाही (Deol Family) समावेश आहे. दरम्यान सध्या सनी देओलच्या (Sunny Deol) 'गदर 2' (Gadar 2) चित्रपटामुळे हे कुटुंब चर्चेत आहे. त्यातच गदर चित्रपटाच्या स्क्रिनिंगला सनी देओलने आपल्या दोन्ही सावत्र बहिणींना मिठी मारली. आतापर्यंत कधीही न झालेलं हे मिलन पाहून बॉलिवूडसह चाहत्यांमध्येही चर्चा रंगली आहे. 

 

Aug 14, 2023, 07:41 PM IST

सूर्याच्या 'कंगुवा' चित्रपटातून Bobby Deol करणार दाक्षिणात्य सिनेसृष्टीत करणार एन्ट्री!

Bobby Deol in Kanguva Movie With Suriya :  दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्यासोबत स्क्रिन शेअर करणार बॉबी देओल... पण यावेळी हिरो नाही तर खलनायकाच्या भूमिकेत दिसणार अभिनेता...

Jul 26, 2023, 03:01 PM IST

एवढा लक्ष्मी नारायणासारखा जोडा पण नेटकऱ्यांकडून ट्रोल, सनी देओलचा मुलगा आणि सून एअरपोर्टवर स्पॉट

Sunny Deol Son Karan Deol: मागील महिन्यात सर्वात जास्त चर्चा कोणाची होती तर ती म्हणजे द्रिशा आचार्य आणि करण देओल यांच्या लग्नाची. आता खरंतर चर्चा आहे ती म्हणजे त्यांच्या हनीमूनची. ते हनीमूनवरून परत आले असून आता ते एअरपोर्टवर स्पॉट झाले आहेत. परंतु यावेळी मात्र त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. 

Jul 14, 2023, 06:11 PM IST

पत्नीसोबत बनियनमध्येच डिनर डेटवर गेला Bobby Deol; ट्रोल नाही होणार तर आणखी काय?

बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल हा काही दिवसांपूर्वी करण देओलच्या लग्नामुळे चर्चेत होते. त्याच्या लग्नातील अनेक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. दरम्यान, बॉबी देओलचा एक नवा लूक समोर आला आहे. याच बॉबीला पाहून सगळ्यांना आश्चर्य झाले आहे. यावेळी बॉबी त्याच्या पत्नीसोबत डिनर डेटवर गेला होता. त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. 

Jun 29, 2023, 04:07 PM IST

नातवाच्या लग्नात आजोबा धर्मेंद्र यांचा मनसोक्त डान्स, VIDEO व्हायरल

Karan Deol Wedding: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे करण देओलच्या लग्नाची. त्याच्या लग्नातले फोटोज व्हायरल होताना दिसत आहेत. आजोबा धर्मेंद्र यांनी त्यांच्या लाडक्या नातव्याच्या लग्नाच्या वरातीत मनमुराद डान्स केला आहे. 

Jun 18, 2023, 05:32 PM IST

सनी देओलच्या मुलाच्या लग्नातील फोटो आले समोर! फारच सुंदर दिसतायेत Karan Deol - Disha Acharya

Karan Deol Wedding: सनी देओलचा मुलगा करण देओल आज विवाहबंधनात अडकणार आहे. 18 जून रोजी त्यानं आपली गर्लफ्रेंड द्रिशा आचार्याशी लग्नगाठ बांधले. सध्या त्या आपल्या लग्नाच्या व्हेन्यूवरती सहकुटुंब सहपरिवार पोहचला असून त्याचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. 

Jun 18, 2023, 02:22 PM IST

Ranbir Kapoor च्या हाती कुऱ्हाड; Animal चा Pre Teaser पाहून वाढली चित्रपटाची उत्सुकता

Animal Pre Teaser Video: रणबीर कपूरच्या आगामी Animal या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. नुकताच या चित्रपटाचा प्री-टीझर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे रणबीर कपूरच्या चाहत्यांना हा चित्रपट कधी एकदा प्रदर्शित होतो आहे असं झालं आहे. 

Jun 13, 2023, 01:19 PM IST

एकासोबत घटस्फोट नंतर दुसरं लग्न त्याआधी बॉबी देओलशी ब्रेकअप, प्रसिद्ध अभिनेत्रीनं केला धक्कादायक खुलासा

Naleem Kothari Bobby Deol: नीलम कोठारी आणि बॉबी देओल यांच्या अफेअरची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यामुळे त्यांच्या ब्रेकअपवर त्याकाळी विविध अफवाही पसरल्या होत्या. त्याबद्दल खुद्द नीलम कोठारेनं खुलासा केला आहे. 

Jun 8, 2023, 04:48 PM IST

बॉबी देओलचा मुलगा Aryaman काय करतोय माहितीये का?

बॉलिवूडचे ही मॅन म्हणजेच धर्मेंद्र यांचा नातू करण देओल त्याच्या लग्नाच्या चर्चांमुळे चर्चेत आहे. आता धर्मेंद्र यांचा दुसरा नातू आणि बॉबी देओलचा मुलगा आर्यमान हा नेहमीच त्याच्या लूक्स मुळे चर्चेत असतो. आर्यमानचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. तो सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नसला तर बॉबी देओल नेहमीच त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. त्याचे फोटो पाहून अनेकांना प्रश्न असतात की नक्की तो काय करतो? 

May 14, 2023, 03:37 PM IST

Hot Video : शॉर्ट ड्रेस घालून 'आश्रम'च्या बबिताचा नवीन व्हिडीओ व्हायरल...

Tridha Choudhury Video : OTT वरील वेबसिरीज आश्रममधील हॉट आणि बोल्ड बबिता आज घराघरात पोहोचली. तिच्या सुंदर अभिनयाने आणि बोल्ड लूकने तिने चाहत्यांना घायाळ केलं आहे. तिचा नवीन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर आग लावत आहे.

Mar 14, 2023, 03:05 PM IST