bobby deol

भलामोठा केक अन्... धर्मंद्र यांचा 88 वा वाढदिवस; सनी आणि बॉबीची खास पोस्ट

Dharmendra 88th Birthday: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा आज 88 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं त्यांच्यासाठी खास मोठा केकही आणला होता. त्यामुळे त्यांची बरीच चर्चा आहे. तुम्ही धर्मेंद्र यांच्या बर्थडे पार्टीतील इनसाईड फोटो पाहिलेत का? 

Dec 8, 2023, 04:35 PM IST

Animal मधील न्यूड सीनवरून ट्रोल होणाऱ्या तृप्ती डिमरीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, 'मी खूप...'

Triptii Dimri : तृप्ती डिमरीला रणबीर कपूरसोबत दिलेल्या न्यूड सीनवरून सोशल मीडियावर ट्र्रोल करण्यात आलं. त्यावर आता तृप्तीनं प्रतिक्रिया दिली आहे. 

Dec 7, 2023, 03:12 PM IST

'असे चित्रपट करू नकोस'; बॉबी देओलच्या आईनं 'ॲनिमल' पाहताच दिला सल्ला

Bobby Deol's reaction on Animal : मुलगा बॉबी देओलचा 'ॲनिमल' पाहिल्यानंतर आई प्रकाश कौरनं दिला हा सल्ला.

Dec 7, 2023, 11:45 AM IST

'या' 7 बिग बजेट चित्रपटांना मागे टाकत रणबीरच्या 'ॲनिमल'नं रचला नवा रेकॉर्ड

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि बॉबी देओलचा 'ॲनिमल' हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटानं 6 दिवसात बॉक्स ऑफिसवर 500 कोटींचा आकडा पार केला आहे. हे पहिल्यांदा झालं आहे जेव्हा कोणत्या चित्रपटाला A सर्टिफिकेट मिळालेलं असतात मंडे टेस्टमध्ये धमाकेदार कमाई केली आहे. त्यातही या चित्रपटाचे बजेट हे 100 कोटी आहे. चला तर जाणून घेऊया चित्रपटानं किती कमाई केली आहे. 

Dec 7, 2023, 10:44 AM IST

पुरुषी मानसिकतेचं प्रदर्शन म्हणून हिणवलं जात असतानाही 'अ‍ॅनिमल'चा धुमाकूळ; बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई

रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाने सोमवारची परीक्षा उत्तीर्ण करत 'जवान', 'पठाण' आणि 'गदर 2' चित्रपटाचे रेकॉर्ड मोडले आहेत. 

 

Dec 5, 2023, 11:46 AM IST

कोणत्या OTT वर आणि कधी येणार Animal?

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा 'ॲनिमल' हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. अशात काही प्रेक्षकांना हा अनकट चित्रपट पाहायला आहे. त्यामुळे ते थिएटरमध्ये न जाता ओटीटीवर पाहण्याचा विचार करत आहेत. अशात जाणून घेऊया की हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि कधी प्रदर्शित होईल. 

Dec 4, 2023, 06:47 PM IST

Animal सिनेमातून काढलेला सीन होतोय व्हायरल, 'नशेच्या धुंदीत प्रायव्हेट जेटमध्ये....'

Animal Deleted Scene Video: अ‍ॅनिमल सिनेमातून हटवण्यात आलेला एक सीन सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. 

Dec 4, 2023, 04:56 PM IST

Animal: रणबीरच्या सिनेमात कमी स्क्रिन टाइम दिला, अखेर बॉबी देओल बोललाच...'मला आधी...'

Animal Movie:  टीझर रिलीज झाल्यापासून बॉबी देओलच्या व्यक्तिरेखेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. बॉबी देओलचा एक मोठा चाहतावर्ग आहे. जो खास बॉबीसाठी सिनेमा पाहायला गेला होता. मात्र या प्रेक्षकवर्गाची घोर निराशा झाली. 

Dec 4, 2023, 03:10 PM IST

'मला पुन्हा एकदा त्याच्यासोबत...', रणबीरसोबत न्यूड सीन देणाऱ्या तृप्ती डिमरीनं सांगितला अनुभव

Trupti Dimri on Ranbir Kapoor : तृप्ती डिमरीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रणबीर कपूरसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. 

Dec 4, 2023, 01:57 PM IST

'मला सगळ्या स्त्रीयांची दया आली, तुमच्यासाठी नवा पुरुष...'; 'ॲनिमल' मधला रणबीरला पाहून संतापले स्वानंद किरकिरे

Swanand Kirkire on Ranbir Kapoor's role :  स्वानंद किरकिरेनं रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' चित्रपटावर दिली प्रतिक्रिया. महिला विरोधी म्हणत रणबीरच्या भूमिकेवर केली संतप्त पोस्ट. 

Dec 4, 2023, 12:29 PM IST

किसिंग सीन्स, मारहाणीची दृष्ट असलेल्या रक्तरंजित 'ॲनिमल'ची स्तुती दाक्षिणात्य अभिनेत्रीला भोवली

Trisha Krishnan trolled : तृषा कृष्णनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनं सोशल मीडियावर एकच खळबळ, नेटकऱ्यांनी ट्रोल करताच तृषानं डिलीट केली पोस्ट

Dec 4, 2023, 11:14 AM IST

Animal WBOC : 'ॲनिमल'नं जगभरात रचला इतिहास, पाहा ग्लोबल बॉक्स ऑफिसवर किती झाली कमाई

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा 'ॲनिमल' हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट फक्त भारतात नाही तर परदेशातही चांगलाच चर्चेत आहे. तर रणबीरचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नंबर 1 वर आला आहे. संदीप रेड्डी वांगा यांनी दिग्दर्शत केलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. जाणून घेऊया ग्रॉस बॉक्स ऑफिस कलेक्शन.

Dec 4, 2023, 10:25 AM IST

VIDEO : 'ॲनिमल' ला मिळालेलं यश पाहता बॉबी देओलला अश्रू अनावर

Animal Bobby Deol : 'ॲनिमल' या चित्रपटाला मिळालेलं यश पाहता बॉबी देओल झाला भावूक, व्हिडीओ होतोय व्हायरल

Dec 3, 2023, 10:10 AM IST

रणबीरचा Animal सिनेमा पहायला जाताय? शेवट चुकवू नका; निर्मात्यांनी दिलंय खास सरप्राईज!

Sequel Of Animal Announced : 'अ‍ॅनिमल' ची एक दिवसाच्या कमाईनं अमेरिकेत सलमान खानच्या 'टायगर 3' चा रेकॉर्ड मोडला आहे. सलमानच्या चित्रपटानं एका दिवसात 1.70 लाख रुपयांची कमाई केली होती.

Dec 1, 2023, 06:16 PM IST

Animal Box Office Collection Day 1: पहिल्याच दिवशी 'अ‍ॅनिमल' नं मोडला 'टायगर 3' चा रेकॉर्ड, केली इतक्या कोटींची कमाई

Ranbir Kapoor Animal : रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटानं पहिल्याच दिवशी सलमान खानच्या 'टायगर 3' चा रेकॉर्ड मोडला आहे. 

Dec 1, 2023, 11:16 AM IST