bollywood gossips

जान्हवी कपूरला नवरा कसा हवाय? वाचून दाखवली अपेक्षांची यादी

jhanvi kapoor partner qualities : जान्हवी कपूरने दिलेल्या एका जुन्या मुलाखतीमध्ये लाईफ पार्टनर कसा असावा? यावर आपलं मत मांडलं होतं. 

Apr 10, 2024, 08:18 PM IST

मायरा वैकुळ बनली Cute Barbie Doll, पाहा फोटो

बालकलाकार मायरा वैकुळ सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव आहे. सध्या तिचे Barbie Doll चे फोटो व्हायरल होत आहे.

Jan 30, 2024, 12:17 PM IST

2024 मध्ये बॉलिवूड डेब्यू करतील हे स्टार किड्स

Star Kids Bollywood Debut:महाभारतमधील अर्जुनचा मुलगा जिब्रान खान  इश्क विश्क रिबाऊंडमधून डेब्यू करताना दिसेल. सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली 'सरजमी'तून सिनेमात पदार्पण करतोय.अजय देवगनचा भाजा अमन देवगन 2024 मध्ये बॉलिवूडमध्ये एन्ट्री करताना दिसेल. रविना टंडनची मुलगी राशा थडानी साऊथचा सिनेमा आरसी 16 मधून पदार्पण करेल. अहान पांडेदेखील सिनेमात दिसणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. 

Jan 1, 2024, 06:06 PM IST

VIDEO : Isha Ambani ची मुलं झाली एक वर्षांची, नाना नानीसोबत ग्रँड पार्टीत दिसली पहिली झलक

Isha Ambani kids first birthday party video : मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीच्या जुळ्या मुलांचा आज पहिला वाढदिवस आहे. या खास निमित्त ईशा अंबानीने एका शानदार पार्टीचे आयोजन केले होते. ईशा अंबानीच्या मुलांच्या बर्थडे पार्टीशी संबंधित फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Nov 18, 2023, 06:45 PM IST

अनन्यासमोर किम कार्डिशियनही फिकी! फोटो पाहून युजर्स म्हणले Wow

Ananya Pandey: अनन्या पांडेची सध्या जोरात चर्चा आहे. सध्या तिच्या एका लुकची बरीच चर्चा रंगलेली दिसली आहे. यावेळी तिनं न्युयॉर्कमधल्या एका खास कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी तिच्यासह अनेक अभिनेत्रीही होत्या. 

Nov 9, 2023, 06:03 PM IST

'या' 7 क्रिकेटर्सच्या मुली आहेत खूपच सुंदर, बॉलिवूडमध्ये आल्या तर उडेल धमाल

Cricketers Beautiful Daughers:आरुनी अनिल कुंबळे दिसायला खूपच क्यूटआहे. ती व्यवसायाने सीए आहे. राबिया नवज्योत सिद्धू दिसायला खूपच सुंदर आहे. ती मॉडेलिंगमध्ये आपले नशिब आजमावत आहे. पल्लवी क्रिकेटर दिलीप वेंगसरकरची मुलगी आहे. ती आता लग्नानंतर आता घर संभाळत आहे. रुही मोरे क्रिकेटर किरण मोरेंची मुलगी आहे. ती खूपच सुंदर आणि स्टायलिश आहे. 

Oct 11, 2023, 03:36 PM IST

VIDEO : ट्रान्सपरंट टॉप परिधान केल्यानं प्रियांकाची आई मधू ट्रोलर्सच्या निशाण्यावर!

Priyanka Chopra's Mother Madhu Trolled : प्रियांका चोप्राच्या आईचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत मधू यांचे कपडे पाहून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

Oct 8, 2023, 12:22 PM IST

कुणी पेन विक्रेता, कुणी वेटर; अ‍ॅक्टिंगपूर्वी काय करायचे बॉलिवूड स्टार?

बॉलिवूडने अनेक कलाकारांना नवी ओळख मिळवून दिली. पण हिंदी सिनेसृष्टीत असे होऊन गेले किंबहुना आहेत,ज्याच्यामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीला एक नवी ओळख मिळाली.चला तर मग जाणून घेवूया या कलाकारांची संघर्षमय कहाणी...

Oct 4, 2023, 04:42 PM IST

'या' स्टारचा होता 250 रुपये पगार, आज आहे करोडोंच्या संपत्तीचा मालक; अनेक अभिनेत्रींसोबत होतं अफेयर

Entertainment News : या फोटोमधील चिमुकल्याला आज चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखलं जातं. आजचा 41 व्या वाढदिवस आहे. 

Sep 28, 2023, 10:46 AM IST

अभिनयासोबत 'स्पेशल टॅलेंट' असलेल्या 9 बॉलिवूड अभिनेत्री

अभिनयासोबत स्पेशल टॅलेंट असलेल्या 9 बॉलिवूड अभिनेत्री

Sep 24, 2023, 10:13 AM IST

सबा आझादनं हृतिक रोशनच्या कुटुंबासोबत केलं गणेश विसर्जन

Saba Azad with Family Ganpati Visarjan: सध्या सबा आझाद आणि हृतिक रोशन यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी चर्चा आहे ती म्हणजे त्यांच्या घरच्या गणपती विसर्जनाची. त्यामुळे त्यांचे फोटो हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. 

Sep 23, 2023, 03:05 PM IST

Amitabh Bachchan हे जया बच्चन यांना का बाहेर घेऊन जात नाही?

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन आणि जया बच्चन कधीही कुठे फिरायला का जात नाही, असा प्रश्न एका चाहत्याने बिग बींना विचारलं. त्यावर अमिताभ यांनी सांगितलं जाणून घ्या.

Sep 13, 2023, 10:55 AM IST

Salman Khan पासून Priyanka Chopra पर्यंत 'या' कलाकारांचे First Love कोण होतं माहितीये?

Bollywood Celebs First Love : बॉलीवूड स्टार सलमान खानपासून प्रियांका चोप्रा याचं पहिलं प्रेम कोण होतं हे तुम्हाला माहिती आहे का? 

Aug 17, 2023, 06:43 PM IST

Gadar 2 ने देओल कुटुंबातील कटुता मिटवली? सनी देओलने सावत्र बहिणींना मारली मिठी, धर्मेंद्र भावूक

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कुटुंबांमध्ये देओल कुटुंबाचाही (Deol Family) समावेश आहे. दरम्यान सध्या सनी देओलच्या (Sunny Deol) 'गदर 2' (Gadar 2) चित्रपटामुळे हे कुटुंब चर्चेत आहे. त्यातच गदर चित्रपटाच्या स्क्रिनिंगला सनी देओलने आपल्या दोन्ही सावत्र बहिणींना मिठी मारली. आतापर्यंत कधीही न झालेलं हे मिलन पाहून बॉलिवूडसह चाहत्यांमध्येही चर्चा रंगली आहे. 

 

Aug 14, 2023, 07:41 PM IST

सोनम कपूरने शेअर केले पतीसोबतचे इंटिमेट फोटो; खास पोस्ट लिहित म्हणाली...

Sonam Kapoor Bold Photos: फोटोंमध्ये सोनम पतीसोबत लिप लॉक करताना दिसत आहे. त्याचा फोटो सध्या व्हायरल झाल्याचं पहायला मिळतंय.

Jul 30, 2023, 08:20 PM IST